Tag Archives: भारत

आता मिशन बांगलादेश! एकदिवसीय सामन्यांनी होणार दौऱ्याची सुरुवात, वाचा सविस्तर

India vs Bangladesh : भारतीय संघ सध्या विविध देशांच्या दौऱ्यावर असून न्यूझीलंड दौऱ्यानंतर आता बांगलादेशच्या (India tour of Bangladesh) दौऱ्यावर टीम इंडिया जात आहे. या दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांसह दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. उद्या म्हणजेच रविवारपासून (4 डिसेंबरपासून) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे आणि 14 ते 26 डिसेंबरदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. तर सर्वात …

Read More »

बीसीसीआयकडून मोहम्मद शामीच्या रिप्लेसमेन्टची घोषणा; युवा वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश

IND Tour Of Bangladesh: भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामीला (Mohammed Shami) खांद्याच्या दुखापतीमुळं रविवारपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून (IND vs BAN ODI Series) वगळण्यात आलंय. त्याच्या जागी भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमराम मलिकचा (Umran Malik) संघात समावेश करण्यात आलाय, अशी घोषणा बीसीसीयआयनं (BCCI) केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर सराव सत्रादरम्यान मोहम्मद शामीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. “भारताचा …

Read More »

भारताला मोठा धक्का! दुखापतग्रस्त मोहम्मद शामी बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर

India Tour Of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारपासून (4 डिसेंबरपासून) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसलाय. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) दुखापतीमुळं एकदिवसीय मालिकेतून बाहेर झालाय. मोहम्मद शामी एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. जसप्रती बुमराहच्या अनुपस्थित गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवण्यात …

Read More »

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाची न्यूझीलंडकडून बॅटिंग; भारतानं 1-0 नं मालिका गमावली

IND vs NZ ODI Series 2022: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द घोषित करण्यात आलाय. क्राइस्टचर्चमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासह यजमान संघ न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 नं विजय मिळवला. ट्वीट The third & final #NZvIND ODI is called off due to rain …

Read More »

मुस्लीम पतीच्या छळाला कंटाळून रशियन तरुणीनं गाठला भारत; कृष्णभक्तीत तल्लिन असतानाच भेटला आयुष्यभराचा जोडीदार

Love Marriage : प्रेम…. ही एक अशी भावना आहे जी अनेकांसाठी पूजनीय आहे. अतिशय निर्मळ आणि नि:स्वार्थ अशा या दुनियेत जेव्हा आपल्यावर एखाद्या व्यक्तीचं प्रेम (Love) आहे असं कळतं त्यावेळी मनाच असंख्य लहरी उठलेल्या असतात. नेमकं व्यक्त कसं व्हावं हेच कळत नसतं. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत असं किमान एकदातरी घडलंच असेल. पण, प्रत्येकवेळी या प्रेमाची चांगलीच बाजू आपल्या नशीबी येईल …

Read More »

टीम साऊथीनं कपिल देवचा खास विक्रम मोडला!

IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज (30 नोव्हेंबर 2022) तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीनं (Tim Southee) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. टीम साऊथीनं दीपक हुडाला माघारी धाडत भारताचा माजी कर्णधार कपिल देवचा (Kapil Dev) विक्रम मोडलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक विकेट्स …

Read More »

पुन्हा संजू सॅमसनला वगळल्यानं चाहते भडकले; सोशल मीडियावर ‘वी वॉन्ट संजू’ ट्रेन्ड सुरू

IND vs NZ 3rd ODI: न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून पुन्हा संजू सॅमसनला (Sanju Samson) वगळण्यात आलं. ज्यानंतर सोशल मीडियावर वी वॉन्ट संजू (We want Sanju) ट्रेन्ड सुरू झालाय. चाहत्यांनी भारताच्या प्लेईंग इलेव्हनबाबत (Team India Playing 11) प्रश्नचिन्ह उपस्थित करत संघ व्यवस्थापनाच्या निर्णायाला बोट दाखवत आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसननं 36 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळं भारतीय संघाची धावसंख्या 306 …

Read More »

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

IND vs NZ 3rd ODI: क्राइस्टचर्चच्या (Christchurch) हॅग्ले ओव्हल (Hagley Oval) मैदानावर आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. तर, दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द करण्यात आला.  या मालिकेत न्यूझीलंडचा संघ 1-0 नं आघाडीवर …

Read More »

भारत- न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे प्रत्येक अपडेट्स

IND vs NZ 3rd ODI LIVE Updates: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज  क्राइस्टचर्च (Christchurch) येथील हॅग्ले ओव्हल (Hagley Oval) येथे तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा संघ 1-0 नं आघाडीवर आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं …

Read More »

भारत- न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना आज, हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर

India Tour Of New Zealand: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज (30 नोव्हेंबर 2022) खेळला जाणार आहे. क्राइस्टचर्चमधील (Christchurch) हॅग्ले ओव्हल (Hagley Oval) स्टेडियमवर दोन्ही संघात लढत होणार आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, केन विल्यमसन न्यूझीलंडच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. तीन …

Read More »

भारत- न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना कुठं रंगणार? A टू Z माहिती

IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज (30 नोव्हेंबर 2022) क्राइस्टचर्च (Christchurch) येथील हॅग्ले ओव्हल (Hagley Oval) येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, …

Read More »

भारत- न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज, कशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन?

