लाइफ स्टाइल

एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करायचे असल्यास फोन नंबर, IMEI किंवा IP Address ची किती मदत होते?

नवी दिल्ली: Tracking: तुमचे लोकेशन ट्रॅक तर होत नाहीये ना? असा प्रश्न अनेक वेळा युजर्सना सतावत असतात. मोबाईल क्रमांकावरून कोणाचे तरी लोकेशन ट्रॅक करता येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाइल क्रमांक किंवा त्यांच्या फोनच्या मदतीने पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत असतात. पण, ही पद्धत नेमकी काम कसे करते याबाबत अनेकांना माहित नाही. इंटरनेटवरून एखादे App डाउनलोड केल्यास त्यांचे काम होईल, असे …

Read More »

बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्याकरता सर्वोत्तम ठरते ‘ही’ भाजी, हाडांना १०० टक्के करेल मजबूत

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लोकं अनेकदा आहारात अनेक पदार्थांचा समावेश करतात. मात्र त्यांना त्या पदार्थाच्या गुणधर्माबद्दल सगळी माहिती नसते. अशीच एक भाजी आहे जी पालेभाजी प्रकारात मोडते. ज्या भाजीचा आहारात सर्रास समावेश केला जातो. पण त्याचे हेल्थ बेनिफिट्स मात्र माहित नाहीत. या भाजीचं नाव आहे अमरंथ म्हणजे चवळी. चवळी हे फायबर, ग्लूटेन फ्री, अत्यावश्यक अमीनो अॅसिड, लिपिड्स, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियमने …

Read More »

अनेकांची झोप उडवणाऱ्या Elon Musk च्या गाढ झोपेचं गुपित काय? पहिल्यांदाच Bedroom चा फोटो समोर

Elon Musk Home : ट्विटरचा (twitter) अधिकृत ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यानं त्याच्या आखणीनुसार या बड्या संस्थेमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली. महत्त्वाच्या हुद्द्यांवर असणाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवत त्यानं याची सुरुवात केली (Twitter Layoff). हळुहळू हे सत्र कर्मचाऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलं. बरं, इतक्यावरच न थांबता आठवड्यातून 80 तास काम, वर्कफ्रॉम होमच्या (Work From Home) सुविधेचा अभाव अशा गोष्टींची …

Read More »

Weight Loss Journey : 95 किलो वजनामुळे कंबर-गुडघे दुखीचा त्रास, चक्क तूप आणि सोया खाऊन केला 28 किलो वेट लॉस

लठ्ठपणा (Obesity) हे अनेक जीवघेण्या आजारांचे मूळ आहे. या लठ्ठपणाचा आरोग्यावर परिणाम होतो. लठ्ठपणामुळे हालचाल करताना त्रास होतो. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात राहणाऱ्या डॉ. सुनील रैया यांचीही अशीच कहाणी आहे. अलीकडे चुकीच्या जीवनशैलीमुळे त्याचे वजन 95.85 किलो झाले होते. शरीराच्या वाढलेल्या वजनामुळे वयाच्या 36 व्या वर्षी गुडघा आणि कंबरदुखीचा त्रास होत असताना त्याचे वजन 80 किलो झाले होते. त्यामुळे डॉ.सुनील यांना …

Read More »

Maharashtra Politics : सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कारण…

Maharashtra Political crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार नाही. (Maharashtra Political News) न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहेत. पुढील तारीख अजून देण्यात आलेली नसल्यामुळे ही सुनावणी कधी होणार हे नक्की झालेलं नाही. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर ही सुनावणी होणार होती. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाईंनी अपात्रतेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली …

Read More »

उद्रेक! जगातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीला पुन्हा जाग; सर्वत्र आगीचे लोट, पाहा Photos

