Tag Archives: भारत

तोच थरार पुन्हा पाहायला मिळणार, आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार

Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी दोन्ही संघातील चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं भारताचा दारूण पराभव केला होता. यातच आशियाई क्रिकेट परिषदनं आशिया चषक 2022 ची घोषणा केलीय. येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) बैठकीत …

Read More »

घरच्या मैदानावर भारतानं सलग पंधरावी कसोटी मालिका जिंकली

<p style="text-align: justify;"><strong>IND Vs SL:</strong> श्रीलंकाविरुद्ध एम चिन्नास्वामी स्डेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं 238 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं घरच्या मैदानावर सलग पंधरावी कसोटी मालिका जिंकलीय. 2012-13 साली भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतानं अखेरची मालिका गमावली होती. त्यानंतर भारतानं मायदेशात सलग 15 कसोटी मालिका जिंकली आहे. तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिली कसोटी …

Read More »

अश्विनचा मोठा विक्रम! कपिल देव यांच्यानंतर डेल स्टेनलाही टाकलं मागं

IND Vs SL: बंगळुरुच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडियवर (M Chinnaswamy Stadium) श्रीलंकाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं  (R Ashwin) नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात धनंजय डिसिल्व्हाची विकेट घेऊन अश्विननं दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला (Dale Steyn) मागं टाकलंय. धनंजय डिसिल्व्हाच्या रुपात त्यानं आपल्या कारकिर्दीतील 440वा कसोटी विकेट घेतला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनच्या नावावर …

Read More »

दुसऱ्या कसोटीवर भारताची मजबूत पकड, सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

India vs Sri Lanka 2nd Test Score Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतानं दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेपुढे दुसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी 447 धावांचे आव्हान ठेवलं. या या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची दिवसअखेर 1 बाद …

Read More »

IND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावर

IND vs SL Test : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्या बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या  डे-नाइट टेस्ट सामन्यात भारताने आघाडी घेतली आहे. सध्या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी 419 धावा तर भारताला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे. दरम्यान भारताच्या दुसऱ्या डावात युवा खेळाडू श्रेयस अय्यरने 67 धावा करत अप्रतिम अर्धशतक झळकावलं. त्यामुळे अय्यर डे-नाइट टेस्ट …

Read More »

भारताची सामन्यावर मजबूत पकड, श्रीलंकेला विजयासाठी 419 धावांची गरज,तर भारताला 9 विकेट्स अनिवार्य

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने सामन्यावर वर्चस्व मिळवलं आहे. भारतानं दुसरा डाव 9 विकेट गमावत 303 धावांवर घोषित केला ज्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 446 धावांची गरज होती. पण दिवसाचा खेळ संपण्याआधी जसप्रीतनं एक विकेट घेतल्याने आता श्रीलंकेची अवस्था 28 वर एक बाद असून विजयासाठी 419 धावांची गरज त्यांना आहे. …

Read More »

Rishabh Pant Record : कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला, पंतनं रचला इतिहास

Rishabh Pant Test Record: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने अर्धशतक झळकावत नवा विक्रम केला आहे. पंतने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावत महान क्रिकेटपटू कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने आज अगदी टी20 क्रिकेटप्रमाणे …

Read More »

IND vs SL 2nd Test Live: भारताचं सामन्यावर वर्चस्व, दुसरा डाव खेळण्यासाठी भारतीय फलंदाज मैदानात

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या या सामन्यात सध्यातरी भारताने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 252 धावा करुवन श्रीलंकेला 109 धावांत भारताने सर्वबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या भारताच्या डावात भारतीय फलंदाज मैदानावर आहेत. या सामन्यात विजय मिळवून भारतीय …

Read More »

भारतासाठी 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित ठरला 9वा खेळाडू, यादीत पहिल्या स्थानावर कोण?

IND Vs SL:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळला जात आहे. हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी अतिशय खास आहे. श्रीलंकाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कारकिर्दीतील 400 सामना आहे. भारताकडून 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार रोहित 9वा खेळाडू ठरलाय. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) अव्वल स्थानी आहेत. …

Read More »

IND vs SL 2nd Test Live: भारताचा दुसरा डाव सुरु, सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी जिंकला …

Read More »

भारत- श्रीलंका यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. आजचा सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला …

Read More »

भारत- श्रीलंका दुसरा कसोटी सामना, कधी, कुठे पाहाल दुसरा कसोटी सामना?

