Ira Khan : नैराश्यानंतर आमिर खानची लेक ‘या’ गंभीर आजाराशी देतेय झुंज

Ira Khan : आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक इरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आयुष्यात घडणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी इरा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या अनेक दिवसांपासून इरा नैराश्याला सामोरे जात आहे. अशातच इरा एंग्झायटी अटॅक्स (Anxiety Attacks) या आजाराशी झुंज देत आहे. 

इरा खानने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. फोटो पोस्ट करत तिने एंग्झायटी अटॅक्स संदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. तिने लिहिले आहे,”आता मला एंग्झायटी अटॅक्स येऊ लागले आहेत. मी केव्हाही घाबरते आणि कधीही रडते. हे फार भयंकर आहे”.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)



अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा मागे केला होता. तिने याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात इराने आपल्यावर 14 वर्षाची असताना अत्याचार झाल्याचं म्हटलं होतं. 
आमिर खानची मुलगी इरा खानने जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना निमित्तानं व्हिडीओ पोस्ट करत धक्कायदायक गौप्यस्फोट केला होता.

संबंधित बातम्या

Mahesh Manjrekar : मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती; महेश मांजरेकरांनी केली आगामी सिनेमाची घोषणा

Ti Aani Shala : ‘ती’ आणि शाळा वेब सिरीजच्या पोस्टरचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण!

Laal Singh Chaddha: ‘लाल सिंग चड्ढा’च्या प्रमोशनचा हटके फंडा! करीना कपूर-आमिर खाननं पूर्ण केलं ‘फेदर चॅलेंज’



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous एकाच षटकात ठोकले चक्क 8 षटकार; विस्फोटक फलंदाजाची इंग्लंडच्या संघात होणार एन्ट्री?
Next IPL 2022 : आयपीएलचा आवाज अमेरिकापर्यंत, ऑलम्पिक मेडलिस्ट झाला संघाचा सहमालक 

Check Also

‘मला तुमचं ऐकायचं आहे’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मराठी कलाकारांची बैठक

मुंबई, 21 सप्टेंबर–  “मला तुमचं ऐकायचं आहे” असं म्हणत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी …

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …