लाइफ स्टाइल

साक्षात महादेव शंकरांची पार्वती दिसली सिझलिंग रूपात

“देवों के देव महादेव” या सिरीयलमधून घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया (sonarika bhadoria marriage) तुम्हाला सुद्धा नक्कीच आठवत असेल. आजही तिची प्रसिद्धी काही केल्या कमी झालेली नाही. देवी पार्वती म्हणून तिला या सिरीयलमध्ये संधी मिळाली आणि तिने देखील मिळालेल्या संधीचं सोनं करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सोनारिका तशी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांची कनेक्टेड होतीच आणि तिच्या आयुष्यातील …

Read More »

NHM Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सर्वात मोठी सुवर्णसंधी, राज्यभरात ‘या’ पदांसाठी होतेय मेगाभरती…त्वरित भरा अर्ज

मुंबई, : राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र साठी लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे, यासाठीची अधिसूचना नुकतीच जरी करण्यात अली आहे.  सामुदायिक आरोग्य अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.ऑफलाईन पद्धतीने अर्ज (offline apply) करायचा आहे त्यासाठीचा पत्ता देण्यात आला आहे. अर्ज  तारीख आहे २० डिसेंबर २०२२. जाणून घेऊया सविस्तर.. या पदांसाठी भरती सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer CHO)  नोकरीचं …

Read More »

रितेशला मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा समजायची जिनिलिया, अशी आहे ‘वेड’ लावणारी लव्हस्टोरी

रितेश देशमुख आणि महाराष्ट्राच्या लाडक्या जिनिलिया वहिनी त्यांच्या लवस्टोरीसाठी प्रसिद्ध आहे. या दोघांनी ‘तुझे मेरी कसम’ या डेब्यू चित्रपटामधुन चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. पण जिनिलिया आणि रितेशच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. राजकीय पार्श्वभूमी असल्याने रितेशच्या कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. मात्र दोघांच्या प्रेमापुढे सारं काही फिकं पडलं आणि ते विवाह बंधनात अडकले. या दोघांच्या लवस्टोरीमध्ये अनेक चढ …

Read More »

Video : शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातच भाजपाची घोषणाबाजी; आंदोलकांची फजिती

अनिरुद्ध दवाळे, अमरावती, झी मीडिया : राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरातून त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात काही जणांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करत त्यांच्या विधानाचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर सोमवारी चंद्रकांत पाटील यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र काही भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी ओघाच्या भरात …

Read More »

Stranger Anxiety म्हणजे नेमकं काय, लहान मुलांमध्ये प्रमाण वाढतंय

आपल्या घरातील मुलं सुरक्षित राहावीत यासाठी त्यांना लहानपणासूनच आपण जपत असतो. तर मुलांनाही लहानपणापासूनच आपले आणि परके यातील अंतर कळते. पण काही मुलांना परकी माणसं पाहून एक वेगळीच भीती वाटते आणि अशी मुलं परक्या माणसांसमोर येतच नाहीत. पण अशा परिस्थितीत मुलांची ही भीती काढून त्यांना योग्य ती सवय लावण्याची जबाबदारी ही नक्कीच त्यांच्या पालकांची असते. केवळ आपली मुलं घाबरतात म्हणून …

Read More »

तूप फक्त खाण्यासाठी नव्हे तर बाळाच्या मालिशकरताही फायदेशीर, हाडं होतील मजबूत, तर त्वचा चमकदार

तूप हे अनेक पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे न्यूट्रिशनिस्ट आणि डॉक्टर देखील आहारात तूपाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. प्रसूतीनंतर अनेक मातांना आहारात तूपाचा समावेश करून दिला जातो. तसेच लाडूमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तूप घातले जाते. कारण यामुळे प्रसूतीनंतर झालेली मातेची झिज भरून निघते. सहा महिन्यांनतर मुलांना भरडी सुरू केली जाते. यामध्ये देखील डॉक्टर तुपाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे …

Read More »

अभिनेता राजपाल यादवने केले हेअर ट्रान्सप्लांट, अशी झाली अवस्था जाणून घ्या किंमत आणि सर्व काही

जीवनशैलीत झालेला बदल, प्रदूषण या सर्व गोष्टींचा परिणाम त्वचेवर आणि केसांवर होत असतो. असंतुलित आहार रासायनिक उत्पादनांच्या अतिवापरामुळे केस गळण्याची समस्या लोकांना खूप सतावत आहे. तरुण वयातही लोक टक्कल पडण्याचे बळी ठरत आहेत. ही समस्य अनेक सिलेब्रिटींना देखील सतावत आहे.तर सुंदर दिसण्यासाठी अनेक जण हेअर ट्रान्सप्लांटचा अवलंब करत आहेत. नुकतेच विनोदी प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवनेही केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी …

Read More »

Year Ender 2022 : देवर – भाभीच्या डान्सपासून वडिलांच्या अंत्यसंस्कारला मैत्रिणीला प्रपोजपर्यंत, 2022 मधील ट्रेडिंग Video

Top Trending Video 2022 : सोशल मीडियाचं जग हे खूप मोठं आहे. या जगात अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. धक्कादायक, मजेदार, मनोरंजन असे अनेक व्हिडिओ रोज क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. अशात 2022 वर्षाला जेव्हा आपण गूड बॉय करत आहोत, तेव्हा सोशल मीडियावर 2022 मध्ये सर्वात ट्रेडिंग व्हिडिओ कुठले होते ते पाहूयात. (Year Ender 2022 TOP 5 Trending Hit Viral Video …

Read More »

ICE Water Facial चा त्वचेसाठी फायदा, वापरणे सोपे

त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसण्यासाठी महिला अनेकदा फेशियल करून घेतात. पण पार्लरमधील हे फेशियल खर्चिक ठरते. तसंच यातील केमिकलयुक्त क्रिम्सचादेखील कधी कधी वाईट परिणाम होत असतो. त्वचेला नुकसानही पोहचते. तुम्हाला जर नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्यावरील उजळपणा वाढवायचा असेल, चेहऱ्यावर तजेलदारपणा हवा असेल तर आईस वॉटर फेशियलचा तुम्हा आधार घ्यायला हवा. बर्फाच्या थंड पाण्याने तोंड धुणे असाच काहीसा हा प्रकार आहे. मात्र …

Read More »

जळेल पोट, कंबर, मांड्यांची जिद्दी चरबी, झपाट्याने होते वेटलॉस, खा हा एक पदार्थ

वजन वाढणे ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. लठ्ठपणापासून आराम मिळवण्यासाठी लोक वजन कमी करण्याच्या विविध टिप्स वापरत असतात. तसे, वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज व्यायाम करणे आणि जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाणे टाळणे. पण या व्यतिरिक्त लोक इतर अनेक उपाय करून बघतात.जर तुम्ही चहा पिणे, डाएट प्लॅन, खाणे सोडून …

Read More »

Worst Indian Breakfast : अजिबात चांगले नाहीत हे ५ इंडियन ब्रेकफास्ट, खाणाऱ्यांना जडतील भयंकर आजार

दिवसाची पहिली सुरूवात ही हेल्दी ब्रेकफास्टने होणे गरजेची असते. आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्ही फायबर, जीवनसत्त्वे आणि प्रथिने समृद्ध नाश्ता केला पाहिजे. न्याहारी वगळल्याने डोकेदुखी, कमी रक्तातील साखर, अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकते.नाश्त्यात काय खाऊ नये? अंडी, क्विनोआ, ओटचे जाडे भरडे पीठ, कॉफी, चिया बियाणे इत्यादी हेल्दी ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण, नाश्त्यात काही पदार्थ खाणे अजिबात आरोग्यदायी …

Read More »

Pune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात

Pune Bandh : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, मोर्चामुळे वाहतुकीत काही बदल करण्यात आलाय. तसेच सुरक्षेसाठी  7500 …

Read More »

देवेंद्रजी, तो निर्णय मला आवडला नाही, फडणवीस म्हणाले, तत्काळ मागे घेतो, 11 पोलिसांसाठी सुखवार्ता

Raj Thackeray call Devendra Fadnavis : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात आंबेडकरवादी संघटनांनी आंदोलन केलीत. चंद्रकांत पाटील यांनी यावर दिलगिरी व्यक्त केली होती तरीही त्यांच्यावर पुण्यामध्ये शाईफेक झाली. शाई फेक प्रकरणात तिथं उपस्थित 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं. पोलिसांचं निलंबन कशासाठी अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून येऊ लागल्या. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री आणि …

Read More »

पुरानी जीन्स! जगभरातील सर्वात जुनी जीन्स 94 लाखांना विकली, जाणून घ्या कारण

Worlds oldest Jeans : आजकाल जीन्स शिवाय लोक काही घालत नाही, लग्न समारंभ असो, पार्टी असो अथवा ऑफिस लोक जीन्स घालण पसंत करतात. त्याआधी लोक फॉर्मल पॅन्ट घालण पसंत करायचे. मात्र अनेक वर्षापासून ट्रेंड बदलला आणि आता लोक जीन्स जास्त प्रमाणात घालतात. त्यात आता एक जगभरातली सर्वांत जूनी जीन्स (oldest Jeans) समोर आली आहे. या जीन्सची विक्री देखील झाली आहे. …

