लाइफ स्टाइल

सर्व बाजूनी ओपन असणाऱ्या पिंक ड्रेसमध्ये ४९ वर्षात मलायका अरोराचा कातीलाना अंदाज

मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. आज तिचे वय चाळीशी पार गेले आहे पण या वयात सुद्धा ती अगदी विशीतल्या तरुणीला लाजवेल एवढी तरूण दिसते. तीने खूप मेहनतीने स्वत:ला मेंन्टेन ठेवले आहे. यामुळेच ४९ वर्षीही मलायका खूपच सुंदर दिसते. ती आजही अनेकांना वेड लावते आहे. तिच्या फॅशन सेन्स बद्दल एक कमालीची गोष्ट म्हणजे ती नेहमी आपल्या …

Read More »

Sonam Kapoor Pregnancy : सोनम कपूरने नॉर्मल डिलिव्हरी करता निवडला जेंटल बर्थ मेथडचा पर्याय, काय आहे जाणून घ्या?

सोनम कपूर नुकतीच आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. सोनमला मुलगा झाला असून त्या बाळाचं नाव तिने वायु ठेवलं आहे. गरोदरपणाच्या प्रवासाचा अनुभवल्यानंतर आता सोनम मुलासोबतचे खास क्षण जगत आहे. सोनम म्हणते की तिच्या मुलाच्या येण्यानंतर तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत आणि तिला प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या चाहत्यांना तिच्या मुलाच्या जंगल थीम नर्सरीची …

Read More »

प्राजक्ता माळीच्या भाळी चंद्रकोर, नाकात नथ नऊवारीत मराठमोळा साज

नुकतच प्राजक्ताच्या भावाचं लग्न नुकतंच पार पडलं. याच लग्नसोहळ्यातील फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत. या विवाहसोहळ्यासाठी तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर व केसांत गजरा माळून पारंपरिक लूक केला होता. मराठमोळ्या साडीत ती फारच सुंदर दिसत होती. तिने पुन्हा एकदा तिच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला. प्राजक्ताचे हे फोटो सोशल …

Read More »

Google Doodle Today: जगाचा पहिला नकाशा ‘ति’ने असा साकारला? जाणून घ्या तिच्याबद्दल एका क्लिकवर

Marie Tharp Google Doodle: Google हे माहिती आणि मनोरंजनाचे साधन आहे. आपण दररोज गुगलचा वापर करुन आपल्या ज्ञानात भर पाडत असतो. तुम्हाला माहित असेलच की गुगल वेळोवेळी मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ डूडल बनवते. आज गुगलने डूडलद्वारे (Google Doodle) अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ मेरी थार्प (Marie Tharp) यांची आठवण काढली आहे. या दिवशी, 21 नोव्हेंबर 1998, काँग्रेसच्या ग्रंथालयाने मेरी थार्प यांना 20 व्या शतकातील …

Read More »

Weight Loss Journey : 102 किलोमुळे आरशात बघणंही नकोसं व्हायच, 50 दिवसांत 11 किलो वजन घटवलं, एक बदल आला कामी

लॉकडाऊनचा काळ हा प्रत्येकासाठीच कठीण होता. काहींनी आपल्या जवळच्यांना गमावलं तर काहींच्या आरोग्यावर बेतलं. असंच काहीसं ३८ वर्षीय व्यक्तीसोबत झालं. लॉकडाऊनच्या काळात या व्यक्तीने १०२ किलोचा वजनाचा आकडा गाठला. या वजनाने हैराण झालेल्या व्यक्तीसमोर काय करावं हा यक्षप्रश्न होता. अगदी महिनोंमहिने ती व्यक्ती स्वतःला आरशात देखील पाहायचा नाही. ही गोष्ट आहे गुजरतच्या कच्छमधील गांधीधाम शहरातील ३८ वर्षीय इंदरची आहे. कोविडच्या …

Read More »

आयराच्‍या एंगेजमेंटमध्‍ये रीना दत्ता सोडून किरण रावकडे सर्वांच्या नजरा, सख्या आईपेक्षा सावत्र आईचीच दमदार एन्ट्री

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणारे आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर मुंबईत एंगेजमेंट सोहळा पार पडला. आयरा खान ही अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. 1997 मध्ये आयराचा जन्म झाला होता. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि सोशल मीडियावर तिचे खूप मोठे चाहते आहेत. या सोहळ्याला …

Read More »

फोन हरविल्यास Bank आणि Mobile डिटेल्स ‘असे’ ठेवा सेफ, अन्यथा होतील गंभीर परिणाम

नवी दिल्ली: Bank Frauds :आजकाल अनेक लोक डिजिटल पेमेंट्सलाच प्राधान्य देत असलयाचे दिसून येत आहे. पण,यामुळे हॅकिंग आणि बँक फ्रॉड्सच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. चोर आणि हॅकर्स देखील तुमचा मोबाईल चोरल्यानंतर एकच गोष्ट शोधतात? तुमचे कार्ड डिटेल्स. हे डिटेल्स जर चुकीच्या हाती गेले तर, तुमची आयुष्यभराची कमाई काही मिनिटात तुमच्या हातातून जाऊ शकते. असे होऊ नये याकरिता जर फोन …

Read More »

पुण्यातील भीषण अपघातानंतर ही महिला का होतेय Viral, ती आहे तरी कोण? पाहा video

pune accident nvale bridge: रविवारी रात्री नवले पुलावर भीषण अपघात (pune navale bridge accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तब्बल 30 ते 40 गाड्यांचं नुकसान ( pune Accident 48 vehicles crashed ) झालंय. यामध्ये सुमारे 40 ते 50 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. साताऱ्याहून मुंबईच्या (Satara To Mumbai) दिशेनं जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. …

Read More »

ईशा अंबानी म्हणते आनंदमध्ये वडिलांची प्रतिमा दिसते,जाणून घ्या आदिया – कृष्णाच्या आईबाबांची भन्नाट लव्हस्टोरी

अंबानी कुंटुंबाची एकुलती एक मुलगी म्हणजे ईशा अंबानी. 2018 मध्ये 12 डिसेंबरला ईशा अंबानीने उद्योगपती आनंद पिरामलसोबत लग्न केले होते. या लग्नाला भारतातील राजेशााही थाट पाहायला मिळाला. या लग्नात अंबानी कुटुंबाने दहा मिलियन डॉलर्स खर्च केल्याचे सांगितले जाते. मुकेश अंबानी लाडक्या ईशा अंबानी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ईशा अंबानीचे लग्न पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामलसोबत यांच्या सोबत झाले. आता …

Read More »

Cold Wave : अरेच्छा! मनालीहून राज्याच्या ‘या’ भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा

Cold Wave : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे. इतकी की, हिमाचल प्रदेशातील मनालीहून जास्त थंडी महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला राज्यातील बहुतांश भागांमध्ये संध्याकाळपासून सकाळच्या वेळीसुद्धा थंडीचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच …

Read More »

इशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म, नाव जे त्यांच्या कुटुंबाला साजेल असंच… पाहा नावाचा अर्थ

इशा अंबानी आणि आनंद पिरामल हे आई-बाबा झाले आहेत. अंबानी आणि पिरामल कुटुंबात अतिशय आनंदाचा क्षण आला आहे. इशाने १९ नोव्हेंबर २०२२ रोजी शनिवारी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. इशाने एक मुलगा आणि एक मुलगी यांना जन्म दिला आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. इशा अंबानी यांनी आपल्या मुलांची नावे देखील जाहिर केले आहेत. इशा …

Read More »

Water Cut : पाणी जपून वापरा! अर्ध्या शहरात उद्यापर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर (nagpur orange city water) यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरून शहराकडे येणाऱ्या 1300 मीटर, 900 मीटर आणि 600 मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर उद्भवलेल्या मोठ्या गळत्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात (Kanhan Water Treatment Plant) देखभाल व दुरुस्तीचे काम करण्याकरता 36 तासांचे शटडाऊन करण्यात आले आहे. …

