लाइफ स्टाइल

मोहम्मद रफींच्या बायकोचा चुकूनही होत नाही कुठेच उल्लेख, कारण…!

मोहम्मद रफी हे बॉलीवूड मधील एक असे नाव जे कोणीच कधीच विसरणार नाही. त्यांचे नाव अजरामर आहे आणि अर्थात त्यामागे त्यांचे अगाध असे कर्तुत्व आहे. त्यांनी संगीतकार आणि गायक म्हणून घडवलेला इतिहास पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी एक मौल्यवान वारसा ठरेलं हे नक्की! आज सुद्धा एवढ्या वर्षांनी त्यांची गाणी त्याच चवीने ऐकली जातात आणि आजही ऐकणार मंत्रमुग्ध होतो हे विशेष! अजून कित्येक …

Read More »

‘नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या…’ उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Maharashtra Politics: कर्नाटक सीमावादप्रकरणी (Maharashtra-Karnataka Border Dispute) ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज आक्रमक झालेले पाहायला मिळाले.. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत (Vidhan Parishad) थेट पेन ड्राईव्हच (Pen Drive) सादर केला. सीमावादावरच्या प्रश्नासंदर्भातली चित्रफित असणारा हा पेन ड्राईव्ह आहे. या पेन ड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आहेत. यातील फिल्म सर्व आमदारांना दाखवावी असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित …

Read More »

Maharashtra Politics: संजय राऊत नागपूरात राजकीय बॉम्ब फोडणार, ट्विट केलेला फोटो चर्चेत

Maharashtra Winter Session 2022 : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ज्यांनी आपल्याला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार असा इशारा देत हिवाळी अधिवेशवादरम्यान नागपूरमध्ये (Nagpur) राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं सांगत खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज केलेलं ट्विट चांगलच चर्चेत आहे. दिशा सालियनप्रकरणी (Disha Salian) सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे (Aditya …

Read More »

सतत डोकं दुखतंय वेळीच व्हा सावध, असू शकतात मायग्रेनची लक्षणं

डोकेदुखी होतेय असं अनेकांकडून ऐकायला येत असतं. विशेषतः ऑफिसमध्ये सतत स्क्रिनकडे पाहून काम केल्याने डोकेदुखीचा त्रास अनेकांना होत असतो. बरेचदा भयानक डोकं दुखू लागलं तर आपल्या नेहमीच्या गोळ्या घेऊन त्यावर आपण उपाय करतो. पण सतत डोकं दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण हे मायग्रेनचे लक्षण असू शकतं. चक्कर येणे, डोळ्यांच्या समोर अंधारी येणं अथवा मानेत …

Read More »

पिंक ड्रेसमध्ये काजोलच्या मुलीचा न्यासा देवगन ग्लॅमरस लुक, चाहते झाले हैराण म्हणले न्यासा किंवा जान्हवी 2.0

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा देवगन खूप मोठी झाली आहे. ती नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकते. नुकतीच न्यासा ख्रिसमस पार्टीमध्ये दिसली होती. यावेळी तिने हॉट-पिंक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यादरम्यान ती एका मिस्ट्री बॉयसोबत दिसली. अजय देवगण आणि काजोलची लाडकी मुलगी न्यासा देवगनने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसेल, तरीही स्टारकिड …

Read More »

Maharashtra news updates: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू

Maharashta News updates: : औरंगाबाद जिल्ह्यात अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडल्याची माहिती समोर येतेय. गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे, आणि यात धक्कादायक म्हणजे त्या महिलेच्या पतीनेच तिला या गोळ्या खाऊ घातल्याचं समोर आल्याने आणखी संताप वाढला आहे. (woman dies after overdose of abortion pills in maharashtra aurangabad)  औरंगाबाद मधील फुलंब्री तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला …

Read More »

प्रेग्नेंसीमध्ये ‘या’ व्हायरसची लागण झाल्यास मिसकॅरेज किंवा बर्थ डिफेक्टचा धोका

झिका विषाणू संक्रमित डासाच्या चावण्यामुळे मानवी शरीरात प्रवेश करत आहे. गर्भधारणेदरम्यान झिका बाळाला हानी पोहोचवू शकते. मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटरच्या वैद्यकीय संचालक आणि आयव्हीएफ तज्ञ डॉ शोभा गुप्ता सांगतात की, झिका विषाणूमुळे बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात आणि गर्भपात होण्याचा धोका असतो. गरोदरपणात झिका व्हायरस असण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. (फोटो सौजन्य – istock) ​झिका व्हायरसचे …

Read More »

“महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करा”; मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टीका करत उद्धव ठाकरे यांची मागणी

Maharashtra Assembly Winter Session : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद (maharashtra karnataka border dispute) प्रकरण पुन्हा एकदा चिघळला आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधकांकडून महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नावर सभागृहात ठोस चर्चा होण्याची मागणी केली जात आहे. यावेळी विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करण्याचा ठराव …

Read More »

IVF करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या, शंकानिरसरन व्हायला हवे

आयव्हीएफ अर्थात इन विट्रो फर्टिलायझेशन हे सुरक्षित आहे का? IVF दरम्यान कोणत्या गोष्टींपासून दूर राहायला हवं? तुम्हाला आयव्हीएफची कधी गरज भासू शकते? फर्टिलिटी हार्मोन्स अधिक काळापर्यंत आरोग्याला गंभीर समस्या निर्माण करतात का? एक ना अनेक हजारो प्रश्न आयव्हीएफ संदर्भात अनेकांच्या मनात असतात. कोणत्याही जोडप्याला IVF Treatment करायची असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. यासाठी नोवा आव्हीएफ फर्टिलिटी सेंटरच्या …

Read More »

Nashik latest news: Big News बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू ; परिसरात दहशतीचं वातावरण

Nashik Latest marathi   : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील बऱ्याच भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांची वाढ होताना दिसत आहे, त्यात नाशिक जिल्ह्यात (Nashik News) बिबट्याचा हल्ल्याच्या (Leopard Attack) घटना आणि त्याचा बातम्या आता तर रोजचंच होऊन बसलं आहे, त्रंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावात असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला आहे, वेळुंजे गावातील दिवटे वस्तीवर एका सहा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला, या हल्ल्यात …

Read More »

सोनाक्षी सिन्हाने घातला गुडघ्यापेक्षा छोटासा स्कर्ट,किलर फिगर व नखरेल अदांनी केलं इंटरनेट डाऊन

कित्येक दिवस चर्चेपासून दूर असलेली आणि आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी असलेली सोनाक्षी सिन्हा सध्या पुन्हा एकदा आपल्या ब्युटीफुल लुकसाठी चर्चेत आली आहे. एक परफेक्ट इंडियन ब्युटी म्हणून ती आपल्या पहिल्याच चित्रपटामधून प्रसिद्ध पावली होती आणि आजही तिला त्याच रूपासाठी ओळखले जाते. तिचा स्टायलिंग सेन्स खूपच जास्त एलिगेंट दिसतो आणि ती कोणत्याही प्रकारच्या आउटफिटमधून आपली छाप सोडून जाते हे विशेष!नुकतीच सोनाक्षी …

Read More »

वजन कमी झटपट कमी करण्यासाठी आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी रोज सकाळी प्या हा चहा, आठवड्याभरात रिझल्ट येईल

ताजं तवटवीत वाटणं कोणाला आवडत नाही. पण अनेक जण असे असतात ज्यांना हा न्यूनगंड असतो की ते कधीच सुंदर दिसू शकत नाहीत. अशात ते त्वचेची योग्य पद्धतीने निगा राखण्याची प्रयत्न करतात. यासाठी ते स्वत:च्या ईच्छा मरुन जगत असतात. यामध्ये मोठी त्याग होतो तो सकाळच्या चहाचा. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही चहाबद्दल सांगणार आहोत ज्याने तुमचे वजन तर कमी होईल …

Read More »

लग्नासाठी लेटेस्ट महाराष्ट्रीयन नथीचा नखरा, मिरवा असा तोरा आणि दिसा ठसठशीत

अगदी पूर्वपरंपरागत नऊवारी साडी आणि त्यावर सोन्यात मढलेली मोत्याची नथ हे कॉम्बिनेशन म्हणजे महाराष्ट्रीयन मुलगी असंच डोळ्यासमोर येतं. पूर्वी नथीचे एकच डिझाईन दिसून यायचे. पण आता अनेक डिझाईन्समध्ये नथी दिसून येतात. सौंदर्यामध्ये भर घालणारा नथ हा दागिना आहे. महाराष्ट्रीयन लग्नात नथीशिवाय कोणतंच लग्न पूर्ण होत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये नथीचे डिझाईन्सही बदलले आहेत पण सध्या ट्रेंड्स मध्ये असणाऱ्या नक्की कोणत्या …

Read More »

कधी दगडफेक तर कधी महिलांना भरते धडकी …; महाराष्ट्रातील ‘या’ स्थानकांदरम्यान प्रवास करताना सावधान

Crime News : पुणे- सोलापूर रेल्वेमार्गावर (pune solapur railway) असलेल्या दोन रेल्वे स्थानकांमुळे इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्येच नेहमीच दहशतीचं वातावरण असतं. या दोन स्थानकांमध्ये पडत असलेल्या दरोड्यांमुळे (robbery) प्रवाशांना जीव अक्षरशः जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. कधी कधी या स्थानकांदरम्यान गोळीबाराच्या देखील घटना घडल्याचे पाहायला मिळालं आहे. मात्र पोलिसांनी वाढवलेली गस्त आणि प्रवाशांची सतर्कता यामुळे दरोड्यांचे प्रमाण सध्या कमी …

Read More »

ब्युटी रूटीनसाठी बेस्ट कॉफी हॅक्स, त्वचा राहील अधिक तजेलदार

खूप आळस आला असेल तर किंवा सकाळी उठल्यानंतर झोप घालविण्यासाठी बरेचदा आपण कॉफी पितो. कॅफिनमुळे अधिक तजेलदारपणा मिळतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या ब्युटी रूटीनसाठीही कॉफी हा उत्तम पर्याय ठरतो. त्वचा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी कॉफीचा खूपच चांगला उपयोग करून घेता येईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ब्युटी रूटीनसाठी कॉफी नक्की कशी वापरायची? तर …

Read More »

असा इडली सांबार तुम्ही नक्कीच खाल्ला नसेल, Video पाहून नेटकऱ्यांना लागली भूक

Trending Video : सोशल मीडिया (Social media) कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईल किंवा नेटकऱ्यांना कुठला व्हिडिओ भुरळ घालेल हे सांगता येतं नाही आहे. सध्या सोशल मीडियावर इडली सांबार रेसिपी (Idli Sambar Recipe) तयार करताना एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. भारतीय खाद्यपदार्थ त्यांच्या मसाल्यांसोबत उत्कृष्ठ चवीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मूळचा हा दक्षिण भारतातील पदार्थांने (South Indian dishes) विदेशी माणसाला …

Read More »

10 मिनिटांचा वेळ काढून दिसू शकता तब्बल 16 वर्षे लहान व तरूण

प्रत्येक व्यक्तीची एक छुपी इच्छा असते की आपण नेहमी तरुण व आहे त्या वयापेक्षा लहान दिसावं. कारण तरूणपण हा एक असा काळ आहे जो पूर्णपणे फिट आणि हेल्दी असण्याचा काळ असतो. यावेळी जणू काही दुनियेला जिंकण्याची हिम्मत आपल्यात असते. पण तुम्ही म्हातारपण जिंकू शकता का? तर डॉक्टर वरालक्ष्मी म्हणतात की हे शक्य आहे काही खास टिप्सचे (Anti Aging Tips) पालन …

Read More »

Weather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; ‘या’ भागात सर्वात कमी तापमानाची नोंद

IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली. एकाएकी सुरु झालेला उकाडा कुठच्या कुठे पळाला आणि देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारपासूनच तापमानाच घट झालेली नोंदवण्यात आली असून बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीय प्रमाणात खाली उतरला.  उत्तर …

Read More »

एकाचवेळी १८ लोकं Omicron BF.7 चे शिकार, ५ वेगळीच लक्षणे आली समोर

ओमिक्रॉनच्या नवीन प्रकाराला घाबरण्याची गरज नाही. पण काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण, एका व्यक्तीचा निष्काळजीपणा 18 लोकांसाठी अडचणीचा ठरू शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की Omicron BF.7 प्रकार एकाच वेळी 18 लोकांना प्रभावित करू शकतो आणि त्याची 5 लक्षणे कोणालाही मूर्ख बनवू शकतात.कोरोना व्हायरस Omicron BF.7 उप-प्रकार काय आहे? TOI नुसार, नवीन प्रकार हे Omicron च्या BA.5 व्हेरियंटचे …

Read More »

Maharashtra Politics: मला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार; संजय राऊत मोठा राजकीय बॉम्ब फोडणार

Maharashtra Winter Session 2022 : नागपूर हिवाळी अधिवेशनाचा सोमवारपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. महाविकास आघाडी पुन्हा आक्रमक होणार  आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्यांनी आपल्याला तुरुंगात टाकलं, त्यांना तुरुंगात टाकणार असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचे म्हणत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.  …

Read More »