मनोरंजन

प्रियांका-निकच्या बाळाचं नाव कधी ठेवणार? पाहा काय म्हणाल्या मधु चोप्रा…

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती-अमेरिकन गायक निक जोनास (Nick Jonas) काही काळापूर्वी आई-वडील बनले आहेत, ज्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. दोघेही सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. ही आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर करताच सोशल मीडियावर अभिनंदनाच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. आता प्रियांकाची आई आणि बाळाची आजी मधु चोप्रा (Madhu Chopra) …

Read More »

ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!

JALSA Movie: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) ‘जलसा’ (Jalsa) चित्रपटाबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. आता तिच्या चाहत्यांना नव्या चित्रपटाची जास्त वाट पाहावी लागणार नाही. ‘जलसा’ चित्रपटाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच विद्या बालन आणि शेफाली शाह या दोन्ही अभिनेत्रींचा फर्स्ट लूकही निर्मात्यांनी रिलीज  केला आहे. या लूकमध्ये दोन्ही अभिनेत्री खूपच गंभीर दिसत आहेत. मात्र, …

Read More »

वय अवघं 28 वर्षे अन् कोट्यवधींची मालकीण! आलिया भट्टची ‘लक्झरी लाईफ’ पाहिलीत?

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ने (Gangubai Kathiawadi) बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. इतकंच नाही, तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण आलियाच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहे. आलियाचे चाहते तिला राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र असल्याचे म्हणत आहेत. निरागस दिसणार्‍या आलियासाठी अशी व्यक्तिरेखा साकारणे सोपे नव्हते, पण तिने ही भूमिका …

Read More »

‘गंगूबाई काठियावाडी’ पाहिल्यानंतर समंथानं केलं आलियाचं कौतुक ; म्हणाली…

Gangubai Kathiawadi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटची (Alia Bhatt) प्रमुख भूमिका असणारा गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील आलियाच्या डॅशिंग अंदाजाचं अनेकांनी कौतुक केलं. नुकाताच अभिनेत्री समंथानं (Samantha) हा चित्रपट पाहिला. त्यानंतर तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आलियाचं कौतुक केलं आहे.  समंथानं इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये आलियाचा फोटो शेअर करून  लिहीले, …

Read More »

खिशात 5500 रूपये घेऊन सोनू सूद आला होता मुंबईत ; आता आहे कोट्यवधींचा मालक

Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. लॉकडाऊनमध्ये सोनूने अनेकांना मदत केली. सोनूनं अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.  सोनूच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. जाणून घेऊयात सोनूकडे असणाऱ्या संपत्तीबाबत… मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा सोनू आला होता तेव्हा त्याच्याकडे 5500 रूपये होते.  पण आता सोनूकडे 130 कोटी रूपये संपत्ती आहे. …

Read More »

‘वयाच्या 18 व्या वर्षी मिळाला होता ब्रेस्ट सर्जरीचा सल्ला!’ ; दीपिकानं केला गौप्यस्फोट

Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. गेली 14 वर्ष दीपिका मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. दीपिकानं ओम शांती ओम  (Om Shanti Om) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. एका मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की तिला अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले पण एका व्यक्तीनं दिलेला सल्ला हा खूप वाईट होता.  मुलाखतीमध्ये दीपिकानं सांगितलं की, ‘ती …

Read More »

अनुष्कानं केलं पेंटिंग ; नेटकरी म्हणाले, ‘मजनू भाई’

Anushka Sharma : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते. नुकताच अनुष्कानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये अनुष्का ही पेंटिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी अनेक मजेशिर कमेंट्स केल्या आहेत.  पेंटिग करत असतानाचा व्हिडीओ शेअर करून अनुष्कानं कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जेव्हा लोक तुम्हाला भिंतींवर पेंटिंग करण्याची परवानगी देतात आणि तुम्ही …

Read More »

हिरोपंतीसाठी टायगर आणि कृतीनं असं दिलं ऑडिशन ; साजिद नाडियाडवालानं सांगितला मजेशिर किस्सा

Heropanti : अभिनेता टायगर श्रॉफ  (Tiger Shroff) आणि अभिनेत्री  कृती सेनन (Kriti Sanon) यांनी हिरोपंती  (Heropanti)  चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मीती साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांनी केली होती. नुकतीच हिरोपंती चित्रपटाच्या टीमनं ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा साजिद यांनी या चित्रपटाच्या ऑडिशनचा मजेशिर …

Read More »

Alia Bhatt : कोट्यवधी किमतीच्या रेंज रोव्हरपासून ऑडी Q 7 पर्यंत ‘या’ कार वापरते आलिया भट्ट

Alia Bhatt : गंगुबाई काठियावाडी चित्रपटामुळे अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे. गंगुबाई काठियावाडीमुळे आलियाने दीपिका पदुकोणला देखील मागे टाकले आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट आलियाच्या कारकिर्दीतील एक मोठा मैलाचा दगड ठरला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, हीच आलिया आलिशान जीवनशैली जगत आहे. तिचे कार प्रेम पाहून चाहते आश्चर्य चकित झाले आहेत.   आलिया भट्ट केवळ अभिनेत्री नाही तर …

Read More »

Tamanna Bhatia : बाहुबलीची अवंतिका बॅकलेस अवतारात घालतेय धुमाकूळ 

Tamanna Bhatia :  अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपले नव-नवीन लूकमधील फोटो तमन्ना सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस अवताराची चर्चा होत आहे. तमन्ना भाटियाने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोशूटमध्ये  तमन्नाने मल्टीकलर प्लाझो पॅन्ट आणि सिल्व्हर बॅकलेस क्रॉप टॉप …

