मनोरंजन

रणबीर आणि आलिया झाले आई-बाबा पण नेटकऱ्यांनी साधला करण जोहरवर निशाणा; मीम्स व्हायरल

Alia-Ranbir Welcome Baby Girl: अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता  रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. आलिया आणि रणबीरचे चाहते तसेच काही सेलिब्रिटी हे रणबीर आणि आलियाला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. सध्या सोशल मीडियावर काही मीम्स देखील व्हायरल होत आहेत. …

Read More »

Adipurush : ‘आदिपुरुष’ची रिलीज डेट ढकलली पुढे

Adipurush New Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाचा टीझर आऊट झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशातच निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा सिनेमा पुढील वर्षात जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याची माहिती देत एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यात लिहिलं आहे, …

Read More »

ऐतिहासिक सिनेमांबाबत संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

Jitendra Awhad : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat)) आणि ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटांबाबत संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी घेतलेल्या भूमिकेचे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केली, …

Read More »

Happy Birthday Kamal Haasan : जाणून घ्या सुपरस्टार कमल हासनच्या खास गोष्टी…

Kamal Haasan Birthday : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांचा (Kamal Haasan) आज वाढदिवस आहे. कमल यांनी 1959 साली वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या अनेक सिनेमांनी चाहत्यांना वेड लावलं आहे.  ‘अपूर्व रागंगल’ने दिला ब्रेक! ‘अपूर्व रागंगल’ या सिनेमाने कमल हासनला खरा ब्रेक दिला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह कमल हासन यांनी बॉलिवूडमध्येदेखील स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. ‘एक दुजे के लिए’ …

Read More »

आलिया रणबीर झाले आई-बाबा; बॉलिवूडकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Alia-Ranbir Welcome Baby Girl: अभिनेत्री   आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता   रणबीर कपूर   (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे.  आलियाचे चाहते आणि रणबीरचे चाहते सध्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत आहेत. तसेच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी देखील आलिया आणि रणबीरला शुभेच्छा …

Read More »

संभाजीराजे छत्रपती आक्रमक; म्हणाले, ‘चित्रपटांतून इतिहासाची मोडतोड’

<p style="text-align: justify;"><strong>Sambhaji Raje</strong>:&nbsp; ऐतिसासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात आहे तसेच या चित्रपटांमध्ये&nbsp; इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे, असा आरोप नुकताच <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/sambhaji-raje">संभाजीराजे छत्रपती </a></strong>(Sambhaji Raje) यांनी काही ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मात्यांवर केला आहे. नुकत्याच एका पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे छत्रपती&nbsp; हे काही चित्रपट निर्मात्यांवर आक्रमक झाले. हर हर महादेव आणि वेडात दौडले सात या दोन चित्रपटांवर संभाजीराजे छत्रपती यांनी …

Read More »

प्रशांत दामलेंसाठी मास्टर ब्लास्टर सचिननं केली खास पोस्ट

Prashant Damle : मराठी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे प्रशांत दामले (Prashant Damle) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतात. प्रशांत दामले यांनी नुकताच 12,500 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. या निमित्तानं सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी प्रशांत दामले यांना शुभेच्छा देत आहेत. नुकतीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) प्रशांत दामले यांच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. ही …

Read More »

आई होताच आलियानं शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली…

Alia Bhatt Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे.  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक नेटकरी सध्या आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत आहेत. नुकतीच आलियानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून आलियानं आनंदाची …

Read More »

आलिया आणि रणबीरला कन्यारत्न; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Alia Bhatt Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. आलियानं सर एच एन रिलायन्स रुग्णालयात ( Sir H. N. Reliance Foundation Hospital ) बाळाला जन्म दिला. आलियाला आज (5 नोव्हेंबर) सकाळी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल …

Read More »

Salman Khan ला हायकोर्टाचा मोठा दिलासा, अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला हायकोर्टाने मोठा दिलासा दिलासा आहे. उच्च न्यायालयाने अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मे पर्यंत स्थगिती दिली आहे. शिवाय आजच्या (5 एप्रिल) अंधेरी कोर्टातील हजेरीबाबतही सलमानला सूट देण्यात आली आहे. कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नाही, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं. साल 2019 मध्ये एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सलमान खानला समन्स जारी केलं होतं. …

Read More »

Salman Khan ची हायकोर्टात धाव, डीएन नगर पोलिसात दाखल FIR रद्द करण्यासाठी याचिका

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने तातडीचा दिलासा मागत हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्या बॉडीगार्डसह एका पादचाऱ्यावर हल्ला करुन त्याला धमकावल्याप्रकरणी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर अंधेरीच्या डीएननगर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने याच प्रकरणात आज (5 एप्रिल) हजेरीसाठी सलमानला समन्स पाठवलं आहे. सलमानच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर आज …

