Tag Archives: bollywood

‘टायगर 3’ ते ‘सेल्फी’, येत्या वर्षांत इमरान हाश्मीचे दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Emraan Hashmi Upcoming Movies : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आज त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. 2003 साली फिल्मी विश्वात एंट्री केलेल्या इमरान हाश्मीला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.  पण, अभिनेत्याला त्याची सीरियल किसर इमेज तोडायला बरीच वर्षे लागली. सध्या, इमरान हाश्मी त्याच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे त्याची ही प्रतिमा देखील पुसली गेली आहे आणि चित्रपट …

Read More »

…आणि 200 कोटींचा टप्पा पार! ‘द कश्मीर फाइल्स’ने रचला इतिहास!

The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करून इतिहास रचला आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बुधवारी 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 2020 आणि 2021मध्ये, ‘द काश्मीर फाइल्स’ हा कोरोना व्हायरस साथीच्या काळातही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, त्यानंतर अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दुसऱ्या स्थानावर …

Read More »

विकी-कतरिनाच्या लग्नाला मिळाली कायदेशीर मान्यता! कुटुंबात साजरा केला आनंद!

Vicky-Katrina Marriage : बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक त्यांच्या लग्नाला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत आणि आता दोघांनीही त्यांच्या लग्नाची कायदेशीर नोंदणी न्यायालयात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी कुटुंबाच्या उपस्थितीत विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. गेल्या वर्षी 9 डिसेंबरला …

Read More »

पडद्यावरचा किसिंग सीन पाहून पत्नी नाराज व्हायची, हातातील बॅगनेच इमरानची धुलाई करायची!

Emraan Hashmi Birthday : बॉलिवूडमध्ये ‘सीरियल किसर’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यावर्षी त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘फुटपाथ’ या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर 2004मध्ये आलेल्या ‘मर्डर’ या चित्रपटातून इमरान हाश्मीला एक वेगळी ओळख मिळाली. ‘राज 3’, ‘मर्डर’, ‘कलयुग’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवून, आपण कोणत्याही प्रकारची व्यक्तिरेखा सहजतेने साकारू शकतो, …

Read More »

Salman Khan : सलमान खानला तातडीचा दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार

Salman Khan : पनवेलमधील फार्म हाऊसजवळील शेजाऱ्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करत कोर्टाची पायरी चढलेल्या अभिनेता सलमान खानला (Salman Khan) अंतिम दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. जागेवरील अतिक्रमणाच्या मुद्यावरून वाद असताना नाहक वैयक्तिक पातळीवर आरोप होत असल्याचा सलमान आपल्या याचिकेत दावा केला होता. हे आरोप थांबवून सोशल मीडियावरील आपल्याविरोधातील  पोस्ट आणि व्हिडीओ हटवण्याची सलमान खाननं मागणी केली होती. …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दरम्यान विवेक अग्निहोत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक रिक्षाचालक ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून भाडं घेण्यास नकार देताना दिसत आहे.  विवेक अग्निहोत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रिक्षाचालक एका वृद्ध महिलेकडून पैसे घेण्यास …

Read More »

Kangana Ranaut Birthday Special : कंगनाला ‘या’ पाच सिनेमांसाठी मिळाले राष्ट्रीय पुरस्कार

Kangana Ranaut Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. कंगनाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आहे. तिच्या फिल्मी करिअरमध्ये तिने एकापेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अनेक सिनेमांसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. हे सिनेमे प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येतील.  फॅशन 2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘फॅशन’ या सिनेमात कंगनाने एक आव्हानात्मक …

Read More »

Salman Khan : ‘या’ भीतीमुळे सलमान खान अजूनही अविवाहित! कारण जाणून तुम्हीही विचार कराल!

Salman Khan : अभिनेता सलमान खानला (Salman Khan) बॉलिवूडचा सुपरस्टार म्हटले जाते. पण, या अभिनेत्याने अद्याप लग्न का केले नाही, असा प्रश्नही प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. या प्रश्नावर प्रत्येक वेळी एक नवीन कारण समोर येते. मात्र, आता हा प्रश्न ऐकून सलमान खानही कंटाळलेला दिसतोय, त्यामुळेच तो देखील या प्रकरणाची खिल्ली उडवतो. एकदा या प्रश्नाचं उत्तर देताना सलमानने असंही म्हटलं होतं …

Read More »

#BoycottRRRinKarnataka : कर्नाटकात ‘आरआरआर’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Boycott RRR : दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आरआरआर’ (RRR) अवघ्या दोन दिवसांनंतर म्हणजे 25 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असून, रिलीज होण्यापूर्वीच त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. ट्विटरवर #BoycottRRRinKarnataka ट्रेंड करत आहे. हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित होणार नसल्याने लोक संताप व्यक्त करत आहेत.  बहुप्रतीक्षित ‘RRR’ हा चित्रपट कन्नड भाषेतही रिलीज करावा, अशी कर्नाटकातील जनतेची …

Read More »

‘बिग बजेट’ चित्रपटांवरही भारी पडला ‘द कश्मीर फाइल्स’, तरीही विवेक अग्निहोत्रींना याची खंत!