Read More »

१-४ दरम्यान जाग येते? ही झोपेची नाही तर फॅटी लिव्हरशी संबंधित मोठी समस्या, आताच उपचार करा नाहीतर

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) हे यकृतामध्ये फॅटी पेशींशी संबंधित आहे. ज्यामुळे लोकांवर वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम होतो. जेव्हा या पेशी शरीरात विषारी पदार्थ तयार करतात आणि अवयव योग्यरित्या कार्य करण्यास प्रतिबंध करतात तेव्हा अनेक समस्या उद्भवतात. त्याकडे दुर्लक्ष केल्याने, हे नुकसान कालांतराने वाढते आणि यकृत प्रत्यारोपणाची समस्या उद्भवते. हा रोग फॅटी यकृताचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा आजार कमी किंवा …

Read More »

Samruddhi Mahamarg : समुद्धी महामार्गावर पहिला अपघात, कारची जोरदार धडक

Maharashtra Samruddhi Mahamarg : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काल समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Express Way) नागपूर-शिर्डी (Nagpur-Shirdi)या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं. उद्घाटनाला चोवीस तास उलटत नाहीत तोच समृद्धी महामार्गावर पहिल्या अपघाताची (Accident) नोंद झाली आहे.  वायफळ टोल नाक्यावर स्लो स्पीडने जाणाऱ्या एका कारला मागून वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यात दोन्ही कारचं प्रचंड नुकसान झालं.  अपघातात सुदैवाने कोणीही जखमी …

Read More »

Viral Video : भावाने नादच केला! ब्रिटनच्या रस्त्यावर चालवली रिक्षा, पाहा VIDEO

Autorickshaw In UK City: भारतात घराबाहेर पडल्यानंतर प्रवासासाठी नागरीक सर्वाधिक ज्या पर्यायाचा वापर करतात, तो पर्याय म्हणजे रिक्षा (auto rickshaw) आहे. कारण प्रत्येक घराघराच्या चौकात या रिक्षा असतात. त्यामुळे या रिक्षातून प्रवास करणे त्यांना सोप्पे जाते. मात्र हीच रिक्षा आता ब्रिटनमध्ये (britain) पोहोचलीय.ब्रिटनच्या रस्त्यावर ही काळी पिवळी रिक्षा धावताना दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.  तुम्ही भारतातील …

Read More »

निळ्याशार समुद्रात बिकिनीमध्ये जान्हवी कपूरने जिंकली चाहत्यांची मने, गळ्यातील नेकलेसने वेधले सर्वांचे लक्ष

स्टार किड्स म्हणून सोनेरी जगतात पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरने काही वर्षातच स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. फक्त श्रीदेवीची मुलगी ही ओळख न ठेवता तिने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांना आकर्षित करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून जान्हवी चाहत्यांच्या सतत संपर्कत असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो टाकले आहेत. यावेळी जान्हवीने निळ्या …

Read More »

Trending viral : शुभमंगल सावधानsss नाहीतर…,भटजीबुवांच्या इंग्रजीमधील मंगलाष्टाका झाल्या Viral

Viral trending: लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याच्या शपथा घेतात. सध्या सगळीकडे लग्नसराईसुद्धा सुरु आहे. हिंदू लग्नपद्धतींमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे लग्न केलं जात . महाराष्ट्रात विशेषतः  एक वेगळी पद्धत आहे लग्न लागताना गुरुजी बुवा मंगलाष्टका म्हणतात आणि शुभ मंगल सावधान म्हणतच लग्न लावलं जात.आता या मंगलाष्टकांमध्ये सुद्धा वेगवेगळेपण असत …

Read More »

डीपनेक सुटमध्ये प्राजक्ता माळीचा ‘पिंक लुक,अतरंगी पोज पाहून चाहते म्हणतात ‘तुझी पाठ दुखतेय का?’

मराठमोळी लडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या भन्नाट लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. सध्या प्राजक्ता नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ता पिंक रंगाच्या सुटसेटमध्ये दिसत आहे. प्राजक्ताच्या या अतरंगी लुकला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. तर काही चाहत्यांनी प्राजक्ताचे पोज पाहून तुझी पाठ दुखतेय का असा प्रश्न विचारला आहे. अनेक …

Read More »