ट्रेडीशनल वेअरला देते प्राधान्य

अल्लूच्या पत्नीचे नाव स्नेहा असून तिची प्रसिद्धी सुद्धा एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तिची ओळख अल्लू अर्जूनची पत्नी अशी असली तरी तिच्या सौंदर्यामुळे आणि राहणीमानामुळे तिचा स्वत:चा सुद्धा एक चाहतावर्ग आहे. स्नेहाचे इंस्टाग्राम अकाऊंट तुम्ही पाहिले तर त्यावरून हे स्पष्ट होते की ती जास्तीत जास्त ट्रेडीशनल वेअरला प्राधान्य देते. तिला ड्रेस, साडी, या प्रकारातले विविध कपडे परिधान करणे खूप जास्त पसंत आहे.
(वाचा :- 54 वर्षांच्या माधुरी दीक्षितने घातला पातळ पट्टीचा अत्यंत बोल्ड ड्रेस, हॉटनेस बघून 16 वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ..!)
रिफ्रेशिंग साडी लुक

प्लेन ऑरेंज साडीसोबत स्ट्रेपी ब्ल्यू प्रिंटेड ब्लाउज परिधान केलेल्या स्नेहाचा हा लुक खूप स्टायलिश आणि रिफ्रेशिंग वाटतो आहे.
(वाचा :- मांडीपर्यंत मधून कट असलेला ड्रेस घालून पाय-यांवरून सांभाळून उतरताना दिसली करीना कपूर, स्लिट ड्रेसमध्ये दाखवला पुन्हा एकदा हॉटनेसचा जलवा..!)
बॅकलेस ब्लाउज

स्नेहाची साडी कदाचित पहिल्या नजरेत फारशी फॅन्सी वाटणार नाही, पण तिच्या बॅकलेस ब्लाउजमुळे संपूर्ण लुक सुपर ग्लॅमरस झाला आहे.
(वाचा :- ब्रालेट ब्लाउज, पातळ कपड्याची साडी आणि वर लाल अक्षरात लिहिलेला ‘हा’ एक शब्द, अभिनेत्रीच्या मादक लुकवर घायाळ चाहत्यांनी म्हटलं..!)
ड्रेसिंग ड्रामा

अल्लू अर्जूनची सुंदर पत्नी तिच्या कपड्यांमध्ये ड्रामा अॅड करण्यास अजिबात मागेपुढे पाहत नाही आणि याचा पुरावा म्हणजे हा फोटो.
(वाचा :- लता मंगेशकरांनी का नेसल्या आयुष्यभर फक्त पांढ-याच रंगाच्या साड्या? छोट्याश्या वयातील निर्णयावर शेवटच्या श्वासापर्यंत राहिल्या ठाम..!)
ती आहे फिटनेस लव्हर

स्नेहा ही अशी एक सुंदर ललना आहे जी आपल्या सौंदर्यासह आपल्या फिटनेसला सुद्धा खूप जास्त प्राधान्य देते. खुद्द अल्लू अर्जुन सुद्धा फिटनेसचा चाहता असल्याने दोघांचा हा अत्यंत आवडता टाईमपास आहे. वेळ मिळाला की दोघेही आपल्या बराचसा वेळ फिटनेसलाच देतात. स्नेहाच्या याच जबरदस्त फिटनेसमुळे अजिबात तिला पाहताच कोणी म्हणणार नाही की ती एक आई सुद्धा आहे. आपल्या वयापेक्षा ती जवळपास 10 वर्षे लहानच दिसते. तिच्या फिगरमुळे तिला फिटिंग ट्रेडीशनल लुक अधिक जास्त खुलून दिसतो.
(वाचा :- ऐश्वर्या रायसोबत चश्म्यामध्ये दिसणारी छोटीशी मुलगी आज आहे सर्वात हॉट-बोल्ड अभिनेत्री, मादकतेसमोर ग्लॅमरस अभिनेत्रीही पडल्या फिक्या..!)
गुलाबी लेहंग्यामधील प्रिटी लुक

स्नेहा आपल्या कपड्यांच्या आणि लुकच्या बाबतीत खूप जास्त सजग असते. ती जास्त करून डिजाईनर लेहंगा परिधान करण्याला प्राधान्य देते आणि म्हणूनच तिने लेहंगा मधील लुक खूप जास्त वायरल होतात. एका वेडिंग फंक्शन मध्ये ती गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान करून आली होती आणि सर्वांच्या नजरा तिच्याकडेच जात होत्या.
(वाचा :- या डॉक्टरच्या हॉटनेसवर का झालाय संपूर्ण पाकिस्तान फिदा? खुश झालेल्या नागरिकांनी दिला या अप्सरेला ‘हा’ बहुमान!)
गॉर्जस लुक

अजून एका लग्नामध्ये तिने डिजाईनर लेहंगा परिधान केला होता आणि ज्यात ती जणू नवरीपेक्षाही लहान व सुंदर दिसत होती.
(वाचा :- आई झाल्यानंतर अवघ्या 11 दिवसांतच प्रियांका चोप्राचं पहिलं हॉट-बोल्ड फोटोशूट प्रचंड व्हायरल, चाहते झाले घायाळ..!)
वेस्टर्न ड्रेसेसची सुद्धा आहे आवड

स्नेहाची पहिली पसंत ट्रेडीशनल आउटफिट असले तरी ती कधी कधी खास स्पेशल पार्टीसाठी वेस्टर्न आउटफिट सुद्धा परिधान करते आणि मुख्य म्हणजे त्यात सुद्धा ती अतिशय जास्त सुंदर दिसते. अल्लू अर्जुनने कधीच तिच्याकडे एका विशिष्ट प्रकारचेच कपडे परिधान कर असा हट्ट केला नाही. ती स्वत: दक्षिण भारतातील घरातली असल्यामुळे तिथे नेहमीच साडी आणि ड्रेस परिधान केल्याने तिला तशाच आउटफिटची सवय लागली. पण या फोटोत तुम्ही पाहू शकता की तिला वेस्टर्न ड्रेसेस सुद्धा खूप जास्त सूट होतात.
(वाचा :- या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केला चक्क दिरासोबतच साखरपुडा, अंगठी अशी की बॉलीवूडच्या इतर अभिनेत्रींच्या लाखो-करोडोंच्या रिंगला देतीये तगडी टक्कर..!)
स्नेहाचा संदेश

स्नेहाने एका मुलाखतीमध्ये मोलाचा संदेश देताना सांगितले की, जस जसा काळ लोटत गेला तस तसे माझे सौंदर्याबाबतचे विचार सुद्धा बदलत गेले. मला जाणीव झाली की केवळ बाहेरून सुंदर दिसणे एवढीच सौंदर्याची व्याख्या नाही. तुम्ही आतून एक व्यक्ती म्हणून कसे आहात? तुम्ही मनापासून खुश किती आहात? तुम्ही स्वत:च स्वत:ला किती आवडता? तुम्ही दुसऱ्यांसाठी नटत नाही ना? य सगळ्या गोष्टी बाहेरील सौंदर्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. हेच कारण आहे की स्नेहा सुद्धा सर्वांना अशाच प्रकारच्या सौंदर्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला देते.
(वाचा :- 5 फूट 7 इंचाची अभिनेत्री 2 फूटाचा छोटासा ड्रेस घालून पडली घराबाहेर, फोटो इतके हॉट-बोल्ड की मुलीही पाहतील झूम करून..!)