Radhe Shyam : प्रभासच्या ‘राधे श्याम’ने केली 150 कोटींची कमाई

Radhe Shyam Box Office : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडेचा ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) सिनेमा 11 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तीन दिवसांत या सिनेमाने 150 कोटींची कमाई केली आहे.



‘राधे श्याम’ सिनेमाने पहिल्या दिवशी 4.5 कोटींची कमाई केली होती. हा सिनेमा तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी पुष्पा आणि भीमला नायकचे रेकॉर्ड तोडले होते.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)



प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून ‘राधे श्याम’ सिनेमाची प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. प्रभास आणि पूजा हेगडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ‘राधे श्याम’ सिनेमा सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाला टक्कर देत आहे. 

हेही वाचा :  'रौंदळ'चा ट्रेलर पाहिलात का?

संबंधित बातम्या

The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही तर…; काँग्रेसचा गंभीर आरोप

Dasvi : अभिषेक बच्चनचा ‘दसवीं’ जिओ सिनेमा आणि नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …