ऑफ शोल्डर व स्लिट कट ब्लॅक बोल्ड ड्रेसमध्ये श्वेता तिवारीचा कहर

आपल्या अभिनयाने कधीकाळी टीव्हीचा काळ गाजवणारी अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आजही तितकीच प्रसिद्ध आहे आणि याचे कारण दडले आहे तिच्या चिरतरुण सौंदर्यामध्ये! वयाच्या चाळीशीमध्ये जिथे स्त्रिया सगळं काही सोडून लाईफ एन्जॉय करण्यावर आणि आराम करण्यावर भर देतात तिथे श्वेता मात्र सुंदर आणि तरुण दिसून आपलं लाईफ एन्जॉय करत आहे. ती आपल्या तरुण मुलीपेक्षाही जास्त भाव खाऊन जाते यामध्येच सगळं काही आलं.

श्वेताची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) विशीत आहे आणि खुद्द श्वेता दुप्पट म्हणजे चाळीशीत आहे. पण दोघी जेव्हा सोबत येतात तेव्हा एकमेकींच्या बहिणी वाटतात. बरं श्वेताला एक नाही तर दोन मुली आहेत आणि दोन मुलींची आई होऊन सुद्धा ती त्यांची बहिण वाटावी या पद्धतीने जसे तिने स्वत:ला मेंटेन ठेवले आहे त्याच्या कौतुक करावे तेवढे कमी आहे. (सर्व फोटोज – @shweta.tiwari इंस्टाग्राम)

स्टाईलचा जलवा

श्वेता तिवारीच्या फॅशन आणि स्टाईल सेन्सबद्दल तर जितके बोलावे तितके कमी आहे. आपले वय वाढत असून सुद्धा सुंदर दिसण्याची आणि अगदी चिरतरुण राहण्याची जणू छुपी कला वगैरे तिच्याकडे आहे का असे वाटते. आपलं हे सौंदर्य बिनधास्त फ्लॉन्ट करायला देखील श्वेता मागे पुढे पाहत नाही. ती सतत मस्त मस्त फोटोशूट करून चाहत्यांना घायाळ करत असते. श्वेता तिवारीच्या अशाच एका भन्नाट लूकबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत, जो लुक जेव्हा समोर आला होता तेव्हा तिने त्यातून पाहणाऱ्या प्रत्येक नजरेला कैद केले होते.

(वाचा :- पॅंट न घालता फक्त शॉर्ट ढगळ्या शर्टमधील मलायका अरोराला बघून चाहते स्तब्ध, टोन्ड लेग्सवर म्हणाले, पॅंट विसरलीस.?)

ब्लॅक ड्रेसमधील जादू

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा श्वेता आपल्या को-स्टार्स सोबत मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने आपल्या बॉडीला कॉम्प्लिमेंट करत खूपच सेक्सी कपडे परिधान केले होते. तिने हा ड्रेस परिधान करून एक जबरदस्त ट्रांसफॉर्मेशनच दाखवून दिले होते. यातील तिची स्टाईल अपील तर खरंच अविश्वसनीय होती. कर्वी दिसण्यासाठी तिने स्वत:ला डोक्यापासून पायापर्यंत ब्लॅक कलरमध्ये स्टाईल केले होते. यामुळे तिचा लुक जास्त स्टायलिश ठरला.

(वाचा :- पायावर स्लिट कट दिलेला स्कर्ट व फुलपाखराचा जाळीदार टॉप घालून जान्हवी कपूरने केलं वातावरण हॉट, फ्लॉंट केले लेग्स)

मदमस्त अदा आणि पोज

या इव्हेंटवेळी श्वेताने मुंबई बेस्ड फॅशन डिजाईनर आशिष कुमार यांनी डिजाईन केलाला हा काळ्या रंगाचा फ्लोरलेंग्थ गाउन परिधान केला होता. यामधून तिची स्लिम-ट्रिम बॉडी परफेक्टली वॉल्यूम देत होती. हे आउटफिट तयार करण्यासाठी सी-थ्रू फेब्रिक असणाऱ्या शिमरी कपड्याचा वापर केला होता हे विशेष! अटायरचा पॅटर्न तिने बोल्ड लुक मध्ये ठेवला होता. ज्यामध्ये बिलो द बस्ट हॉरिजॉन्टल स्टीचिंगसोबत जबरदस्त ऊफ्फ इफेक्ट क्रिएट होत होता.

(वाचा :- छोटा डीपनेक ब्लाउज व चमचमत्या चंदेरी लेहंग्यात श्रद्धा आर्याने केली बोल्डनेसची हद्द पार,फ्लॉंट केली सडपातळ कंबर)

नेकलाईन होती खास

श्वेताच्या ड्रेसच्या अप्पर पोर्शनबद्दल बोलायचे झाले तर यात वन शोल्डर नेकलाइन दिली होती. जी तिच्या स्कल्पटेड अपर बॉडीला एट्रेक्शन पॉइंट बनवत होती. याची लांबी एंकल लेन्थपर्यंत होती. ज्यात हेमलाईनला फ्लॅट फ्री लुक दिला होता. नो डाऊट की यामध्ये श्वेता सेक्सी दिसावी म्हणून खूप सारे एलिमेंट्स ऐड केले होते, पण त्याहीपेक्षा सर्वात जास्त लक्ष खेचून घेतले होते ते नेक पोर्शनला जोडल्या गेलेल्या टेलने. यामुळे स्टाइल कोशंट दुपटीने भारी दिसत होते. यात कोणतीही एम्ब्रोइडरी नव्हती पण याचे शिमरी वर्क या आउटफिटला हॉटनेसचा टच देत होते.

(वाचा :- अहाहा, डोहाळे जेवणादिवशी बिपाशा बासूचा मराठमोळा थाट, बनारसी शालू, डार्क पिंक लिपस्टिक व नव-यासोबत रोमॅंटिक फोटो)

बोल्डनेसचा तडका

बोल्ड लुकिंग असणाऱ्या या आउटफिटला परफेक्ट फिनिशिंग देण्यासाठी श्वेताने स्वत:ला सिंपल पण स्ट्राइकिंग लुक दिला होता जो श्वेताच्या स्टाईलमध्ये कंट्रास्ट अॅड करण्याचे काम करत होता. विक्टर रॉबिन्सन द्वारा स्टाइल केल्या गेलेल्या या लुकसह श्वेताने सटल मेकअप केला होता. सोबतच तिने आपल्या डोळ्यांना डार्क काजळ आणि बेसिक लाईनरसोबत हायलाईट केले होते. यासह बीमिंग हाइलाइटर, सॉफ्ट ग्लॉसी लिप्स आणि केसांना साईड स्लिकसोबत मोकळे सोडले होते.

(वाचा :- अबब, 350 कारागीर, सोनं-चांदीच्या तारा, 10,000 समुद्री मोत्यांनी सजला राणी एलिझाबेथचा वेडिंग ड्रेस, डोळे दिपतील)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

या 6 कारणांमुळे होतो मेंदूचा ‘हा’ आजार, रुग्णाला जेवण चावण्याचा आणि गिळण्याचाही पडतो विसर

आपण सर्वजण कधी ना कधी काही गोष्टी विसरतो. अगदी सामान्यातील सामान्य गोष्ट असते. जसे की, …

मोठी बातमी!! शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाची नोटीस

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : सत्तातरानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे (eknath shinde) – …