Tag Archives: Education News in Marathi

कंपनीत प्रमोशन हवे असेल तर ‘या’ प्रभावी टिप्स करा फॉलो

Tips To Get Promotion: कंपनीने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे कर्मचारी काम करत असतात. आपल्या कामातील प्रगतीतून कंपनीला होणारा फायदा पाहून कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिले जाते. कोणत्याही कामात प्रमोशन किंवा पदोन्नती मिळाली तर कर्मचाऱ्याची काम करण्याची क्षमता वाढते. ही पदोन्नती आर्थिक किंवा पदोन्नतीच्या स्वरूपात असू शकते. म्हणजेच कामासाठी जास्त पैसे दिले जावेत तुमच्या कामाचे स्वरुप अधिक उत्तम व्हावे, चांगल्या संधी मिळाव्यात असे प्रत्येकाला …

Read More »

NEET UG Counseling: प्रवेश घेताना मायग्रेशन सर्टिफिकेटची आवश्यकता नाही

NEET UG Counselling 2021: नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१-२२ मध्ये उपस्थित देशभरातील उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने (Medical Counseling Committee,MCC) सध्या सुरू असलेल्या नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ (NEET UG Counselling 2021)संदर्भात महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. समितीने ५ मार्च २०२२ रोजी जाहीर केलेल्या नोटीसनुसार, वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमधील (Medical and Dental College) यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मायग्रेशन सर्टिफिकेटची …

Read More »

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शाळा-महाविद्यालयांना सूचना, जाणून घ्या

School Reopen: भारतात कोरोनामुळे मृत्यू (Covid Death in india) झालेल्यांपैकी ९२ टक्के मृत्यू हे लसीकरण (Vaccination) न झालेल्यांचे होते. आता देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु असून करोनाचे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे सर्व आवश्यक खबरदारी घेऊन शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु करावीत असे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. देशभरातील १५ ते १६ वर्षे वयोगटातील ७४ टक्के …

Read More »

युक्रेनमध्ये MBBS शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुढे काय होईल? जाणून घ्या

Ukraine Crisis: युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. युक्रेनमध्ये एमबीबीएस शिकणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत जगातील प्रत्येक सरकारचे प्राधान्य आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढणे हे आहे. भारत सरकारनेही ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत अनेक भारतीय विद्यार्थ्यांना देशात परत आणले आहे. अनेक विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकले असून यांच्या सुटकेचे …

Read More »

JEE MAIN 2022: पहिल्या दिवशी ४० हजारांहून अधिक अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

JEE Main Exam 2022: देशातील सर्वात मोठी इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा, ‘जेईई मेन २०२२’ (JEE Main 2022) यावर्षी एप्रिल आणि मे महिना अशा दोनवेळा घेण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ३१ मार्च ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांना अधिकृत वेबसाइट …

Read More »

जेईई मेन आणि बोर्डाच्या परीक्षा क्लॅश, विद्यार्थ्यांकडून तारखा पुढे ढकलण्याची मागणी

Exams Clash: जेईई मेन्स (JEE Mains 2022) परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली आहे. उमेदवारांना ३१ मार्च २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. जेईई मेन्स परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्याची परीक्षा एप्रिलमध्ये आणि दुसऱ्या टप्प्याची परीक्षा मेमध्ये होणार आहे. दुसरीकडे सीबीएसई बोर्डाची (CBSE Board Exsms) टर्म २ ची परीक्षा देखील एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. यासोबतच राज्य …

Read More »

Ukrain मध्ये MBBS करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी

Ukrain War: युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ७ हजार भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसर्‍या आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या होत्या पण त्याआधीच रशियन सैन्याने हल्ला केला. त्यामुळे विद्यार्थी भारतात परतू लागले आहेत. अशा स्थितीत मेडिकल क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्यच धोक्यात असल्याचे …

Read More »

SSC Job: बारावी उत्तीर्णांना ९२ हजारपर्यंत पगार घेण्याची संधी, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

