पेन्शन फंड नियामक & विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

PFRDA Recruitment 2022 : पेन्शन फंड नियामक & विकास प्राधिकरणात काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : २२

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट मॅनेजर (जनरल) 15
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा ACA/ FCA/ACS/ FCS/CFA

2) असिस्टंट मॅनेजर (फायनान्स & अकाउंट्स) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ACA/ FCA/ACS/ FCS/CFA

3) असिस्टंट मॅनेजर (IT) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / IT / कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर/IT) (ii) 02 वर्षे अनुभव

4) असिस्टंट मॅनेजर (रिसर्च-इकोनॉमिक्स) 01
शैक्षणिक पात्रता :
सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / अर्थमिती मध्ये पदव्युत्तर पदवी.

5) असिस्टंट मॅनेजर (लीगल) 02
शैक्षणिक पात्रता :
LLB पदवी

6) असिस्टंट मॅनेजर अधिकृत भाषा (राजभाषा) 01
शैक्षणिक पात्रता :
इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह संस्कृत/इंग्रजी/अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 31 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : 1000/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pfrda.org.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 21 सप्टेंबर 2022

MPSC Current Affairs | Chalu Ghadamodi | 21 September 2022 भारतीय लष्कराने सियाचीन येथे उपग्रह …

CIL : कोल इंडिया लि. नागपूर येथे 108 पदांसाठी भरती ; पगार 60000 पासून सुरु

Coal India Recruitment 2022 : कोल इंडिया लिमिटेड, CIL ने काही रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित …