फेमस नावे

- आरव : असे म्हणतात कि आरव चा अर्थ आहे ज्ञान, एक संगीतमय स्वर किंवा चमकदार होय. परदेशात आरव नावाची मुले तुम्हाला असंख्य सापडतील.
- माधव : जर तुमच्या मुलांचे नाव ‘म’ अक्षरावरून ठेवायचे असेल तर तुम्ही त्याला माधव नाव नक्की देऊ शकता. संस्कृत मधून आलेला हा शब्द भगवान श्रीकृष्णासाठी वापरला जातो. माधव नावाचा अर्थ आहे मधासारखा गोड!
- मिहिर : मिहिर हे सुद्धा एक अत्यंत गोड नाव आहे. मिहिरचा अर्थ आहे रवी, सूर्य, ढग आणि हवा!
- नील : हे नाव ‘न’ अक्षराने सुरु होरे. नील हे एक भारतीय नाव आहे आणि याची उत्पत्ती संस्कृत भाषेतून झाली आहे. नील हे नाव निळ्या रंगाशी सुद्धा निगडीत असते.
(वाचा :- या सेलिब्रेटींनी आपल्या मुलांची नावे ठेवली आहेत एकदम युनिक व मॉर्डन, तुम्हीही मुलांसाठी यातील नावे निवडू शकता..!)
काही मॉडर्न नावे

- आदित्य : बेबी बॉयचे हे नवा विदेशात खूप जास्त प्रसिद्ध आहे. आदित्य या नावाचा अर्थ होतो सूर्य! सूर्यमालेतील देवतांशी सुद्धा आदित्य या नावाचा अर्थ जोडला जातो.
- रुद्रांश : हे सुद्धा खूप गोड नाव आहे आणि हे नाव सर्वाना आवडते सुद्ध! असे म्हणतात की रुद्रांश या नावाचा अर्थ भगवान शिवचा अंश असा सुद्धा होतो. त्यामुळे ज्या आई वडिलांची शिवावर श्रद्धा आहे किंवा जे धार्मिक आहेत ते आवर्जून हे नाव निवडतात. फोटो साभार : pexels
(वाचा :- घरात होईल सुख, समृद्धी व धनाची बरसात, बाळाला ठेवा सध्या प्रसिद्ध होत असलेली संतोषी मातेची ‘ही’ युनिक व मॉर्डन नावे!)
मुलींची नावे

- अनन्या : हे नाव तर सगळ्यांचा आवडते. देवी लक्ष्मीचे हे नाव पालक आपल्या मुलीला आवडीने देतात. चंकी पांडे याने सुद्धा देवी वर श्रद्धा असल्याने आपल्या मुलीसाठी अनन्या हेच नाव फायनल केले.
- ईशानी : ईशानी हे नाव तुम्ही सिरियल्स आणि मुव्हीज मध्ये अनेकदा ऐकले असेल. एखाद्या श्रीमंत घरातील मुलीचे नाव वाटावे असे हे नाव खूप मोडर्न आहे. ईशानी या नावाचा अर्थ आहे ईश्वराची पत्नी!
(वाचा :- लोखंडासारखी मजबूत व टणक बनतील मुलांची हाडे, फक्त खाऊ घाला ‘हा’ एकदम स्वस्तातला पदार्थ..!)
अजून काही खास नावे

- अथर्व : बेबी बॉयच्या ट्रेडीशनल नावांच्या लिस्ट मध्ये या नावाचा समावेश असतोच असतो. सगळ्यांना आवडणाऱ्या नावांपैकी एक असे हे नाव आहे. चार वेदांपैकी एक वेद हे अथर्व म्हणून ओळखले जातात म्हणून हे नाव अधिक स्पेशल आहे.
- शर्विल : जर तुमच्या मुलाच्या नावासाठी तुम्हाला ‘श’ हे अक्षर आले आहे तर तुम्ही शर्विल हे नाव नक्की निवडा. शर्विल नावाचा अर्थ होतो सर्वव्यापी, सर्वभौमीक आणि दिव्य. फोटो साभार : istock
(वाचा :- लहान मुलांमध्ये दिसू लागली आहेत ओमिक्रॉनची ‘ही’ 3 गंभीर व भयंकर लक्षणं, डॉक्टरही आहेत प्रचंड चिंतीत व हतबल..!)
अजून काही युनिक नावे

- वेदांत : मुलासाठी वेदांत हे नाव सुद्धा मोठ्या प्रमाणावर विदेशात ठेवले जाते. या नावाचा अर्थ असा कि ज्याला पूर्ण वेदांचे नाव आहे तो वेदांत!
- विवान : हे नाव सुधा खूप प्रसिद्ध आहे. या नावाची उत्पत्ती संस्कृत भाषेतून झाली आहे. विवान नावाचा अर्थ आहे जिवंत, सजीव!
- हर्षित : जर ‘ह’ हे अक्षर मुलाच्या नावासाठी आले असेल आणि तुम्ही युनिक नाव शोधत असला तर हर्षित हे बेस्ट नाव आहे. हर्षित चा अर्थ आहे आनंद!
- तनुष : तनुश हे एक आधुनिक नवा असून ऐकायला खरंच छान वाटते. फोटो साभार : istock
(वाचा :- बापरे अजबच, थेट डिलिव्हरीच्या दिवशीच समजलं की मी प्रेग्नेंट आहे, नऊ महिन्यांपर्यंत अजिबात वाढलं नाही पोट..!)
हिंदू मुलांची नावे

- हर्षित: जर तुमच्या मुलाचे नाव ‘H’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही त्याचे नाव हर्षित ठेवू शकता. हर्षित नावाचा अर्थ आनंद, हर्ष आणि खुशी.
- तनुष: जे आपल्या बाळासाठी वेगळे नाव शोधत आहेत ते तनुष हे नाव निवडू शकतात. फोटो साभार : pexels
(वाचा :- या महिलेला 28व्या आठवड्यात घ्यावा लागला आपल्या गर्भातील बाळाचा जीव, कारण ऐकून कोर्टातील जजलाही रडू आवरलं नाही..!)
मुलांची लिस्ट

- अवीर: अवीर नावाचा अर्थ शूर, शांततेसाठी लढणारा.
- रोहन : हे नाव तुम्ही ऐकलेच असेल. रोहन नावाचा अर्थ चढणं, आरोही आणि वाढणं असा आहे.
- फोटो क्रेडिट: pexels
(वाचा :- अमेरिकेत प्रचंड पॉप्युलर आहेत मुलामुलींची ‘ही’ मॉर्डन व युनिक नावे, जी आता भारतातही होतायत प्रसिद्ध!)
अजून काही नावे

- कियांश: हे खूप लोकप्रिय नाव आहे. कियांश नावाचा अर्थ “ज्यामध्ये सर्व चांगले गुण आहेत”.
- उत्कर्ष: तुम्ही तुमच्या मुलाला हे अनोखे नाव देऊ शकता. उत्कर्ष नावाचा अर्थ श्रेष्ठ, उत्कृष्ट आणि इतरांपेक्षा उच्च असा आहे.
- फोटो क्रेडिट: pexels
(वाचा :- लहान मुलांच्या करोना वॅक्सिनेशनला मिळाली मंजूरी, पालकांनो तुम्हाला सतावणा-या ‘या’ विचित्र प्रश्नांची उत्तरं घ्या जाणून!)