प्राजक्ताचा ड्रेस
प्राजक्ता तिच्या अदांनी नेहमीच सर्वांना मोहित करत असते. यावेळी तिने पिंक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या ड्रेसला डीपनेक देण्यात आला होता. त्याच प्रमाणे या टॉपच्या नेकलाईनला बारीक गोल्डन नक्षी देण्यात आली आहे त्यामुळे तीचा लूक खूपच सुंदर वाटत आहे.
(वाचा :- फ्रिल टॉपमध्ये अजय देवगणची मुलगी न्यासाचा हॉट अंदाज, तिच्या समोर जान्हवी कपूरचा लूकही पडला फिका )
ड्रेसवरील बारीक नक्षी
या ड्रेसवर बारीक नक्षी काढण्यात आली होती. पिंक प्रमाणेच या टॉपवर येल्लोआणि ब्लू रंगाचा देखील वापर करण्यात आला होता. गोल्डन रंगाची चमकी लावून तिने तिचा लूक परिपूर्ण केलेल पाहायला मिळत आहे.
(वाचा :- डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज, ही दोन मुलांचा आई आहे या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही)
प्राजक्ताचा मेकअप
या लूकसाठी प्राजक्ताने मिनिमल मेकअप केला आहे. सिम्पल लूक ठेवत तीने पिंक रंगाची लिपस्टिक लावली आहे. तिच्या या लूकने ती सर्वांना घायाळ करत आहे. तिच्या मादक अदा पाहून तुम्ही देखील तिच्यावर फिदा व्हाल. या सुंदर मेकअपला पूर्ण करण्यासाठी प्राजक्ताने पिंक रंगाची नेलपेंट देखील लावली आहे.
(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस)
अॅक्सेसरीज
यावेळी प्राजक्ताच्या मोठ्या झुमक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने यावेळी मोठे गोल झुमके घालणे पसंत केले. या झुमक्यांना सुंदर असे मणी देखील लावण्यात आले होते. त्यामुळे या झुमक्याला अजूनच नूर आला होता. तर हातामध्ये सिम्पल अशी अंगठी तिने घातली होती. तर हातामध्ये नाजूक असे कडे देखील तिने लावले होते.
(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस)
ओढणीने दिला वेगळाच अंदाज
प्राजक्ताने या सुंदर ड्रेसवर शिफॉन आणि ट्रान्सपरंटअशा पॅर्टनमध्ये ओढणी घेतली आहे. या ओढणीच्या बॉर्डरला फुलांची डिझाईन देण्यात आली होती. एखाद्या पार्टीसाठी असा लूक कॅरी करु शकता.
(वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या