मनोरंजन

RUNWAY 34 Teaser : 35000 फूट उंचावर अजय देवगणचं उड्डाण, ‘रनवे 34’चा जबरदस्त टीझर पाहिलात?

RUNWAY 34 Teaser Out : सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारताना दिसत आहे. आता तो पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून अजय देवगण दिग्दर्शित ‘रनवे 34’ (Runway 34) या चित्रपटाची बरीच चर्चा सुरु होती. आता त्याच्या या चित्रपटाचा दमदार टीझरही रिलीज झाला आहे. या 48 सेकंदांच्या टीझरच्या सुरुवातीला एक …

Read More »

‘असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे कौतुक!

PM on The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  (PM Narendra Modi) नुकतीच चित्रपटाच्या टीमचीही भेट घेतली होती. आता, मंगळवारी झालेल्या भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरही चर्चा केली आहे. यावेळी …

Read More »

आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली ‘द काश्मीर फाईल्स’ची जादू!

The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य हा चित्रपट आता थिएटरमध्ये सुपरडुपर ब्लॉकबस्टर ठरला आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत हा चित्रपट मेट्रोसिटीमधील लोकांना आकर्षित करत होता, पण आता चित्रपटाने देशभरातील लोकांना चित्रपटगृहांकडे वळण्यास भाग पाडले आहे.  ‘द काश्मीर फाईल्स’ने पहिल्या …

Read More »

‘शेरशाह’साठी कियारा नव्हे आलियाला होती पहिली पसंती!

Alia Bhatt Birthday : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आज (15 मार्च) तिचा 29वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटामुळे आलिया अजूनही बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. सध्या आलियाकडे अनेक मोठे चित्रपट आहेत, त्यातील अनेक चित्रपट रिलीजसाठीही तयार आहेत. मात्र, अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट धुडकावले, जे नंतर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट …

Read More »

‘प्रत्येक भारतीयानं माझ्या भूमिकेचा द्वेष करावा’: पल्लवी जोशी

The Kashmir Files :  सध्या द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट चर्चेत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपट मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये पल्लवी यांनी या चित्रपटामधील …

Read More »

कधीकाळी कामासाठी इंग्लंडमध्ये भटकला, भारतात येऊन ‘रॅप किंग’ बनला! वाचा हनी सिंहबद्दल…

Yo Yo Honey Singh Birthday : आपल्या गाण्यांनी आणि रॅपने प्रेक्षकांची मने जिंकणारा प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh) आज (15 मार्च) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 15 मार्च 1983 रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. हिरदेश सिंहचा ‘यो यो हनी सिंह’ झाला आणि त्याने केवळ उत्तम गाणी गायली नाहीत, तर उत्तम संगीतही दिले. जन्म …

Read More »

वाढदिवसानिमित्त आलियाकडून चाहत्यांना सरप्राइज; ‘आरआरआर’मधील शोले गाणं रिलीज

RRR song Sholay : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) आज  29 वा वाढदिवस आहे. 15 मार्च 1993 रोजी आलियाचा जन्म झाला. बालपणापासूनच आलियाला अभिनयाची आवड आहे.  वयाच्या 9 व्या वर्षी आलियानं संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यासाठी ऑडिशन दिले होते. तिचा आरआरआर (RRR)हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. …

Read More »

खरंच कपिल शर्माने ‘द काश्मीर फाईल्स’चं प्रमोशन करणं टाळलं? पाहा काय म्हणाले अनुपम खेर…

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाबाबत रोज नवनवीन वक्तव्ये आणि वाद पाहायला मिळत आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) आरोप केला होता की, ‘द कपिल शर्मा शो’च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला, कारण हा व्यावसायिक चित्रपट नसून, 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची कथा …

Read More »

Bollywood Movies : होळीच्या दिवशी मनोरंजनाची मेजवानी, हे बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित

Bollywood Movies : होळीच्या दिवशी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. अनेक बॉलिवूड सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ ते विद्या बालणच्या ‘जलसा’चा समावेश आहे.  बच्चन पांडे : अक्षय कुमार, कृती सेनन आणि जॅकलीन फर्नांडिसचा ‘बच्चन पांडे’ सिनेमा रंगपंचमीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.     …

Read More »

The Kashmir Files : मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरातनंतर ‘या’ राज्यांत ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आता हा सिनेमा देशातील अनेक राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे. गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेशनंतर आता   कर्नाटकमध्येदेखील हा सिनेमात करमुक्त झाला आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट करत ‘द कश्मीर फाइल्स’ …

Read More »