World News : एकिकडे संपूर्ण जगातच विध्वंस सुरु असताना आता यात भर टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. कारण, हवाईमध्ये असणारा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी मौना लोआ  (Mauna Loa) पुन्हा सक्रिय झाला असून, त्याचा उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखीचा (Volcanic Eruption) उद्रेक झाल्यामुळे संपूर्ण आसमंतही लालसर रंगाचं झालं होतं. युनायटेट स्टेट्स जियोलॉजिकल सर्वे (USGS) तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार मौना लोआच्या …

Read More »

कौशल कुटुंबाची सून कतरिना कैफच्या साडीत दिलखेच अदा, सौंदर्य पाहून हृदयाचा ठोकाच चुकेल

बॉलिवूडची क्युट अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ.सध्या सोशल मीडियावर एकच नाव आहे ते म्हणजे कतरिना कैफने. नुकतेच तिने एका लग्नाच्या फंक्शनसाठी साडी नेसली होती. या फोटोत तिला पाहून तुम्ही हैराणच व्हाल. सध्या लग्नाचा सीझन सुरू होत आहे आणि तुम्हीही या प्रकारची पेस्टल शेडची साडी खरेदी करु शकता.या साडीमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य : इंस्टाग्राम @katrinakaif) ​लग्नाच्या फंक्शनमध्ये ही …

Read More »

नोटबंदी काळात काय केलं ते… मला जास्त बोलायला लावू नका; गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना इशारा

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव :  जलसंपदामंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे( Eknath Khadse) यांच्यातील अंतगर्त वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नोटबंदीवरून  गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. नोटबंदी काळात काय केलं अस म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जाहीर इशाराच दिला आहे. खडसेंनी देखील यावर पलटवार केला आहे. कशा …

Read More »

या १० कारणांनी डोळ्यांखाली येतात डार्क सर्कल्स, हे सोपे घरगुती उपाय करातील समस्येचा नाश

डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होणं ही मोठी सौंदर्य समस्या आहे. ही का तयार होतात हे समजून न घेता त्यावर फक्त कॉस्मेटिक उपाय केले जातात. पण यामुळे डार्क सर्कलची समस्या सुटत नाही उलट ती आणखीनच तीव्र होते. डोळ्यांखाली डार्क सर्कल निर्माण होण्यास एखादं विशिष्ट कारणच कारणीभूत असतं असं नाही तर अनेक कारणं डार्क सर्कलची समस्या निर्माण करतात. यातील बरीचशी कारणं ही …

Read More »

गर्भधारणेदरम्यान ‘या’ टेस्टचा रिपोर्ट आला खराब, अशावेळी न घाबरता काय कराल?

गर्भधारणेदरम्यान तुमच्या रक्ताचे प्रमाण ५०% पर्यंत वाढते. हिमोग्लोबिनच्या पातळीत घट आणि हेमॅटोक्रिट, प्लेटलेट्सची संख्या देखील थोडीशी कमी होते. गर्भधारणेनंतर, रक्तातील पांढऱ्या रक्त पेशी (WBC) वाढतात, ज्याला ल्यूकोसाइटोसिस म्हणतात. ल्युकोसाइट्स किंवा डब्ल्यूबीसीचे वर्गीकरण ऍग्रॅन्युलोसाइट्स आणि ग्रॅन्युलोसाइट्स म्हणून केले जाते. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बनवतात आणि संक्रमणाशी लढतात. गरोदरपणात डब्ल्यूबीसीची संख्या काय आहे? गर्भधारणेनंतर, न्युट्रोफिल्सच्या वाढीव टक्केवारीकडे थोडासा बदल करून, सामान्य WBC …

Read More »

नकार स्विकाराला शिका, या मानसिक स्थितींमुळे नात्यात येतो दुरावा

रोमियो-जूलियट, हिर-रांझा अशा कित्येक प्रेमकहाण्या व प्रेमवीर आहेत ज्यांना कधीच विसरता येणार नाही, कारण त्यांनी प्रेमात इतिहास रचलाय. पण हेही तितकंच खरं आहे की, सर्वांचीच प्रेमकहाणी एकसारखी नसते. प्रत्येकाला वाटतं की आपल्याही आयुष्यात प्रेम व प्रेम करणारा जोडीदार असावा असं वाटतं, पण ब-याच लोकांना त्यातील पूर्ण सत्यताच माहित नसते. कधी कधी प्रेमात नकार मिळतो तो देखील स्विकारण्याची माणसाची ताकद असणे …

Read More »

Security Tips: या कारणांमुळे लीक होतो फोनचा डेटा, या चुका टाळाच

नवी दिल्ली: Data Safety: आजकाल डेटा लीकच्या घटना देखील वारंवार ऐकण्यात येत असतात. अनेक प्रकारे डेटा लीक होत आहे. कधी फेसबुकचा डेटा लीक होतो तर कधी कोणत्यातरी शॉपिंग साइटचा. एवढेच नाही, तर तुमच्या स्मार्टफोनचा खाजगी डेटा जसे की फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही गोपनीय फाइल देखील लीक होऊ शकतो. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे डेटा लीक झाल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती आणि …

Read More »

FIFA World Cup Qatar मध्ये फुटबॉल प्रेमींना Camel Flu चा धोका, जाणून घ्या या गंभीर आजाराची ४ लक्षण

कतार देशात FIFA फुटबॉल विश्वचषक (FIFA World Cup Qatar 2022) सुरू आहे. सध्या या देशात आणि संपूर्ण जगभरात उत्सवाचे वातावरण आहे आणि फुटबॉलप्रेमी प्रत्येक सामन्याचा आनंद घेत आहेत. दरम्यान, येथे येणाऱ्या लोकांमध्ये कॅमल फ्लू (Camel flu) किंवा मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (Middle East respiratory syndrome) आजार पसरण्याचा धोका वाढू शकतो अशी बातमी समोर आली आहे.18 डिसेंबरपर्यंत फुटबॉल विश्वचषक होणार असून …

Read More »

ब्रेकअप झाल्यावर प्रिन्सेस डायनाने परिधान केला डीपनेक बोल्ड ब्लॅक ड्रेस, आज ‘रिव्हेंज ड्रेस’ म्हणून प्रसिद्ध

राजकुमारी डायना यांना केवळ दयाळूपणाने नाही तर एक स्टाईल आयकॉन देखील होती. आजही फॅशन आयकॉन म्हणून तिचा उल्लेख करतात. वेगवेगळ्या प्रसंगी परिधान केलेल्या तिच्या पोशाखांची देखील चर्चा करतात. राजकुमारी डायनाच्या स्टाईलिश पोशाखांचा उल्लेख करणे आणि त्या काळ्या ड्रेसबद्दल बोलणे निव्वळअशक्य आहे. डायनाच्या या आयकॉनिक ब्लॅक ड्रेसला ‘रिव्हेंज ड्रेस’ म्हटले जायचे. चला तर मग आज प्रिन्सेस डायना या ब्लॅक रिव्हेंज ड्रेसची …

Read More »

मित्र-मैत्रिणी सतत फोनमध्ये डोकावत असतात ? लॉक करा फोनमधील Apps

नवी दिल्ली. Smartphone Apps: आजकाल स्मार्टफोन प्रत्येकासाठी खूप महत्वाचे झाले आहेत. यामध्ये युजर्सचा सर्व वैयक्तिक डेटा असतो. वैयक्तिक डेटा असल्यामुळे, लोकांपासून फोन सुरक्षित ठेवणे देखील आवश्यक आहे. कारण, काही लोक तुमचा फोन तुमच्या नकळत वापरतात. अशात ते तुमच्या फोनचा संपूर्ण डेटा तपासू शकतात. हे टाळायचे असल्यास तुम्ही तुमच्या फोनमधील Apps Lock करू शकता. यानंतर आणि तुमच्या परवानगीशिवाय कोणीही ते उघडू …

Read More »

Baba Vanga Prediction : Baba Venga ने 2023 साठी केल्या ‘या’ भविष्यवाणी ऐकून तुम्ही पडाल चिंतेत

Baba Venga Predictions on year 2023:  जगभर प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत ‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगा (Baba Venga) पुन्हा एकदा आपल्या भविष्यवाणीसाठी चर्चेत आल्या आहेत. सन 2022 मध्ये आतापर्यंत बाबा वंगा (Baba Vanga Prediction 2022) ची 2 भविष्यवाणी खरी ठरली आहे, तर या वर्षासाठी त्यांनी एकूण 6 भाकिते केली होती, जी येत्या काही महिन्यांत खरी ठरू शकतात. पण आता बाबा वेंगा ने …

Read More »

Normal Delivery Stitches : नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?

ज्या स्त्रियांची नॉर्मल डिलीवरी म्हणजे योनीतून प्रसूती झाल्या आहेत त्यांना पेरिनियम फाटणे किंवा एपिसिओटॉमी कट भरण्यासाठी टाके घातले जातात. हे टाके प्रसूतीनंतर काही आठवड्यांनंतर स्वतःच विरघळतात आणि जखम बरी होते. हे टाके वेदनादायक असू शकतात आणि संसर्ग टाळण्यासाठी तुम्हाला स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागेल.योनीमार्गे प्रसूतीदरम्यान, योनी आणि गुद्द्वार यांच्यामधला भाग बराच ताणलेला असतो. कधीकधी ते इतके ताणले जाते की ते …

Read More »

बिल गेट्सची मुलगी होणार आई, ब्लॅक रंगाच्या लूज ड्रेसमध्ये बेबी बंप दाखवत शेअर केले फोटो

जगात श्रीमंत व्यक्ती म्हणजे बिल गेट्स. आता त्यांच्या घरात नवीन पाहूण्याचे आगमन होणार आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मेलिंडा गेट्स यांची मुलगी जेनिफर गेट्स लवकरच आई होणार आहे. याबद्दल तीने तिच्या सोशल मीडियावर स्वत: माहिती दिली आहे. यावेळी तिच्या मॅटर्निटी आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या ड्रेसमध्ये त्या खूपच सुंदर दिसत …

Read More »

मुरुमांसाठी गर्भनिरोधक गोळ्या खाणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ असतात ज्यामध्ये चेहऱ्यावरील मुरुम दूर करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये गर्भनिरोधक गोळीचे चेहऱ्यावरील मुरुमांवर होणारे परिणाम सांगितले जातात. तर काहींमध्ये तोटेही दाखवले आहेत. काहीजण असा दावा करतात की त्यांचे मुरुम गर्भनिरोधक गोळ्यांनी लवकर बरे होतात, तर काहीजण म्हणतात की ते घेतल्यानंतर चेहऱ्यावरील मुरुम खराब होतात. पण या संदर्भात डॉक्टरांचे काय मत …

Read More »

Women Health Tips : पीरियड्स ब्लडमधून का येतो घाणेरडा वास? ५ कारण महत्वाची, अशी मिळवा या दुर्गंधीपासून सुटका

मासिक पाळी या शब्दाचा अर्थ दोन्ही लिंगासाठी वेगवेगळा आहे. मुलींना मासिक पाळी दरम्यान पॅड किंवा कपड्याला डाग लागण्याची भीती असते. यादरम्यान होणारी चिडचिड, पोटदुखी, क्रेविंग दर महिन्याला ५ दिवस होते. तिथेच पुरूषांसाठी महिलांचे पीरियड्स म्हणजे फक्त त्यांचे मूड स्विंग्स असे आहेत. मात्र आज आपण मासिक पाळीची आणखी एक बाजू पाहणार आहोत. मासिक पाळी दरम्यान रक्ताला येणारा दुर्गंध, त्याची कारणे आणि …

Read More »