तिच्या फॅशन सेन्सबद्दल एक कमालीची गोष्ट म्हणजे ती नेहमी आपल्या बॉडी टाइप नुसारच आउटफिट्स कॅरी करते. पण हो कधीकधी ती फज-फ्री स्टाईल कपडे देखील परिधान करते आणि कुल सुद्धा दिसते. तर असाच तिचा एक कुल नुकताच समोर आला. जेव्हा तिला प्रिटेंड शर्ट परिधान करताना स्पॉट करण्यात आले. (फोटोज साभार – योगेन शाह)
अल्ट्रा चिक लुक
मलायका अरोरा अगदी लेट नाईट स्पॉट करण्यात आली. यावेळी तिच्या अंगावर होता ओव्हर-साइज्ड शर्ट! मलायकाला असे आउटफिट कॅरी करताना तुम्ही फार कमी पाहिले असले पण विश्वास ठेवा ऑफ कॅमेरा ती खुपदा असे आउटफिट कॅरी करते. तिला असे कपडे आवडतात आणि अशा कपड्यात ती कुल देखील दिसते. हा टाईपचा अल्ट्रा कुल लुक नेहमीच बेस्ट ऑप्शन असतो जेव्हा तुम्हाला तुमच्या कम्फर्टशी कॉम्प्रमाइज करायचे नसते.
(वाचा :- पायावर स्लिट कट दिलेला स्कर्ट व फुलपाखराचा जाळीदार टॉप घालून जान्हवी कपूरने केलं वातावरण हॉट, फ्लॉंट केले लेग्स)
या ब्रँडचा होता शर्ट
मलायकाने स्वत:साठी जोव्हाईट आणि ब्लॅक कलरचा प्रिंटेड शर्ट निवडला होता तो तिने लक्झरी ब्रँड Balenciaga मधून पिक केला होता. यामध्ये ती खूपच जास्त हॉट दिसत होती हे विशेष! खरंतर तिने हा लॉंग शर्ट एका मिनी ड्रेस सारखा परिधान केला होता. आणि सोबत काळ्या रंगाचे मोठे बूट्स परिधान केले होते. अगदी विशीतल्या तरुणीला साजेसा हा लुक चाळीशी पार गेलेल्या मलायकाला सुद्धा खूप जास्त सूट होत होता.
(वाचा :- छोटा डीपनेक ब्लाउज व चमचमत्या चंदेरी लेहंग्यात श्रद्धा आर्याने केली बोल्डनेसची हद्द पार,फ्लॉंट केली सडपातळ कंबर)
बॉटम वेअर स्किप केले
शर्टवर ब्रँडचे नाव प्रिंट केलेले दिसत होते आणि तिने आपल्या या अत्यंत सैल शर्टसोबत बॉटम वेअर मात्र स्किप केले होते. या कारणाने तिचे टोन्ड लेग्स पूर्णपणे फ्लॉन्ट होताना दिसत होते. केवळ शर्ट परिधान करून बाहेर पडलेल्या मलायकाच्या फॅशनला अनेक लोक ट्रोल करताना सुद्धा दिसून आले. पण मलायकाला लोकं काय म्हणतात याची अजिबात पर्वा नसते. ती स्वत:च्या हिशोबाने तिला जे आवडतं ते परिधान करते.
(वाचा :- अहाहा, डोहाळे जेवणादिवशी बिपाशा बासूचा मराठमोळा थाट, बनारसी शालू, डार्क पिंक लिपस्टिक व नव-यासोबत रोमॅंटिक फोटो)
ब्लॅक बूट्स केले कॅरी
मलायकाने आपल्या या शर्टचे फ्रंटचे दोन बटन्स ओपन ठेवले होते. ज्यामधून तिची ब्रालेट शो होत होती पायांमध्ये मॅचिंग बूट्स तिने परिधान केले होते. ज्यामध्ये व्हाईट सॉक्स सुद्धा दिसत होते. या डिटेल खेरीज अजून एका गोष्टीने लक्ष वेधले आणि ती गोष्ट म्हणजे तिने कॅरी केलेली काळ्या रंगाची स्लिंग बॅग होय. ही बॅग तिने Chanel या ब्रँडमधून पिक केली होती. याची गोल्डन चेन डिटेल खूप मस्त वाटत होती.
(वाचा :- अबब, 350 कारागीर, सोनं-चांदीच्या तारा, 10,000 समुद्री मोत्यांनी सजला राणी एलिझाबेथचा वेडिंग ड्रेस, डोळे दिपतील)
मेकअपमुळे चमकत होत चेहरा
लुक कम्प्लिट करण्यासाठी मलायकाने बीमिंग हाईलाइटर, ग्लॉसी न्यूड लिप्स, डिफाइन्ड आईब्रोजसोबत केसांना पोनी स्टाईलमध्ये बांधले होते आणि तिची ही स्टाईल तिच्या एकंदर लुकला अगदीच सुटेबल अशी होती.
(वाचा :- Queen Elizabeth ब्रिटेनची महाराणी एलिझाबेथकडे असलेला तो एक हार, जो त्यांच्या मृत्यूनंतरही बनलाय एक गुढ कहाणी..!)
शर्टची किंमत ऐकून येईल चक्कर
तर मंडळी, या साध्याशा दिसणाऱ्या शर्टची किंमत एवढी आहे की आपल्याला कितीही आवडला असला तरीही लगेच जाऊन हा शर्ट खरेदी करणं अजिबात शक्य नाही. या शर्टची किंमत जवळपास 1,39,085 रुपये असल्याचे अनेक रिपोर्ट्स व लग्झरी बॅंडच्या ऑफिशियल साइटवर सांगण्यात आले आहे.
(वाचा :- इंटरनेटवर आग लावतायत ईशा गुप्ताचे बोल्ड फोटोज, डीप गळ्याचा ब्लाउज, पेस्टल कलर लेहंगा व मादक अदा बस्स खेळ खल्लास)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या