Jhimma : ‘झिम्मा’ची सिनेमागृहात शंभरी, 15 व्या आठवड्यात केले पदार्पण

Jhimma : सिनेमागृहे सुरू झाल्यापासून बॉलिवूडचे बिग बजेट सिनेमे एकामागून एक प्रदर्शित होत आहेत. या स्पर्धेत मराठी सिनेमेदेखील मागे राहिलेले नाहीत. लॉकडाऊन नंतर प्रदर्शित झालेला झिम्मा हा पहिलाच सिनेमा आहे. या शर्यतीत बॉलिवूडचे अनेक सिनेमे असताना देखील ‘झिम्मा’ ने आपली घोडदौड कायम ठेवली. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण केले आहेत.

’झिम्मा’ सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन 100 दिवस पूर्ण झाले असून सिनेमाने आता 15 व्या आठवड्यात पदार्पण केले आहे. बऱ्याच वर्षांनी मराठी सिनेमाने अशी गौरवास्पद कामगिरी केली आहे. कोरोनाकाळात या सिनेमाने 15 कोटींची कमाई केली आहे. ‘झिम्मा’ या चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवण्यात आला आहे. ॲमेझॉन प्राईम वर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान ‘झिम्मा’ने पटकावला आहे. आजही झिम्मा सर्वत्र ट्रेडिंगमध्ये आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ 19 नोव्हेंबर 2021 ला प्रदर्शित झाला. हा सिनेमा महाराष्ट्रातील महिल्यांच्या पसंतीस पडत आहे.

’झिम्मा’च्या रेकॉर्डब्रेक कामगिरीबद्दल क्षिती जोग म्हणाली,"लॉकडाऊननंतर मराठी सिनेमांचे काय होणार, अशी नकारात्मक चर्चा सुरू असताना ‘झिम्मा’ प्रदर्शित करण्याचे धाडस केले. आजही चित्रपटगृहांमध्ये ‘झिम्मा’ची यशस्वी घोडदौड सुरू असून शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. मुख्य बाब म्हणजे हा सिनेमा लॉकडाऊनच्या नंतर चित्रपटगृहांची दारे उघडणारा चित्रपट ठरला आहे.

’झिम्मा’ सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Ajay-Atul : अजय-अतुलच्या संगीत मैफिलची मेजवानी आता घरबसल्या, ‘मराठी भाषा दिनी’ रंगणार भव्य संगीत सोहळा

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई

Russia Ukraine Conflict : आरआरआर ते 2.0 या प्रसिद्ध बॉलीवुड चित्रपटांचं शूट युक्रेनमध्ये, वाचा यादी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

हेही वाचा :  Subodh Bhave : सिनेप्रेक्षकांना पुन्हा मिळणार सांगीतिक मेजवानी!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …