Breaking News

करिनाचा हॉट जिम लूक पाहून कोण म्हणेल हिला दोन मुलांची आई

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान तिच्या अदांनी सर्वांना मोहित करत असते. तिच्या प्रत्येक ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते. नुकतेच तिने जिम करताना फोटोशूट केले आहे. या सुंदर जिमवेअरमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. वर्कआउटसाठी तिने घट्ट फिट कपडे घातले होते. या आरामदायी कपड्यांमध्ये करीना खूपच सुंदर दिसत आहे.

करीनाच्या या फोटोवर सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. तिच्या या लूकला पाहून ती दोन मुलांची आई आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणं देखील कठीण झालं आहे. दोन मुलांना जन्म दिल्यानंतरही करीना स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे. यावेळी करीनाच्या जिमवेअरवर अ‍ॅनिमल प्रिंन्टचा संगड घालण्यात आली होती. त्यामुळे हे जिमवेअर खूपच युनिक दिसत होती.
(फोटो सौजन्य : @kareenakapoorkhan Instagram)

​करिनाने पुन्हा एकदा लोकांच्या होशाचे उडवले

पतौडी कुटुंबातील सून आणि बी-टाऊन सुपरस्टार करीना कपूर खान तिच्या सुंदर अदांनी सर्वांना मोहित करत असते. दोन मुलांना जन्म दिल्यानंतरही ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. अशा परिस्थितीत, जेव्हा बेबो तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये डाएटमध्ये कोणतीही कसर सोडत नाही, अशात तिने तिची कर्व्ही बॉडी फ्लॉंट करताना दिसली.

(वाचा :- एकदम फिट लेदर पॅन्ट घालून कियारा अडवाणीचा सर्वात हॉट लूक, कातील अदा पाहून चाहते हैराण)

​स्किनीफिट कपड्यांमध्ये बेबोच्या मादक अदा

अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या सोशल मीडिया तिचे लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो अपलोड केले आहेत. ज्यामध्ये ती टॅन ब्राऊन आणि ब्लॅक कलरच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. या स्किनफिट कपड्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या जिमवेअर बेबो खूपच सुंदर दिसत आहे.

(वाचा :- लाल बांधणीच्या साध्या ड्रेसमध्ये नीता अंबानी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक, लूक पाहून बघ्यांची एकच गर्दी )

उफ्फ खूपच हॉट

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, यावेळी बेबोने दोन शेड प्रिंटेड ट्रेनिंग टाईट्स, मॅचिंग स्पोर्ट्स ब्रा घातली होती. मिश्रित कापडांमध्ये बनवले हे कपडे बेबोवर खूपच सुंदर दिसत होती. यामध्ये पॉलिस्टर आणि इलास्टेन सारख्या कापडांचा वापर केला गेला आहे.

(वाचा :- लाल बांधणीच्या साध्या ड्रेसमध्ये नीता अंबानी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक, लूक पाहून बघ्यांची एकच गर्दी )

​काळ्या रंगाचा ब्रॅलेट सूटची कमाल

काळ्या रंगाचा ब्रॅलेट आणि स्लिम टाईट लेगिंग घातलेली करिनाचा हा फोटो पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल. बेबोने ज्या आत्मविश्वासाने तिचा फोटो क्लिक केला आहे त्यावरून स्पष्टपणे दिसून येते की तीचा आत्मविश्वासा किती आहे. तुम्ही कोणतेही कपडे परिधान करा पण ते करताना तुम्ही तुमचा आत्मविश्वास डगमगू देऊ नका.

(वाचा :- फ्रिल टॉपमध्ये अजय देवगणची मुलगी न्यासाचा हॉट अंदाज, तिच्या समोर जान्हवी कपूरचा लूकही पडला फिका )

​शूजने केला लूक पूर्ण

यावेळी बेबोने या सर्व कपड्यांसोबत पुमाचे स्नीकर्स मॅच केले, जे खूपच मस्त दिसत होते. तुम्ही देखील असे शूज परिधान करुन तुमचा लूक पूर्ण करु शकता.

(वाचा :- डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज, ही दोन मुलांचा आई आहे या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

पॅरालिसिसच्या अटॅकने TV अभिनेत्री Nishi Singh Bhadli यांचे निधन, जाणून घ्या आजार आणि उपचाराची माहिती

‘इश्कबाज’, ‘कुबूल है’ आणि ‘तेनाली रामा’ सारख्या शोमधून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री निशि सिंह भदली (Nishi …

माझी कहाणी : मी सुंदर असूनही माझा नवरा इतर स्त्रियांकडे टक लावून पाहतो

प्रश्न: मी एक विवाहित स्त्री आहे. मी लव्हमॅरेज केले. लहानपणापासून मी त्याला ओळखत होते. त्यामुळे …