IND vs SL 2nd Test: भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारतीय भूमीतच श्रीलंका भारताविरुद्ध (IND vs SL) सामने पार पडत असून टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने क्लीन स्वीप दिला. ज्यानंतर आता कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना जिंकून भारत व्हाईट वॉश देऊ शकतो. तर या सामन्याला आता …

Read More »

घरच्या मैदानावर सलग 15वी कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज

IND vs SL 2nd Test Preview: भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या (12 मार्च) अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून घरच्या मैदानावर सलग 15 वी कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. दरम्यान, 2012-13 साली भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतानं अखेरची मालिका गमावली होती. त्यानंतर भारतानं मायदेशात सलग 14 कसोटी मालिका जिंकल्या आहेत.  रोहितच्या …

Read More »

डे-नाईट कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजाकडं दोन विक्रम मोडण्याची संधी

IND vs SL: बंगळुरूच्या (Bangalore) एम चिन्नास्वामी स्डेडिअममध्ये (M Chinnaswamy Stadium) भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाकडं (Ravindra Jadeja) दोन विक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झालीय. दुसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाला दोन विकेट्स घेऊन बीएस चंद्रशेखर यांचा विक्रम मोडीत काढू शकतो.  याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये तो 2500 धावांचाही टप्पा गाठू शकतो. जाडेजा …

Read More »

पिंक बॉलनं खेळताना कोणत्या समस्या येतात? जसप्रीत बुमराह म्हणतोय…

Jasprit Bumrah On Pink Ball:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना 12-16 मार्चदरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळवला जाणार आहे. हा दिवस-रात्र सामना असून पिंक बॉलनं खेळला जाणार आहे. पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताचं प्रदर्शन आतापर्यंत चांगलं राहिलं आहे. परंतु, पिंक बॉल संदर्भात भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहनं स्वत:चं मतं मांडलंय. तसेच पिंक बॉलनं खेळताना …

Read More »

श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराट इतिहास रचणार! मार्क वॉचा ‘हा’ विक्रम मोडणार

  India Vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका (IND Vs SL) यांच्यात 12 मार्चपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M Chinnaswamy Stadium) होणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खास विक्रमाला गवसणी घालू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉला (Mark Waugh) …

Read More »

श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराट कोहली इतिहास रचणार! मार्क वॉचा ‘हा’ विक्रम मोडणार

  India Vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका (IND Vs SL) यांच्यात 12 मार्चपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M Chinnaswamy Stadium) होणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खास विक्रमाला गवसणी घालू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉला (Mark Waugh) …

Read More »

क्रिकेटमधील सर्वात मोठा थरार! भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार तिरंगी मालिका?

<p><strong>Nick Hockley:</strong> भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कदाचित लवकरच भारत आणि पाकिस्तान तिरंगी मालिकेत एकत्र खेळताना दिसतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख निक हॉकली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑस्ट्रेलिया भारत आणि पाकिस्तानसोबत तिरंगी मालिका खेळण्यास इच्छुक आहे. ही मालिका होस्ट करायला आवडेल, असंही त्यांनी म्हटलंय.&nbsp;</p> <p>भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012 मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती. ही …

Read More »

रविंद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा ‘हा’ विक्रम मोडला

IND vs SL, 1st Test, Mohali : मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. हा दुसरा दिवस गाजवला तो भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने. रविंद्र जडेजाने 175 धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर भारताने आपला पहिला डाव 574 धावांवर घोषीत केला आहे. दरम्यान, या सामन्यात रविंद्र जडेजाच्या नावावर एक नवा विक्रम …

Read More »

पहिल्या दिवसाअखेर भारताची 357 धावांपर्यंत मजल; विराट 45 धावांवर बाद

IND vs SL, 1st Test, Mohali: भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यान सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. यामध्ये भारताने सहा गड्यांच्या बदल्यात 357 धावा केल्या आहेत. आपला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेला विराट कोहली 45 धावांवर बाद झाला आहे. आर अश्विन 10 धावांवर तर रविंद्र जाडेजा 45 धावांवर खेळत आहे. मोहाली येथे भार विरुद्ध श्रीलंका …

Read More »