Read More »

संस्कृती बालगुडेच्या ‘8 दोन 75’ सिनेमाला 50 हून अधिक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कार

8 Don 75 Fkat Ichchashakti Havi : ‘8 दोन 75’ (8 Don 75) या सिनेमाला आजवर 50 हून अधिक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा हा सिनेमा आहे. एका वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ या सिनेमाच्या नावातच वेगळेपण आहे. सुश्रुत भागवत यांनी या सिनेमाचे …

Read More »

Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये ‘या’ स्पर्धकांचा सहभाग

Lock Upp Contestants Full List : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी ‘लॉकअप’ या शोमुळे (Lock Upp) चर्चेत आहे. कंगनाचा हा शो आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो MX Player आणि Alt Balajiवर प्रसारित होणार आहे. लॉकअपमध्ये कंगना 16 सेलिब्रिटींवर अत्याचार करताना दिसणार आहे. यात 72 दिवस स्पर्धकांना तुरुंगात राहावे लागणार आहे. …

Read More »

Kareena Kapoor : करीनाचा लेक तैमूरचा राग अनावर, नॅनीला म्हणाला – ‘मला स्पर्श करू नकोस’

Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.  फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने आयोजित केलेल्या एका पार्टीत नुकतीच करीना दिसली होती. त्यानंतर ती शनिवारी दुपारी तैमूर अली खानसोबत बहीण करिश्माच्या घरी जाताना स्पॉट झाली आहे.  करीना आणि तैमूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करीना आणि तैमूर …

Read More »

House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड

<p><strong>House Full Boards :</strong> गेल्या काही दिवसांत अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. सिनेमागृह सुरू झाल्यापासून बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचे सिनेमे एका पाठोपाठ एक प्रदर्शित होत आहेत. या स्पर्धेत मराठी सिनेमांनीदेखील त्यांचा दबदबा कायम ठेवला आहे. विकेंण्डला अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे.&nbsp;</p> <p><strong>गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) :</strong> आलिया भट्टचा &nbsp;(Alia Bhatt) &nbsp;बहुचर्चित &nbsp;’गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. …

Read More »

Shruti Haasan Tests Positive : अभिनेत्री श्रुती हासनला कोरोनाची लागण

Shruti Haasan Tests Positive : अभिनेत्री श्रुती हासनला (Shruti Haasan) कोरोनाची लागण झाली आहे. श्रुतीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. श्रुतीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे,”सर्वप्रकारे काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. पण आता प्रकृतीत सुधारणा होत आहे”. श्रुतीने शेअर केलेल्या या पोस्टवर श्रुतीचे चाहते आणि कलाकारमंडळी तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. दाक्षिणात्य …

Read More »

Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा फिट टू फॅट अवतार

Anshula Kapoor : अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. याच कार म्हणजे अंशुलाचा फिट टू फॅट अवतार. अर्जुनच्या बहिणीचे हे बदलेल रुप पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. अंशुला कपूरचे असे रूप तुम्ही कुठेही पाहिले नसेल. भाऊ अर्जुन कपूरप्रमाणे अंशुला कपूरनेही हा फॅट टू फिट …

Read More »

Bhool Bhulaiyaa 2 : तब्बूने ‘भूल भुलैया 2’ सिनेमाचे शूटिंग केले पूर्ण

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने (Tabu) नुकतेच ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तब्बूने इंस्टाग्रामवर केक कापतानाचे फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘भूल भुलैया 2’ हा सिनेमा 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा आधी जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण …

Read More »

‘गंगूबाई काठियावाडी’ दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीचा; आलियाचं नाव न घेता कंगनाने केलं कौतुक

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच आलियाचे सिनेमातील काम आवडत आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमावर निशाणा साधला होता. पण आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाने आलियाचे नाव न घेता तिच्या कामाचे कौतुक केले …

Read More »

Ananya : बहुचर्चित ‘अनन्या’ नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार

Ananya Natak : बहुचर्चित ‘अनन्या’ नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगणार आहे. नाटक आणि प्रेक्षकांमधील दुवा असणारी रंगभूमी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शांत होती. सध्या अनेक नाटकांचे प्रयोग पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगत आहेत. लॉकडाऊन आधी अनेक नाटकांचे जोरदार प्रयोग सुरू होते. त्यात ‘अनन्या’ नाटकाचादेखील समावेश होता.  सुयोग, ऐश्वर्या, आर्य निर्मित ‘अनन्या’ हे नाटक आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप …

Read More »

Jhimma : ‘झिम्मा’ची सिनेमागृहात शंभरी, 15 व्या आठवड्यात केले पदार्पण

<p><strong>Jhimma :</strong> सिनेमागृहे सुरू झाल्यापासून बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे एकामागून एक प्रदर्शित होत आहेत. या स्पर्धेत मराठी सिनेमेदेखील मागे राहिलेले नाहीत. लॉकडाऊन नंतर प्रदर्शित झालेला झिम्मा हा पहिलाच सिनेमा आहे. या शर्यतीत बॉलिवूडचे अनेक सिनेमे असताना देखील ‘झिम्मा’ ने आपली घोडदौड कायम ठेवली. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण केले आहेत.&nbsp;</p> <p>’झिम्मा’ सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन …

Read More »