CIL : कोल इंडिया लि. नागपूर येथे 108 पदांसाठी भरती ; पगार 60000 पासून सुरु

Coal India Recruitment 2022 : कोल इंडिया लिमिटेड, CIL ने काही रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भर्तीसाठीची अर्ज प्रक्रिया २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर उमेदवार २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतील. एकूण 108 पदांची भरती करण्यात आली आहे.

एकूण जागा : १०८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट 39
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) PG पदवी/DNB (iii) 03 वर्षे अनुभव

2) मेडिकल स्पेशलिस्ट
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) PG पदवी/DNB

3) सिनियर मेडिकल ऑफिसर 68
शैक्षणिक पात्रता :
MBBS

4) सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) 01
शैक्षणिक पात्रता
: (i) BDS (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 31 ऑगस्ट 2022 रोजी,  35 ते 42 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Dy. GM(Personnel)/HoD(EE), at Executive Establishment Department, 2 nd Floor, Coal Estate, Western Coalfields Limited, Civil Lines, Nagpur, Maharashtra-440001
अधिकृत संकेतस्थळ : www.coalindia.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous आयर्लंडच्या जर्सीवर भारतीय कंपनीचं नाव, वर्ल्ड कपसाठी ही कंपनी ऑफिशियल स्पॉन्सर
Next मजबूत व 100 पेक्षा जास्त वर्षे आयुष्य जगण्यासाठी करा ही 6 कामे

Check Also

राज्य सरकारचा मोठा निर्णय : MPSC मार्फत या सरकारी पदांची भरती

राज्य मंत्रीमंडळाने सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.राज्यातील वर्ग 3 …

भारतीय पोस्टमध्ये 8 वी पाससाठी भरती, 63000 पर्यंत पगार मिळेल, असे करा अर्ज | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

India Post Recruitment 2022 : भारतीय पोस्टमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी …