मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण ऑगस्ट महिन्यातील आहे. इजिप्शियन वृत्तपत्र अल-मसरी अल-युमच्या वृत्तानुसार, बहरीन प्रांताच्या शिक्षण संचालनालयाचे फेसबुक पेज हॅक करण्यात आलं होतं. या पेजवर मिया खलिफाचा फोटो टाकून डॉ.मिया खलिफाला शिक्षण सल्लागार बनवावं, अशी मागणी शिक्षणमंत्री डॉ.रेड्डी हेगाझी यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, यानंतर बहरीनच्या शिक्षण विभागाकडून फेसबुक पेज हॅक केल्याची माहिती देण्यात आली. तसेच त्यांनी तक्रार दाखल केल्याचंदेखील म्हटलं आहे.
(हे वाचा:Shubhangi Atre: ‘भाभीजी घरपर है’ फेम अंगुरी भाभीसोबत घडला धक्कादायक प्रकार, समोर आली माहिती )
हॅकर्सनी मिया खलिफाच्या नावासमोर डॉक्टरही जोडलं आहे. IMDB नुसार, मिया खलिफाने टेक्सास विद्यापीठातून इतिहासात पदवी घेतली आहे. मात्र तिच्या पुढील शिक्षणाबाबत कोणतीही माहिती नाही. मिया खलिफा सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. इन्स्टाग्राम मियाचे 27 मिलियन फॉलोअर्स आहेत. या प्रकरणामुळे मिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या