SSC CHSL Recruitment 2022: भारत सरकार (Government of India) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शने (staff selection) एसएससी सीएचएसएल भरती २०२२ (SSC CHSL Recruitment 2022) एलडीसी (LDC), जेएसए (JSA), पीए (PA), एसए (SA) आणि डिईओ (DEO) ही पदे भरली जाणार आहे. या पदासाठी ७ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी (SSC CHSL Recruitment 2022) …

Read More »

AISSEE Result 2022: सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

AISSEE Result 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) २८ फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झामचा (AISSEE Sainik School Result 2022) निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर पाहता येणार आहे. इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेश परीक्षांचा हा निकाल आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांच्या मदतीने लॉगिन करुन AISSEE …

Read More »

जेईई मुख्य परीक्षा २०२२ दोन टप्प्यात होणार, एनटीए केले स्पष्ट

JEE Main 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने १ मार्च २०२२ रोजी मोठी घोषणा केली. त्यानुसार इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई मुख्य परीक्षा २०२२ दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. उमेदवारांना परीक्षेत त्यांचे गुण सुधारण्यासाठी दोन संधी मिळणार आहेत. जर उमेदवार पहिल्या प्रयत्नात त्यांचे सर्वोत्तम देऊ शकले नसतील तर दुसऱ्या प्रयत्नात त्यांना चांगली तयारी करता येणार आहे. …तर दुसरी …

Read More »

UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा देताय? महत्वाचे नोटिफिकेशन जाणून घ्या

UPSC Civil Services exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Central Public Service Commission, UPSC) पूर्व परीक्षा २०२२ साठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. याद्वारे यूपीएससी परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्यासंदर्भातील माहिती आयोगाने दिली आहे. आयएएस परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट – upc.gov.in वर अधिक तपशील मिळू शकणार आहे.भारतीय वन सेवा प्राथमिक परीक्षा (IFS), आयएएस (IAS) पूर्व परीक्षा २०२२ (UPSC Pre Exam)५ …

Read More »

FMGE Exam: परदेशात शिकून भारतात डॉक्टरी करणे इतकंही सोपं नाही, सर्वात कठीण परीक्षेबद्दल जाणून घ्या

Russia-Ukraine War: युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशी आणले जात आहे. भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी युक्रेनमध्ये जातात. केवळ युक्रेनच नाही तर इतर अनेक देश आहेत जिथे भारतातील विद्यार्थी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत रँक न मिळणे आणि परदेशात कमी खर्चात होणार अभ्यास …

Read More »

परदेशात जाणारे ९० टक्के विद्यार्थी मेडिकल प्रवेश परीक्षेत असतात नापास! मग कसा मिळतो तेथे प्रवेश… वाचा

NEET Exam : ‘परदेशात जाणारे ९० टक्के वैद्यकीय विद्यार्थी नीट परीक्षा पास करु शकलेले नाहीत. मात्र आता यावर वाद घालण्याची योग्य वेळ नसल्याचे’ संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जातात.काही देशांमध्ये एमबीबीएसची पदवी भारतापेक्षा कमी खर्चात मिळू शकते हे यामागचे मुख्य कारण आहे.तसेच परदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे हे भारतातील प्रवेश प्रक्रियेपेक्षा …

Read More »

NEET 2022 Exam Date: नीट यूजी परीक्षा कधी होणार? जाणून घ्या अपडेट

NEET 2022 Exam Date: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा, नीट २०२२ (National Eligibility cum Entrance Test, NEET 2022 Examination) परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ताज्या अपडेटनुसार, वैद्यकीय सल्लागार परिषदेने (Medical Advisory Council) एका बैठकीत जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात परीक्षा घेण्याचे सुचवले आहे. या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) nta.ac.in आणि …

Read More »

MAT २०२२ परीक्षेच्या नोंदणीसंदर्भात महत्वाची अपडेट

MAT Exam Registration 2022: ऑल इंडिया असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट (All India Management Association, AIMA) तर्फे MAT २०२२ साठी अर्ज भरण्याची विंडो आज २८ फेब्रुवारी रोजी बंद करण्यात येणार आहे. ज्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज भरला नसेल ते आजच अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mat.aima.in वर जावे लागणार आहे. उमेदवारांना MAT नोंदणी फॉर्म २०२२ ऑनलाइन माध्यमातून …

Read More »