सैराटमध्ये आर्ची-परशाला संपवणाऱ्या प्रिन्सचे खऱ्या आयुष्यातही कुकृत्य

अहमदनगर, 15 सप्टेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती. अखेर आरोपींच्या कुकृत्याचा उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात ‘सैराट’ या जगप्रसिद्ध चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारलेला अभिनेता सुरज पवार याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटकेतील आरोपींनीच सुरज पवार याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे सुरज पवारलाही अटक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी दत्तात्रय क्षिरसागर (राहणार नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (दोघेही राहणार संगमनेर ) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर भादवि कलम 420, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

महाराष्ट्र

  • 'सैराट'मधला प्रिन्स खऱ्या आयुष्यातही निघाला 'खलनायकच', लवकरच अटक होणार

    ‘सैराट’मधला प्रिन्स खऱ्या आयुष्यातही निघाला ‘खलनायकच’, लवकरच अटक होणार

  • 'दोघं गुजरातचे, तिकडे काही गेलं तर...', वेदांता महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर शरद पवारांचा गुगली

    ‘दोघं गुजरातचे, तिकडे काही गेलं तर…’, वेदांता महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर शरद पवारांचा गुगली

  • फॉक्सकॉन प्रकल्पावरून प्रकाश आंबेडकरांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, म्हणाले...

    फॉक्सकॉन प्रकल्पावरून प्रकाश आंबेडकरांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, म्हणाले…

  • LIVE Updates : वर्धा जिल्ह्यात जनावरांचा बाजार आणि शर्यत भरवण्यावर बंदी

    LIVE Updates : वर्धा जिल्ह्यात जनावरांचा बाजार आणि शर्यत भरवण्यावर बंदी

  • बऱ्याच वेळ तो वाट पाहत होता, ट्रक आला आणि चाकाखाली..., LIVE VIDEO

    बऱ्याच वेळ तो वाट पाहत होता, ट्रक आला आणि चाकाखाली…, LIVE VIDEO

  • weather Update Rain Alert : पाऊस काही सुख लागू देत नाही, गणपती झाला आता नवरात्रीत पावसाचे थैमान हवामान विभागाची माहिती

    weather Update Rain Alert : पाऊस काही सुख लागू देत नाही, गणपती झाला आता नवरात्रीत पावसाचे थैमान हवामान विभागाची माहिती

  • अमरावतीत नक्की चाललंय काय? धारदार शस्त्राने वार करून दोघांची हत्या, दर्ग्यात आढळले मृतदेह

    अमरावतीत नक्की चाललंय काय? धारदार शस्त्राने वार करून दोघांची हत्या, दर्ग्यात आढळले मृतदेह

  • Prithviraj Chavhan Congress : अखेर माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडण्यावरून केली मोठी घोषणा म्हणाले मी काँग्रेस सोडणार…

    Prithviraj Chavhan Congress : अखेर माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडण्यावरून केली मोठी घोषणा म्हणाले मी काँग्रेस सोडणार…

  • मुख्यमंत्र्यांनी टाळली संभाजीराजेंची भेट, दीड तास होते दालनाबाहेर उभे, राजे तसेच माघारी परतले!

    मुख्यमंत्र्यांनी टाळली संभाजीराजेंची भेट, दीड तास होते दालनाबाहेर उभे, राजे तसेच माघारी परतले!

  • धोक्याची घंटा! किनारपट्टी भागातील 55 हेक्टर किनारा पाण्याखाली, महाराष्ट्रावर घोंघावतंय मोठं संकट?

    धोक्याची घंटा! किनारपट्टी भागातील 55 हेक्टर किनारा पाण्याखाली, महाराष्ट्रावर घोंघावतंय मोठं संकट?

  • एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची गंमत वाटते, असं का म्हणाले शरद पवार?

    एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची गंमत वाटते, असं का म्हणाले शरद पवार?

महाराष्ट्र

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि…’; मिलिंद गवळींनी शेअर केला पडद्यामागचा किस्सा

मुंबई, 15 सप्टेंबर : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही सध्याची सर्वात लोकप्रिय मराठी …

सलमानच्या कार वेगचा किती? पळून जाऊ लागला तर? बिश्नोई गँगनं आखला होता हत्येचा फूलप्रूफ प्लॅन

मुंबई– सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी नुकतीच पंजाब पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी अनेक खुलासे …