मनोरंजन

Happy Birthday Juhi Chawla : जाणून घ्या सुपरस्टार जुही चावलाच्या खास गोष्टी…

Juhi Chawla : जुही चावला (Juhi Chawla) बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 80-90 च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत जुहीचा चांगलाच दबदबा होता. 1988 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातील जुहीच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. तसेच ‘डर’, ‘दीवाना मस्ताना’, ‘इश्क’, ‘हम हैं राही प्यार’ यांसारख्या अनेक सिनेमांत जुहीने काम केलं आहे. आज जुही 55 वा वाढदिवस साजरा …

Read More »

Bipasha Basu : आलिया-रणबीर पाठोपाठ बिपाशा-करणला कन्यारत्न!

Bipasha Basu : आलिया-रणबीरनंतर लगेचच बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवरने (Karan Singh Grover) चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. बिपाशा-करणच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. बिपाशाने खार येथील हिंदुजा रुग्णालयात एका गोड मुलीला जन्म दिला आहे.  लग्नाच्या सहा वर्षानंतर करण आणि बिपाशा आई-वडील झाले आहेत. बिपाशा गेल्या काही दिवसांपासून मॅटर्निटी शूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत …

Read More »

Shah Rukh Khan : किंग खान ‘ग्लोबल आयकॉन’ अवॉर्डनं सन्मानित!

Shah Rukh Khan Award : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा पुढल्या वर्षी जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच किंग खानला दुबईत ‘ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नॅरेटिव्ह अवॉर्ड’ने (Global Icon Award) सन्मानित करण्यात आले आहे.  शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी दुबईत त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात …

Read More »

Kangana Ranaut : कंगना रनौतवर ट्विटरनंतर आता इंस्टाग्रामवर बंदी?

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना कनौत (kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा तिच्यावर टीका केली जाते. आता पंगाक्वीन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ट्वीटवर बंदी घातलेली असताना कंगनाने आता इंस्टाग्रामवर पंगा घेतला आहे. तिने इंस्टाग्रामला वाह्यात म्हटलं आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने इंस्टा स्टोरी शेअर करत म्हटलं आहे,”इंस्टाग्राम’ या अॅपचा वापर फक्त …

Read More »

Sonali Bendre : सोनाली बेंद्रेच्या सुखी संसाराला 20 वर्ष पूर्ण!

Sonali Bendre : आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सोनाली बेंद्रेच्या (Sonali Bendre) नावाचा समावेश आहे. सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बहलच्या (Goldie behl) सुखी संसाराला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. सोनालीने गोल्डीसोबतचे खास फोटो शेअर चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.  सोनालीला तिच्या कठीण काळात तिच्या नवऱ्याने खूप साथ दिली आहे. कॅन्सरवरील उपचारकाळात गोल्डी सतत सोनाली सोबत …

Read More »

Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी-3’मध्ये कार्तिक आर्यनची एन्ट्री!

Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमातील अक्षय कुमारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या सिनेमात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) दिसणार असल्याची चर्चा होती. अशातच ‘हेरा फेरी-3’ (Hera Pheri 3) या सिनेमात कार्तिक …

Read More »

Radhika Apte : बॉलिवूडमध्ये अभिनयाला नाही, तर तरुण दिसण्याला अधिक महत्त्व : राधिका आपटे

Radhika Apte on Ageism in Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) आजवर अनेक दर्जेदार सिनेमांत काम करत आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली आहे. उत्कृष्ट अभिनयासोबत सडेतोड उत्तरासाठीदेखील राधिका लोकप्रिय आहे. नुकतीच ती तिच्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली,”अनेकदा सिनेमातील भूमिकेसाठी मला रिजेक्ट करण्यात आले आहे”.   राधिका आपटे म्हणाली,”बॉलिवूडमध्ये वयाला खूप महत्त्व आहे. बॉलिवूडमध्ये …

Read More »

Rozlyn Khan : अभिनेत्री रोजलिन खानला कॅन्सर; रुग्णालयात उपचार सुरू

Rozlyn Khan Cancer : पेटासाठी फोटोशूट केल्याने मॉडेल आणि अभिनेत्री रोजलिन खान (Rozlyn Khan) चर्चेचा केद्रंबिंदू बनली. आता पुन्हा एकदा रोजलिन चर्चेत आली आहे. रोजलिन खान सध्या रुग्णालयात असून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहे.  कॅन्सर झाल्याची माहिती रोजलिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. रोजलिनने रुग्णालयातील एक फोटो शेअर करत लिहिलं आहे,”माझ्या आयुष्यातील हा एक अध्याय असेल, विश्वास आणि आशेने …

Read More »

Charcha Tar Honarach : चाणाक्ष प्रेक्षकांचं चौफेर मनोरंजन करणारं ‘चर्चा तर होणारच’!

Charcha Tar Honarach : मनोरंजन विश्वात नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चर्चा रंगत असते. चर्चेत राहण्यासाठी सेलिब्रिटी मंडळी वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण सध्या नाटयवर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. आदिती सारंगधर (Aditi Sarangdhar), क्षितिज झरापकर (Kshitij Zarapkar) आणि आस्ताद काळे (Aastad Kale) एकत्र आल्याने ही चर्चा होत आहे. हे त्रिकुट ‘चर्चा तर होणारच’ (Charcha Tar Honarach) या नाटकाच्या माध्यमातून …

Read More »

अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं निधन; वयाच्या 46 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झाला आहे. सिद्धांतनं वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जवळपास 45 मिनिटे सिद्धांत वीर सूर्यवंशीवर रुग्णालयात करण्यात आले. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.    सिद्धांत वीर सूर्यवंशीचा जन्म 15 डिसेंबर 1975 रोजी मुंबईत झाला. …

Read More »

कसा आहे रॉकेट गँग? वाचा रिव्ह्यू

रॉकेट गँग हॉरर कॉमेडी Director: बॉस्को लेस्ली मार्टिस Starring: आदित्य सील, निकिता दत्ता, सहज सिंह, सहज मोक्षदा और जेसन Rocket Gang Review:  लहान मुलं हा टार्गेट ऑडियन्स ठेवून अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाते. कारण जर लहान मुलांसाठी चित्रपटाची निर्मिती केली तर तो चित्रपट संपूर्ण कुटुंबाला थिएटरमध्ये जाऊन पाहावा लागतो. पण लहान मुलांसोबतच संपूर्ण कुटुंबाला देखील आवडेल असा रॉकेट गँग (Rocket …

Read More »

पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा घटस्फोट?

Sania Mirza,Shoaib Malik:  भारतीय टेनिसपटू (Indian Tennis Player) सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू (Pakistan Cricketer) शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा घटस्फोट झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. याबाबत सानिया आणि शोएब यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पण सध्या शोएबचे पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरसोबतचे (Ayesha Omar) काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयशाचं …

Read More »

थिएटर आणि ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका

Friday OTT and Theatre Releases: आज (11 नोव्हेंबर) काही चित्रपट आणि वेब सीरिज या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत तर काही चित्रपट हे मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेत्री समांथा रुथ प्रभुचा (Samantha) ‘यशोदा’ (Yashoda) हा चित्रपट आणि अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ऊंचाई (Uunchai) हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोन चित्रपटांची …

Read More »

‘दीदी तेरा देवर दिवाना’ चं रिमिक्स व्हर्जन ऐकून नेटकरी भडकले

Lata Mangeshkar:  ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या गाण्यांना देशातीलच नाही तरी परदेशातील देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. लतादीदींच्या गाण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लतादीदींच्या ‘दीदी तेरा देवर दिवाना’ या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन ऐकायला येत आहे.  गायक आणि रॅपर ड्रेकच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर …

Read More »

‘जेता’ चित्रपटात नीतिश आणि स्नेहल साकारणार प्रमुख भूमिका

Jeta: चंदेरी दुनियेत नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. कोणताही लेखक-दिग्दर्शक कथानक आणि कॅरेक्टरच्या आवश्यकतेनुसार कलाकारांची निवड करत असतो. यात मुख्य कलाकारांची निवड हा लेखक-दिग्दर्शकापुढील मोठा टास्क असतो. कथानकाची गरज ओळखून मुख्य भूमिकेत अचूक कलाकारांची निवड करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुढील प्रवास सोपा बनतो. यामुळे चित्रपटांमध्ये कधी जुन्याच जोड्या नव्या कॅरेक्टरमध्ये दिसतात, तर कित्येकदा नवीन जोड्या जुळवत कलाकार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. ‘जेता’(Jeta) …

Read More »

‘चप्पलसारखं तोंड…’; ट्रोलवर भडकली संजना गणेशन

Sanjana Ganesan: क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करत असते. संजना ही टीव्ही होस्ट आहे. ती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप कव्हर करत आहे. नुकताच संजनानं ऑस्ट्रेलियामधील एडिलेड येथील एक फोटो शेअर केला. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं तिला ट्रोल केलं. या ट्रोलरला संजना गणेशननं …

Read More »

जॅकलिनला अटक का केली नाही? न्यायालयाचा ईडीला प्रश्न

Jacqueline Fernandez: 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही तिच्या नियमित जामीन याचिकेवरील सुनावणीसाठी आज पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली होती. कोर्टाने जॅकलिनच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद ऐकला. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसने ईडीवर काही आरोप केले आहेत. तसेच या सुनावणी दरम्यान ईडीला न्यायालयाच्या काही प्रश्नांचा सामना करावा लागला.  आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचेही …

Read More »

विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटाची घोषणा; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या

The Vaccine War:  ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files)  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. आता द कश्मीर फाइल्स चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.  ‘द वॅक्सीन वॉर’(The Vaccine War) असं या चित्रपटाचं नाव आहे. ट्वीट …

Read More »

मलायकानं दिला होकार, पण कोणाला? पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘मी…’

Malaika Arora: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मलायका ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच मलायकानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला मलायकानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.  मलायकानं नुकताच ब्लॅक आऊटफिटमधील एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, ‘मी …

Read More »

‘ऊंचाई’ चित्रपट पाहिल्यानंतर शहनाज गिलनं व्यक्त केल्या भावना; म्हणाली…

Shehnaaz Gill: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.  बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे शहनाज गिलला विशेष लोकप्रियता मिळाली. शहनाजनं नुकतीच ऊंचाई (Uunchai) या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला  सलमान खान, अक्षय कुमार, काजोल, माधुरी दीक्षित, जया बच्चन आणि रानी मुखर्जी  …

Read More »