The Kashmir Files : काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणारा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट पाहिल्यानंतर देशवासीयांमध्ये एक वेगळीच भावना जागृत झाली आहे. 90च्या दशकात काश्मिरी पंडितांवर खूप अत्याचार झाले, याची दाहकता या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक एकमेकांना याबद्दल भरभरून सांगत आहेत. अधिकाधिक लोक हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांकडे वळत आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट …

Read More »

Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यला अनफॉलो केल्यानंतर समंथाची पोस्ट, म्हणाली ‘आता पुढे…’

Samantha Ruth Prabhu : दक्षिण मनोरंजन विश्वातील पॉवर कपल समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) आता वेगळे झाले आहेत. दोघांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोशल मीडियावर चाहत्यांना आपण विभक्त झाल्याची माहिती दिली होती. नागा आणि समंथा वेगळे झाल्याची बातमी ऐकून चाहत्यांनाही धक्काच बसला होता. अलीकडेच समंथाने नागाला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केले आहे. त्यानंतर दोघेही पुन्हा …

Read More »

बिग बजेट चित्रपटांना धोबीपछाड, ‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच गाठणार 200 कोटींचा पल्ला!

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ने (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर आपली जबरदस्त कमाई सुरूच ठेवली आहे. 11 दिवस जोरदार कमाई करणारा हा चित्रपट 12व्या दिवशी काहीसा मंदावला आहे. बाराव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी घसरण झाली आहे, असे असूनही चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 200 कोटींपासून काही पावलेच दूर आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे 12व्या दिवसाचे कलेक्शन …

Read More »

कधीकाळी एक ब्रेड खाऊन दिवस काढणारी कंगना आज करोडोंची मालकीण! वाचा तिच्या या प्रवासाबद्दल…

Kangana Ranaut Birthday : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. इंडस्ट्रीत आपल्या अभिनयासाठी आणि प्रत्येक मुद्द्यावर बेधडक मत व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाचा आज 35वा वाढदिवस आहे. कंगनाने अतिशय कमी वयातच इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर कंगनाला चित्रपटांमध्ये काम मिळाले आणि ती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकली. कंगनाला …

Read More »

सलमान खान हाजीर हो… भाईजानला अंधेरी न्यायालयाचं समन्स; पत्रकाराला धमकावल्याचा आरोप

Salman Khan Summoned By Andheri Court : बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या (Salman Khan) अडचणींमध्ये काहीशी वाढ झाली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं (Andheri Court) समन्स बजावलं आहे. पत्रकाराला धमकावल्याचा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर आरोप करण्यात आला आहे.  तीन वर्षांपूर्वी पत्रकाराला धमकावल्याच्या प्रकरणात सलमान खानला हजर राहण्याचे आदेश अंधेरी न्यायालयानं दिले आहेत. सलमान खानसोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज …

Read More »

Kangana Ranaut : कंगना रणौतला दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयानं दिला नकार

<p><strong>Kangana Ranaut :</strong> बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयानं नकार दिला आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यातील सुनवणीस कंगनाला कायम गैरहजर राहण्याची सूट देण्यास मुंबईतील अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयानं नकार दिला आहे. केवळ विशेष परिस्थितीतच गैरहजर राहण्यास न्यायालयाकडून परवानगी देण्यात येईल, असं न्यायालयानं मंगळवारी जारी केलेल्या आपल्या संक्षिप्त आदेशात स्पष्ट …

Read More »

Beast Release Date : विजय थलापतीचा ‘बीस्ट’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Beast Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापतीच्या (Vijay Thalapathy) ‘बीस्ट’ (Beast) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 2022 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सिनेमांपैकी एक आहे.  ‘बीस्ट’ सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.  ‘बीस्ट’ सिनेमा 13 एप्रिलला रिलीज होणार आहे.  ‘बीस्ट’ सिनेमा आधी 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. …

Read More »

RRR : सिनेप्रेमींसाठी खुशखबर, एसएस राजामौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा 3D मध्ये रिलीज होणार!

RRR : बहुचर्चित ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘आरआरआर’ हा सिनेमा 25 मार्चला जगभरात 2D आणि 3D मध्ये रिलीज होणार आहे.  ‘आरआरआर’ सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा डॉल्बी, आयमॅक्स आणि थ्रीडी अशा वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा भव्य दिव्य असणार आहे. सिनेमात स्पेशल इफेक्ट्स …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा, 11व्या दिवशीही जमवला ‘इतका’ गल्ला!

The Kashmir Files : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) स्टारर ‘द कश्मीर फाइल्स’ची (The Kashmir Files) बॉक्स कमाई अजूनही जोरदार सुरु आहे. या चित्रपटाची कमाई दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. व्यापार तज्ज्ञांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर घोषित केले आहे. पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत चित्रपटाच्या कमाईत कोणतीही घट झालेली नाही. मात्र, 11व्या दिवशी आकड्यांमध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली. असे …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’च्या स्क्रीनिंगवेळी कोटात कलम 144, विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप!

The Kashmir Files : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. सोमवारी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे की, ‘द कश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) स्क्रीनिंगदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोटामध्ये 22 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत कलम 144 लागू असेल. या निर्बंधांविरोधात चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी …

Read More »

सुष्मिता सेन-रोहमन शॉलचं पॅचअप? सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून चाहते खुश!

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. गेली काही वर्ष ती स्वत:पेक्षा वयाने लहान असलेल्या रोहमन शॉलला (Rohman Shawl) डेट करत होती. पण, अलीकडेच दोघांनी आपले ब्रेकअप झाल्याची जाहीर घोषणा केली. पण, ब्रेकअपनंतर दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसले, त्यानंतर अशा बातम्या पसरू लागल्या की, त्यांचे पुन्हा पॅचअप झाले आहे. सुष्मिता सेन नुकतीच …

Read More »