Tag Archives: बॉलिवूड

वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी जान्हवी कपूर ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण!

Janvhi Kapoor Birthday :  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janvhi Kapoor) हिचा जन्म 6 मार्च 1997 रोजी मुंबईत झाला. बॉलिवूडची ‘हवाहवाई गर्ल’ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची लेक असणाऱ्या जान्हवीने आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे. जान्हवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ हिट ठरला, त्यानंतर या अभिनेत्रीने बॉलिवूडला एकापाठोपाठ एक अनेक उत्तम चित्रपट …

Read More »

“मुलींसारखं का वागतोयस आणि पर्स…”, अक्षय कुमारचा मुलगा आरव झाला ट्रोलिंगचा शिकार

ट्विंकल खन्ना आणि आरवचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयचा मुलगा आरव हा नेहमीच पॅपाराझी पासून लांब राहतो. पण यावेळी आरव हा नुकताच ट्विंकल खन्नासोबत मुंबईत दिसला. यावेळी त्याने ग्रीन स्लिंग बॅग घेतली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड …

Read More »

Salman Khan : भाईजानने केले लग्न? सलमान खानने व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Salman Khan : भाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) चाहते गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या लग्नाची वाट पाहत आहे. अखेर सलमान खान लग्नबंधनात अडकला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. सलमानच्या या व्हिडीओवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.  सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन सलमान दिसत आहेत. एकीकडे …

Read More »

Box Office Report : सिनेसृष्टीला सुगीचे दिवस, सिनेमांची बॉक्सऑफिसवर उत्तुंग भरारी

Box Office Report : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक बिग-बजेट हिंदी-मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. कोरोनामुळे अनेक सिने-निर्माते त्यांच्या सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलत होते. कोरोनाचा सिनेसृष्टीला चांगलाच फटका बसला होता. पण आता पुन्हा सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. सध्या ‘पावनखिंड’ (Pawankhind), ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) आणि ‘झुंड’ (Jhund) सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  सरकारने सिनेमागृहे 100 टक्के …

Read More »

नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ने जिंकलं प्रेक्षकांचं मन, पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!

Jhund : शुक्रवारी म्हणजेच 4 मार्चला नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) मोस्ट अवेटेड चित्रपट ‘झुंड’ (Jhund) प्रदर्शित झाला. या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. वास्तवाचे चित्रण करणारा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि कदाचित त्यामुळेच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 1.5 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘झुंड’ चित्रपटातील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची भूमिका लोकांना पसंत …

Read More »

हात जोडले अन् CISF जवानाला नमस्कार केला! शाहरुख खानच्या एअरपोर्ट स्वॅगने जिंकली चाहत्यांची मनं

Shah Rukh Khan :  बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. शाहरुख खान शुक्रवारी रात्री स्पेनला रवाना झाला आहे. या दरम्यान त्याचे विमानतळावर क्लिक केले गेलेले फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यावेळी शाहरुख खानने मॅचिंग पँटसोबत काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला दिसला. या लूकसोबत त्याने निळ्या रंगाचे जॅकेट घातले …

Read More »

“देवाच्या आशीर्वादाने आमच्या घरी…”, मुलीच्या जन्मानंतर आदित्य नारायणची पहिली पोस्ट

आदित्य नारायणची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. बॉलिवूड गायक आदित्य नारायण आणि पत्नी श्वेता अग्रवाल यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. आदित्यने एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे. २४ फेब्रुवारी रोजी श्वेता अग्रवालने मुलीला जन्म दिला आहे. आदित्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. पण आदित्यने त्याच्या मुलीचा फोटो नाही तर त्याचा आणि श्वेताचा …

Read More »

सुष्मिता सेनला 10 वर्ष कुणी कामच दिलं नाही? मोठ्या ब्रेकबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणते…

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनकडे (Sushmita Sen) जवळपास 10 वर्षांपासून कोणतेही काम नव्हते आणि तिने यामागचे सर्वात मोठे कारणही नुकतेच स्पष्ट केले आहे. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर चित्रपट विश्वात आलेल्या सुष्मिता सेनसाठी हे स्थान मिळवणे इतके सोपे नव्हते. मात्र, हळूहळू आपल्या अभिनयाने तिने चित्रपट समीक्षकांची मने तर जिंकलीच, पण प्रेक्षकांच्या हृदयातही विशेष स्थान निर्माण केले. मात्र, एक वेळ अशी …

Read More »

कतरिना अन् सलमानच्या ‘टायगर-3’ चा धमाकेदार टीझर रिलीज; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Tiger 3 teaser :  सलमान खान (Salman Khan ) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या एक था टायगर आणि टायगर जिंदा है या दोन चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच टायगर-3 चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा टीझर शेअर करून सलमाननं चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केले आहे. टीझरमधील कतरिना आणि सलमानच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले …

Read More »

“अमिताभ समोरच्याला घाबरवतो का?”; किशोर कदम यांनी सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव

किशोर कदमने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचे लक्ष या चित्रपटावरून लागून होतं. अमिताभ यांनी पंत्याहत्तरी ओलांडली असली तरी देखील ते एका तरुण कलाकारासारखे काम करताना दिसतात. अमिताभ यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात त्यांनी अनेक मराठी कलाकारांसोबत काम केलं. त्यापैकी …

Read More »

Prabhas : ‘बाहुबली 3’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार? काय म्हणाला प्रभास?

Baahubali 3 : साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या त्याच्या आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटातून प्रभास आणि पूजा हेगडे ही जोडी 11 मार्च रोजी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘बाहुबली’ (Baahubali 3) स्टार प्रभासच्या प्रत्येक चित्रपटाबद्दल प्रेक्षक उत्सुक असतात. …

Read More »

Aditya Narayan : आदित्य नारायण बनला ‘बाबा’, पत्नी श्वेताने दिला मुलीला जन्म!

Aditya Narayan Become Father : बॉलिवूड गायक-अभिनेता आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) हे आई-वडील झाले असून, त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला आहे. श्वेताने 24 फेब्रुवारीला मुंबईत एका मुलीला जन्म दिला. आदित्यने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. आदित्यने सांगितले की, त्याला नेहमीच मुलगी हवी होती आणि देवाने आता …

Read More »

‘नाम है जयेशभाई और काम है जोरदार’; रणवीरनं जाहीर केली ‘जयेशभाई जोरदार’ची रिलीज डेट

Jayeshbhai Jordaar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) चाहता वर्ग मोठा आहे. रणवीरच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची विशेष पसंती मिळते. त्याच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात असतात.  रणवीरचा जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतीच रणवीरनं या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. रणवीरनं एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे.  रणवीरनं एक व्हिडीओ …

Read More »

गंगूबाई काठिवाडीची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; कमाई माहितीये?

Gangubai Kathaiwadi Box Office Collection : आलिया भटचा  (Alia Bhatt)  बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन सात दिवस झाले. तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पाहूयात या चित्रपटाचं बॉक्स …

Read More »

रोहित शेट्टीचं ओटीटीवर पदार्पण ; ‘द घोस्ट हू बॉम्ब्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Rohit Shetty : सध्या चित्रपटांबरोबरच ओटीटी प्लॅटफोर्मवरील वेब सीरिजला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा अनेक लोक ओटीटीवर चित्रपट पाहण्याला पसंती देतात. अनेक बॉलिवूडमधील दिग्दर्शक त्यांचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करतायत. लवकरच संजय लीला भन्साळी यांचा हीरामंडी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचा भव्य सेट ते फिल्मसिटीमध्ये तयार करत आहेत. तसेच रोहित शेट्टी (Rohit Shetty) …

Read More »

Shanaya Kapoor : बॉलिवूड पदार्पणाआधीच बनलीये स्टार, कोण आहे शनाया कपूर? जाणून घ्या…

Shanaya Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मता आणि दिग्दर्शक करण जोहरनं (Karan Johar) त्याच्या ‘बेधडक'(Bedhadak) या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून त्यानं तीन नव्या कलाकारांना लाँच केलं आहे. या चित्रपटामधून संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर (Maheep Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. बॉलिवूडची लोकप्रिय स्टारकिड शनाया कपूर तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज …

Read More »

‘केजीएफ’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘KGF 2’चा ट्रेलर

KGF 2 Trailer Update : कन्नड सुपरस्टार यशचा (Yash) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘KGF Chapter 2’च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. KGF 2च्या चाहत्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाहीय. 27 मार्च रोजी संध्याकाळी केजीएफ 2चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नीलने याबाबतचे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा करताना प्रशांत नीलने लिहिले …

Read More »

आमिर खाननंतर धनुषने पाहिला ‘झुंड’ नागराज मंजुळेंची स्तुती करत; म्हणाला…

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ‘सैराट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आता त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नावं ‘झुंड’ आहे. हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट प्रदर्शित होण्याआधी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने हा चित्रपट पाहिला आहे. आता त्यावर धनुषने …

Read More »

Prabhas Wedding : ‘डार्लिंग’ प्रभास अजूनही अविवाहित का? पाहा काय म्हणाला ‘बाहुबली’…

Prabhas : सध्या सिनेसृष्टीतील ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’च्या यादीत अभिनेता प्रभास (Prabhas) आघाडीवर आहे. प्रभासच्या लग्नाच्या बातमीची लाखो चाहते वाट पाहत आहेत. पण, प्रभास चाहत्यांना आणखी काही काळ ताटकळत ठेवणार, असे वाटेत आहे. त्याचा आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर लोक चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या प्रभास त्याच्या चित्रपटाच्या …

Read More »

करण जोहरच्या ‘बेधडक’ चित्रपटाची घोषणा; आणखी एका स्टारकिडला केलं लाँच

Karan Johar announces Bedhadak : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मता आणि दिग्दर्शक करण जोहरनं (Karan Johar) त्याच्या ‘बेधडक'(Bedhadak) या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून त्यानं तीन नव्या कलाकारांना लाँच केलं आहे. या चित्रपटामधून संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर (Maheep Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तसेच लक्ष्य लालवानी (Laksh Lalwani) आणि गुरफतेह …

Read More »