Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे येथे 91 जागांसाठी भरती

NHM Thane Bharti 2022: NHM ठाणे (नॅशनल हेल्थ मिशन ठाणे) ने येथे काही जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : 91

पदाचे नाव:

वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ
शैक्षणिक पात्रता : MCI/MMC नोंदणीसह MBBS

अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता : MNC नोंदणीसह B.SC नर्सिंग / GNM

औषधनिर्माता
शैक्षणिक पात्रता : MSPC नोंदणीसह B.Pharm/D.Pharm

एएनएम
शैक्षणिक पात्रता : MNC नोंदणीसह 10वी पास आणि ANM कोर्स

प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : DMLT सह B.Sc

नोकरी ठिकाण : ठाणे, नवी मुंबई

वयोमर्यादा: 70 years

वेतन श्रेणी: १७,०००/- रु ते ६०,०००/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता: उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर – 2, ठाणे (प) 400604.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2022

फी: खुला प्रवर्ग – रु. 150/-, राखीव प्रवर्ग – रु. 100/-

निवड पद्धत: चाचणी आणि/किंवा मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.zpthane.maharashtra.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लीक करा

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 11 सप्टेंबर 2022

MPSC Current Affairs | Chalu Ghadamodi | 11 September 2022 टीबी मुक्त भारत अभियान ‘नि-क्षय …

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 10 सप्टेंबर 2022

MPSC Current Affairs | Chalu Ghadamodi | 10 September 2022 राणी एलिझाबेथ II यांचे वयाच्या …