 Malaika Arora : घटस्फोटानंतर मलायका अरोराला वाटली होती ‘या’ गोष्टीची भीती   

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या सिझलिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायकाच्या लूकची जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही होत असते.मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.परंतु, त्याआधी ती अरबाज खानची पत्नी होती. अरबाज आणि मलायका यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. …

Read More »

Radhe Shyam : प्रभासच्या ‘राधे श्याम’ने केली 150 कोटींची कमाई

Radhe Shyam Box Office : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडेचा ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) सिनेमा 11 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तीन दिवसांत या सिनेमाने 150 कोटींची कमाई केली आहे. A phenomenal response for #RadheShyam on the big screen with 151 cr gross in 3 days worldwide.#BlockBusterRadheShyam ❤️ Book your …

Read More »

‘द काश्मीर फाइल्स’ बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही तर…; काँग्रेसचा गंभीर आरोप

The Kashmir Files Latest Updates :  काश्मिरी पंडितांबद्दलचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट बनवण्याचा उद्देश काश्मीरी पंडीतांबद्दल कणव नाही तर राजकीय आहे. ऐतिहासिक घटनांची मोडतोड व चित्रपट बनवणाऱ्यांचे भाजपाच्या संबंधित असणे हा योगायोग नाही. काश्मिरी पंडीतांनी काश्मीरमध्ये परत कधी जायचे? हे मोदी सरकारला विचारावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे. सचिन सावंत म्हणाले की, देशविरोधी सरकार …

Read More »

IMDb Rating : आयएमडीबीने घटवले ‘द काश्मीर फाईल्स’चे रेटिंग! कारण देताना म्हणाले…

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेच, पण चित्रपटाला आयएमडीबी रेटिंगही (IMDb Rating) 10 पैकी 10 होते. पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने 27.15 कोटींचा व्यवसाय केला आहे. एकीकडे चित्रपटाला प्रचंड प्रेम मिळत असताना, दुसरीकडे IMDb ने मात्र, चित्रपटाचे रेटिंग कमी केले आहे. ‘Unusual Voting Activity’चं कारण …

Read More »

Pushpa : फ्लॉवर नाही ‘पुष्पा 2’ फायर बनणार! निर्मात्यांनी बदलली स्क्रिप्ट

Pushpa : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा (Pushpa) सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक दिवस झाले असले तरी आजही या सिनेमाची लोकप्रियता कायम आहे. या सिनेमाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील चांगली कमाई केली आहे. सोशल मीडियावरदेखील या सिनेमातील गाण्यांचा आणि डायलॉगचा बोलबाला आहे. लवकरच या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  पुष्पाचे निर्माते या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करू शकतात. ‘पुष्पा 2’ …

Read More »

Dasvi :अभिषेक बच्चनचा ‘दसवीं’ सिनेमा नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

Dasvi : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) ‘दसवीं’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिषेक गंगाराम चौधरीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  ‘दसवीं’ सिनेमात अभिषेक बच्चन तुरुंगात अभ्यास करताना दिसणार आहे. सिनेमाचा टीझर शेअर करत अभिषेकने लिहिले आहे, “दहावीच्या विद्यार्थ्यांना …

Read More »

Dasvi : अभिषेक बच्चनचा ‘दसवीं’ जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

Dasvi : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) ‘दसवीं’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिषेक गंगाराम चौधरीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  ‘दसवीं’ सिनेमात अभिषेक बच्चन तुरुंगात अभ्यास करताना दिसणार आहे. सिनेमाचा टीझर शेअर करत अभिषेकने लिहिले …

Read More »

‘द काश्मीर फाईल्स’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, तिसऱ्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी केली. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चक्क तिसऱ्याचं दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अवघ्या तिसऱ्याच दिवशी चित्रपटाने 27 कोटींचा गल्ला जमवत मेकिंग बजेट देखील वसूल केले आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी पाहता लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.  …

Read More »

आयुष्यातील सर्वात महत्वाचं गिफ्ट ‘या’ व्यक्तीनं दिलं; आमिरनं दिली माहिती

Aamir Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 57 वा वाढदिवस. आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हटले जाते.  वाढदिवसानिमित्त आमिरनं पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी आमिरनं  लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddh) या त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत सांगितलं. तसेच आमिरनं वाढदिवसाला त्याला मिळालेल्या बेस्ट गिफ्टबाबत देखील सांगितलं.  पत्ररकांसोबत संवाद साधताना आमिर म्हणाला, ‘कोरोनामुळे आपल्याला भेटता आलं नाही. तुम्हाला …

Read More »

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट महाराष्ट्रातही करमुक्त करावा, नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन भाजपशासित राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्र राज्यातही करमुक्त …

Read More »