Read More »

नागपूर विद्यापीठातील खंडणी प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी; निलम गोऱ्हे यांची मागणी

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : नागपूर विद्यापीठातील खंडणी प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे(Nilam Gorhe) यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील(Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांना पत्र लिहून प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोतील कपाटात असलेला कॉफीचा मग शोधून दाखवा

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत तुम्हाला कपाटात असलेला कॉफीचा मग शोधायचा आहे. तुम्ही जर हा कप शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  हे ही वाचा: ‘या’ फोटोत तरूणाचे वॉलेट …

Read More »

आठ दिवसात दहा खून; पुण्यात खळबळ

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे(Pune) शहरात हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.  गेल्या दहा दिवसांमध्ये शहराच्या विविध भागात आठ जणांचे खून झाले आहेत. पूर्ववैमनस्य प्रेमप्रकरणासह इतर कारणांतून या हत्या झाल्या आहेत. किरकोळ कारणावरून थेट टोकाचे पाऊल उचलण्यात येत असून, यातील बहुतांश घटना या पूर्ववैमनस्यातून घडत आहेत(Criem News). मागील आठवडयात  12 नोव्हेंबर रोजी येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात दोघांवर कोयत्याने वार करून त्यांना …

Read More »

Sanjay Raut : महाविकास आघाडीसोबत गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान दुखावला, आता कुठे गेला? – राऊत

Sanjay Raut On Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देताना शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे.(Maharashtra  Political News) महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चार वेळा अपमान …

Read More »

Kartiki Ekadashi 2022 – आळंदी मध्ये भक्तीचा महापूर, कार्तिकी सोहळा उत्साहात..!

Kartiki Ekadashi 2022 – कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) साठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज आळंदीत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच दर्शन घेतलं. याच भावनेन आज आळंदी अर्थात अलंकापुरी हजारो भाविकांनी गजबजून गेली. हरिनामाचा जयघोष आणि भजन कीर्तन यांनी भक्तिपूर्ण झालेलं वातावरण यामूळ अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे.    कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्यातील आळंदीच्या इंद्रायणी नदी मध्ये, सुरक्षा आणि बचाव कार्यासाठी, स्थानिक रेस्क्यू …

Read More »

Donald Trump : ट्रम्प यांचे Twitter अकाउंट 22 महिन्यांनंतर रिस्टोअर, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

Donald Trump is back on Twitter : Twitter ने मोठा निर्णय घेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे ट्विटर अकाउंट (Twitter account) रिस्टोअर करण्यात आले आहे. ट्विटरचे नवे बॉस एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या घोषणेनंतर ट्रम्प 22 महिन्यांनंतर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा परतले आहेत. काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विटरवर एका पोलद्वारे लोकांना विचारले होते की डोनाल्ड …

Read More »

बघता बघता मुलगी गायब, अंगावर काटा आणणारा Video

मुंबई : आपल्या प्रत्येकाला वाटतं ही विज्ञान ही फक्त एक कल्पना आहे. आपण सगळ्यांनी फक्त Mr. India चित्रपटात अभिनेता अनिल कपूर यांना गायब होताना पाहिलं आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात तुम्ही कोणाला गायब झालेलं पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक मुलगी सगळ्यांसमोर गायब होताना दिसते. (Viral Video) व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये …

Read More »

Blood sugar : सावधान, रक्तातील साखरेची उच्च पातळी तुमच्या डोळ्यांवर करेल भयानक परिणाम

मधुमेह हा जागतिक आरोग्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. ही अशी स्थिती आहे जी आपले शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही किंवा जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करणे थांबवते अशा वेळी उद्भवते. कोणत्याही कारणाने रक्तातील ग्लुकोज वाढण्याचा किंवा रक्तातील साखर वाढण्याचा धोका जास्त असतो. या आजाराबद्दल चिंतेची बाब अशी की उच्च रक्तातील साखरेचा तुमच्या शरीरावर होण्यासाठी अनेक मार्ग …

Read More »