नीता अंबानींचा काळ्या साडीत ‘रॉयल लूक’

नीता अंबानी यांना मुकेश अंबानी यांच्या केवळ पत्नी म्हणून ओळखले जात नाही तर त्या एक शक्तिशाली उद्योगपती म्हणून ओळखल्या जातात. तसेच त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सुद्धा ओळखलं जाते. अनेक लोक नीता यांना त्यांच्या सौदर्यासाठी ओळखतात. नीता यांच्या सौदर्यासमोर बड्या बड्या अभिनेत्री सुद्धा फिक्या पडतात. असेच काही ब्रिटनचे राजकुमार चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमेलिया भारत भेटीवर आले होते असताना पाहायला मिळाले. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमेलिया भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती.यावेळी त्या सुंदर काळ्या साडीमधील पाहायला मिळाल्या. या सुंदर साडीमध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या.सध्या सोशल मीडियावर नीता अंबानी यांच्या सुंदर काळ्या साडीमधील फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो जरी जूने असले तरी यातील नीता अंबानींच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(फोटो सौजन्य : Instagram @_ishaambanipiramal)

​सुंदर ब्लॅक साडी

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या गोष्टींकडे सर्वांचे बारीक लक्ष असते. नीता अंबानी या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक आहेत. उत्तम बिजनेस वुमन असतानाही नीता अंबानी त्यांच्या कुंटुबाला पूर्ण वेळ देताना आपल्याला दिसतात. नीता अंबानीने त्यांच्या फॅशनसेन्स आणि सौदर्यांने सर्वांना मोहित करत असतात. बिझनेस मीटिंग असो किंवा बॉलिवूडची शानदार पार्टी त्यांच्या लूकची नेहमी चर्चा असते. यावेळी ही असेच काहीसे झाले. प्रिन्स चार्ल्सच्या भेटीच्या वेळी त्या मॉर्डन कपडे परिधान करु शकल्या असत्या पण त्यावेळी त्यांनी सुंदर अशी ब्लॅक साडी नेसली होती. यावेळी त्यांनी ट्रान्सपरंन्ट अशी सुंदर ब्लॅकसाठी परिधान केली होती. या सुंदर साडीला ऑरेंज रंगाची सुंदर बॉर्डर देण्यात आली होती.

(वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)

​सोनेरी नक्षी

नीता अंबानी यांच्या या सुंदर ब्लॅक साडीवर सुंदर अशी सोनेरी नक्षी करण्यात आली होती. ही फुलांचे सुंदर नक्षी संपूर्ण साडीवर करण्यात आली होती. या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस)

​सुंदर ब्लाऊज

यावेळी नीता अंबानी यांनी गोल्डन बॉर्डर असणारा सुंदर असा ब्लाऊज परिधान केला होता. साडी प्रमाणेच या ब्राऊजवरही नक्षी साकारण्यात आली होती.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस)

​मेकअप

यावेळी नीता अंबानी यांनी सुंदर असा मिनीमल मेकअप केला होता. यावेळी त्यांनी ऑरेंज रंगाची लिपस्टिक लावली होती. त्यांच्या सुंदर अशा स्माईलने त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी नखांना ऑरेंज रंगाचीच नेलपेंट लावली होती. यावेळी त्यांनी त्यांचे सुंदर केस मोकळे ठेवले होते.

(वाचा :- डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज, ही दोन मुलांचा आई आहे या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही)

​अ‍ॅक्सेसरीज

यावेळी नीता अंबानी यांनी गळ्यामध्ये सुंदर असा नाजून हिरांच्या नेकलेस घातला होता. तर त्याला साजेसे असे कानातले देखाल त्यांनी यावेळी घातले होते. तर हातामध्ये सिम्पल हिऱ्यांची बांगडी घालून त्यांनी त्यांचा लूक पूर्ण केला आहे.

(वाचा :- फ्रिल टॉपमध्ये अजय देवगणची मुलगी न्यासाचा हॉट अंदाज, तिच्या समोर जान्हवी कपूरचा लूकही पडला फिका)

​लाल साडीत सुंदर लूक

या फोटोमधील एका फोटोमध्ये नीता अंबानी यांनी लाल रंगाची साडी नेसली आहे. या साडीवर त्यांनी फुल स्लिव्हज ब्लाऊज परिधान केला आहे. या लूकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी त्यांनी गळयामध्ये मोत्यांची माळ देखील घातली आहे. त्या या साडीत खूपच सुंदर दिसत आहेत.

(वाचा :- प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अवतार, कानात झुमका आणि डिपनेक ड्रेसमधील फोटो पाहून चाहत्यांना फुटला घाम)



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

पतीची फसवणूक केल्याची 5 महिलांनी स्वत: दिली कबुली

समान्यपणे एखादे नाते तोडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आपल्या जोडीदाराची फसवणूक करणे नेहमीच चुकीचे मानले …

Interesting News : हिटलरच्या नाकावर टिच्चून काम करणाऱ्या ‘या’ भारतीय वंशाच्या महिला गुप्तहेर कोण, माहितीये?

Indian female spy : Detective, Spy अर्थात गुप्तहेर, त्यांची काम करण्याची पद्धत या साऱ्यावर बरेच …