IND vs NZ 3rd ODI Playing 11: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात क्राइस्टचर्चच्या (Christchurch) हॅगली ओव्हल (Hagley Oval) मैदानावर बुधवारी (30 नोव्हेंबर 2022) तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं भारताचा सात विकेट्स राखून पराभव केला. त्यानंतर दुसरा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. या मालिकेत न्यूझीलंडचा संघ 1-0 नं आघाडीवर …

Read More »

…तर न्यूझीलंडचं मालिका जिंकणार; पावसानं टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं

IND vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात  हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्कवर (Seddon Park) खेळला गेलेला दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाणेफेकीपूर्वीही पावसानं हजेरी लावली. परंतु, सामना वेळेत सुरू झाला. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दोन वेळा सामना थांबवण्यात आला. परंतु, हॅमिल्टन येथील पावसाचा अंदाज पाहता अखेर सामना रद्द करण्यात …

Read More »

भारत- न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रद्द; निर्णायक सामन्यात पावसाचा खोळंबा

IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द (Abandoned) करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयनं (BCCI) ट्विटरद्वारे दिलीय. या सामन्यावर सुरुवातीपासूनच पावसाचं सावट होतं. ज्यामुळं नाणेफेकीलाही उशीर झाला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 12.5 षटकांत एक विकेट्स गमावून 89 धावा केल्या. मात्र, सततच्या पावसामुळं सामन्याला बराच उशीर झाला. अखेर हा सामना …

Read More »

पुन्हा एकदा संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर, ट्विटरवर चाहते संतापले

IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्क (Seddon Park) येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसानं हजेरी लावलीय. या सामन्यात भारताचा युवा विकेटकिपर आणि फंलदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) संघातून वगळण्यात आलं. त्याच्याऐवजी दीपक हुडाला संघात संधी देण्यात आलीय. ज्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त करत टीम इंडियाच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्न चिन्ह …

Read More »

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाची एन्ट्री

IND vs NZ 2nd ODI: हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्क (Seddon Park) येथे सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामन्यात पावसानं एन्ट्री केलीय. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या डावातील पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पावसाला सुरुवात झाली आणि सामना तूर्तास थांबवण्यात आलाय. भारतानं एकही विकेट्स न गमावता 22 …

Read More »

शार्दूल ठाकूर, दिपक चहरचं कमबॅक; न्यूझीलंडच्या संघातही एक बदल

IND vs NZ 2nd ODI: हॅमिल्टन (Hamilton) येथील सेडन पार्क (Seddon Park) येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केन विल्यमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजचा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. न्यूझीलंडचा संघ विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल. तर, या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या …

Read More »

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IND VS NZ 2nd ODI LIVE Updates: पहिल्या एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागल्यानंतर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय युवा संघ (India vs New Zealand) दुसरा सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. तर, न्यूझीलंडच्या संघाचा हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी म्हणजे त्यांचा कर्णधार केन विल्यमसन देखील फॉर्ममध्ये आलाय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यानं …

Read More »

भारत- न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कुठं पाहायचा? A टू z माहिती

IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज (27 नोव्हेंबर 2022) हॅमिल्टन (Hamilton) येथील सेडन पार्क (Seddon Park) येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, सकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना जिंकून न्यूझीलंडचा संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर, मालिकेतील …

Read More »

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये सूर्यादादाची हवा, अव्वल स्थानी कायम

Suryakumar Yadav No.1 T20I Batter : भारतीय क्रिकेट संघात सध्या सर्वात दमदार फॉर्मात असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी-20 क्रिकेटमधील नंबर-1 फलंदाज म्हणून अजूनही कायम आहे. आयसीसीने (ICC Ranking) जाहीर केलेल्या ताज्या T20 क्रमवारीत तो अव्वल स्थानावर विराजमान आहे. सूर्याच्या नावावर 890 गुण आहेत. त्याच्याशिवाय पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 836 गुण आहेत. सूर्यकुमार यादवने …

Read More »