Read More »

Jacqueline Fernandez : श्रीलंकेतील परिस्थितीवर जॅकलीन फर्नांडिसने व्यक्त केल्या भावना

Jacqueline Fernandez :  श्रीलंकेला सध्या भीषण आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मूळची श्रीलंकेची असल्याने आता तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीलंकेतील परिस्थितीवर भावना व्यक्त केल्या आहेत. श्रीलंकेतील आपल्या बांधवांवर सध्या जी परिस्थिती आली आहे, ती बघवत नाही, असे म्हणत अभिनेत्रीने आपल्या भावना  व्यक्त केल्या आहेत.  श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. …

Read More »

Flicker : सत्यघटनेवर आधारित ‘फ्लिकर’ लवकरच होणार प्रदर्शित

Flicker : प्रेमाचा अनुबंध उलगडणारा  ‘फ्लिकर’ (Flicker) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमाचा हळूवार अनुबंध उलगडून दाखविणारा ‘फ्लिकर’ या आगामी मराठी सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अमोल पाडावे यांनी ‘फ्लिकर’ या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.  ‘ये इश्क नही आसान’ असं म्हणतात. प्रेम ही अशी एक भावना आहे, जी सर्वांच्याच मनात अपरिहार्यतेने उपजते. आयुष्यात प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या …

Read More »

Trending : सारा अली खानच्या ‘चका चक’ गाण्यावर थिरकली चिमुकली, व्हिडीओ व्हायरल

Sara Ali Khan : सारा अली खानच्या (Sara Ali Khan) ‘चका चक’ (Chaka Chak) गाण्यावर चिमुकलीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सारा अली खान आणि धनुषच्या ‘अतरंगी रे’ सिनेमातील ‘चका चक’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. सध्या या गाण्यावर एक चिमुकली थिरकताना दिसत आहे.    सध्या ‘चका चक’ गाण्यावर डान्स करतानाचा एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल …

Read More »

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर! ‘पुष्पा 2’साठी तीन गाणी तयार 

Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा पुष्पा हा चित्रपट चांगलाच हिट ठरला असून पुष्पाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अल्लू अर्जुनने या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. आता चाहते पुष्पाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा द राइजच्या जबरदस्त यशानंतर संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी बहुप्रतिक्षित सिक्वेलसाठी तीन गाणी तयार केली आहेत. …

Read More »

Chandramukhi : ‘चंद्रमुखी’ अमृता खानविलकर झळकली फिल्म फेअरवरच्या कव्हर पेजवर

Chandramukhi :  बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात चंद्रा हे पात्र अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar) साकारणार आहे. अशातच फिल्म फेअरवरच्या कव्हर पेजवर झळकणारी अमृता पहिली मराठमोळी अभिनेत्री ठरली आहे.  दिग्दर्शक प्रसाद ओकने अमृताचा फोटो शेअर करत चाहत्यांसोबत एक खास गोष्ट शेअर केली आहे. फोटो शेअर …

Read More »

नसीरुद्दीन शाहांची पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत एन्ट्री : व्हिडीओ शेअर करून मतदारांना केले आवाहन 

Naseeruddin Shah  : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. त्यांची भाची सायरा शाह हलीम यांनी आपल्या ट्विटवर नसीरुदीन शाह यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून पश्चिम बंगालमधील बल्लीगंज पोटनिवडणुकीत सायरा शाह हलीम यांना पाठिंबा देण्याचे आवाहन नसीरुद्दीन शाह यांनी केले आहे.  नसीरुद्दीन शाह यांची पत्नी रत्ना पाठक शाह यांनीही व्हिडीओ शेअर करत सायराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले …

Read More »

Grammy Awards 2022 : ‘लीव्ह द डोर ओपन’ने पटकावला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार

Grammy Awards 2022 : जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. नुकताच लॉस वेगासमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा आधी 31 जानेवारीला होणार होता. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. मात्र, लॉस वेगासमध्ये सुरू असलेल्या या रंगतदार सोहळ्यात ‘लीव्ह द डोर ओपन’ या गाण्याने …

Read More »

RRR OTT Release Date : राजामौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

RRR OTT Release Date : एसएस राजामौलींचा (ss rajamouli) ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘आरआरआर’ सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ‘आरआरआर’ सिनेमा 25 फेब्रुवारीला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.  ‘आरआरआर’ सिनेमाने जगभरात 800 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमात आलिया भट्ट, अजय देवगण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य …

Read More »

Vishu : कोकणच्या निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार ‘विशू’ची प्रेमकहाणी

Vishu : ‘विशू’ (Vishu) सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमातील डायलॉगने कोकणवासींयासह अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण ‘विशू’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.   अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. …

Read More »