Breaking News

लाइफ स्टाइल

Doctors strike : राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच, आरोग्यसेवा कोलमडल्याने रुग्णांचे हाल

Mard Doctors strike : राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी  ( Resident Doctors Strike) आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलाय. (Mard Doctors strike in Maharashtra) त्यामुळे राज्यातली आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. (Maharashtr Marathi News) मुंबईतील 2 हजार डॉक्टरांसह राज्यभरातील 6 हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे ओपीडी आणि ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झाला आहे. शस्त्रक्रियांवर मोठा परिणाम निम्मी ऑपरेशन्स पुढे ढकलावी लागली. फक्त अत्यावश्यक सेवा …

Read More »

Cold Wave In Maharashtra: महाराष्ट्रात थंडीची लाट येणार; पुणे वेधशाळेचा इशारा

Cold Wave In Maharashtra:  वातावरणातील बदलामुळे राज्यात सध्या गुलाबी थंडीचा अनुभव मिळत आहे. पण आता हीच गुलाबी थंडी बोचरी होणार आहे. कारण, आता पुढच्या दोन ते तीन दिवसांत राज्यात काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेने(IMD Pune Weather) महाराष्ट्रात शीतलहर येणार असल्याचा (Cold Wave In Maharashtra)  इशारा  दिला आहे.   सध्या मुंबईसह बहुतांश जिल्ह्यातलं तापमान 15 अंशांच्या खाली गेल …

Read More »

Ajit Pawar Vs Sambhajiraje : अजित पवार असं म्हणाले तरी काय? संभाजीराजे संतापले आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाद पेटला

Ajit Pawar Vs Sambhajiraje : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनमध्ये (Nagpur Winter Session) केलेल्या वक्तव्यावरुन संपूर्ण महाराष्ट्रात वाद पेटला आहे. सभागृहामध्ये अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनच वादाची ठिणगी पडली आहे.  खासदार संभाजीराजे छत्रपती देखील(MP Sambhajiraje Chhatrapati) अजित पवारांवर चिडले आहेत.  अजित पवार असं म्हणाले …

Read More »

Ahmednagar Rename: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा वाद पेटणार? अहिल्यादेवी नगर नावाला भाजप नेत्यांचाच विरोध

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादनंतर(Osmanabad) आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावरून वाद पेटण्याची शक्यता आहे(Ahmednagar Rename).भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याच्या नामांतराचा तारांकित प्रश्न नागपूर अधिवेशनात उपस्थित केला होता. तर, अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याच्या मागणीला भाजप खासदार सुजय विखे पाटील(BJP MP Sujay Vikhe Patil) आणि आमदार संग्राम जगताप(MLA Sangram Jagtap) यांनी विरोध केला आहे.  …

Read More »

चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video

China Corona : चीनमध्ये कोरोनाने (Corona) थैमान घातलं आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की कोरोनामुळे तडफडत मृत्यू होण्यापेक्षा लोकं स्वत:च जीव देत आहेत. चीनमधले मानावाधिकार कार्यकर्ते (Human Rights Activists) जेनिफर जेंग (Jennifer Jeng) यांनी सोशल मीडियावर (Social Media) अंगावर थरकाप उडवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती उंच इमारतीच्या टेरेसवरुन खाली उडी मारत असल्याचं दिसत आहे. …

Read More »

Free Condom : मेडिकलमधून फुकट कंडोम घेऊन जा; 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी सरकारची योजना

Free Condom In France : फ्रान्स सरकारने तरुणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत 18 ते 25 वयोगटातील तरुणांना कंडोमचे मोफत वाटप केले जात आहे(Free Condom In France). लोकसंख्या नियंत्रणासह लैंगिक संक्रमित संसर्गाचा (एसटीआय) प्रसार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष  इमॅन्युएल मॅक्रॉन(French President Emmanuel Macron) यांनी या योजनेची घोषणा केली.  डिसेंबर महिन्यात तरुणांच्या …

Read More »

फक्त मोबाइलच नाही तर, Laptop मध्येही सेट करता येते Face lock , फॉलो करा या स्टेप्स

नवी दिल्ली: Laptop Lock: आजकाल लोक त्यांच्या गोपनीयतेबद्दल अधिक सतर्क होत आहेत. एखादे डिव्हाइस वापरताना त्याची गोपनीयता राखली जावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच, इतर कोणीही वैयक्तिक किंवा व्यावसायिक बाबी ऐकू किंवा वाचू नये असेही प्रत्येकाला वाटते. महत्वाचे म्हणजे यासाठीच आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फेस लॉक किंवा इतर प्रकारचे लॉक असतात. मोबाईल फोनमधील फेस लॉकबद्दल सर्वांना माहित असेलच. पण, मोबाईल फोनप्रमाणेच …

Read More »

अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या साधेपणाची सर्वांना भुरळ,सिंपल ड्रेसमध्ये राधिका मर्चंटने स्वत: वाढले साधूंना जेवण

Anant Ambani Radhika Merchant Engagement: गडगंज श्रीमंत उद्योजक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा नुकताच रोका हा कार्यक्रम पार पडला. यानंतर समारंभाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर होत होते. या फोटोमध्ये श्रीमंत घराण्याच्या अंबानी घराण्याची सून एवढी साधी सिंपल कशी असा प्रश्न सर्वांना पडला आहे. खरं तर, देशातील सर्वात श्रीमंत रिलायन्स इंडस्ट्रीज …

Read More »

सर्दी झाली आहे की Omicron BF.7, जाणून घ्या २ मिनिट्समध्ये

पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. चीनमध्ये सध्या Omicron BF.7 या कोरोनाच्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा त्रास द्यायला सुरूवात केली आहे. तर भारतातही याबाबत आता जागरूकता होऊ लागली आहे. बुस्टर डोस योग्य आहे की नाही अशी शंका मनात असतानाही आता बुस्टर डोस घेण्यासाठी पुन्हा एकदा लाईन दिसू लागली आहे. मात्र सर्दी आणि खोकला यांची लक्षणे आणि Omicron BF.7 ची लक्षणे …

Read More »

Jalna Crime : तिसऱ्या लग्नाच्या गोष्टीचा वर्षभरातच शेवट… पत्नीला ट्रॅक्टरखाली चिरडत पतीनं केला अपघाताच बनाव

Jalna Crime News : पुरोगामी महाराष्ट्रात घरगुती हिंसारातून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ होताना दिसतेय. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जालन्यात (Jalna Crime) घरगुती हिंसाचारातून (domestic violence) झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पतीने पत्नीची हत्या करुन याला अपघाती मृत्यू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेच्या भावाने पोलिसात (Jalna Police) तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.  पत्नीला …

Read More »

संक्रांतीसाठी काळ्या नेट साडीवर ट्रेंडी डिझाईन्सचे ब्लाऊज दिसतील क्लासी, हटणार नाही तुमच्यावरून नजर

मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसणे अथवा कपडे घालणे ही परंपरा आहे. थंडीच्या दिवसात काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून ही प्रथा आजतागायत पाळली जाते. काळा रंग हा अनेक महिलांचा आवडता रंग असतो. खास दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान करणे सध्याचा ट्रेंड आहे. कारण काळ्या रंगाची साडी ही अनेक महिलांना उठावदार आणि आकर्षक दिसते. यावर ट्रेंडी ब्लाऊजचा वापर करून तुम्ही …

Read More »

शहाजीबापू वयाच्या साठीतही करताहेत डाएट, वर्कआऊट; ९ किलोने वजन घटवलं

‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल… ओकेमध्ये हाय…’ या एका ऑडिओ क्लिपमुळे चर्चेक आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शहाजीबापूंनी तब्बल ८ दिवसांत ९ किलो वजन कमी केलं आहे.शहाजीबापूंच्या त्या डायलॉगनंतर ते अतिशय लोकप्रिय झाले. यानंतर वेगवेगळ्या कारणांनी ते चर्चेत होते. पण आता चक्क त्यांच्या वेटलॉसमुळे चर्चेत आले आहे. बंगलुरू येथे हॅपिनेस कार्यक्रमात शहाजीबापू यांनी पंचकर्म …

Read More »

कठोर कारवाई केवळ कागदावरच! अकोल्यात नायलॉन मांजानं चिमुकल्याचा चिरला गळा

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : राज्यात नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा हाताळणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. नायलॉन मांजाच्या वापरामुळे पक्षांबरोबरच माणसांच्या जीवालाही धोका आहे. नायलॉन मांजा अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण आजही याचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे कठोर कारवाई केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. …

Read More »

कोविड लस घेतल्यानंतर इतक्या दिवसांनी कमी होतो प्रभाव, कधी घ्यावा बुस्टर डोस?

कोविड-19 आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहे. पण याचा अर्थ असा नाही की ही, महामारी हलक्यात घेतली पाहिजे. ओमिक्रॉनचे येणारे नवीन प्रकार कधीही भयंकर स्वरूप धारण करू शकतात. तसेच कोविड लसीच्या दोन्ही लस घेऊनही ओमिक्रॉनचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी काही काळानंतर कोरोना तुम्हाला सहज बळी पडू शकतो. कारण, काही काळानंतर …

Read More »

तरूणींनाही लाजवेल असे सौंदर्याचे ‘ऐश्वर्य’, मॉडर्न लुकमधील ऐश्वर्याचा जलवा

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. मात्र तिला पाहिल्यानंतर तिच्या वयाचा अजूनही अंदाज येत नाही. ऐश्वर्या नारकर बरेचदा सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. ऐश्वर्याचे बऱ्याचदा साडीतील अदा असणारे फोटो दिसून येतात. पण नुकतेच ऐश्वर्याने मॉडर्न लुकमधील काही फोटो शेअर केलेत ज्यामुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे. तरूणींनाही लाजवले असे सौंदर्य ऐश्वर्याने पन्नाशीमध्येही जपले आहे. मॉडर्न …

Read More »

Pune Crime: धक्कादायक! Happy New Year म्हटलं नाही म्हणून हातच तोडला; पुण्यातील घटना

Pune Crime News : जगभरात रविवारी मोठ्या उत्साहात नववर्षाचे (New Year 2023) स्वागत करण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी या उत्साहाला गालबोट लागलं आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याची दिसून येत आहे. खुलेआमपणे मोठ्या प्रमाणात तरुणांकडून दहशत माजवण्याचा प्रकार पाहायाला मिळत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यातही (Pune News) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यावरुन …

Read More »

Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?

Croatia Currency :  भारतात सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court verdict on Demonetisation) नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय देत या निर्णयाविरोतील तब्बल 58 यचिका फेटाळल्या. देशातील सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला असतानाच आता चलनांशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. जिथं एका नव्या चलनाचा स्वीकार जगातील या देशानं केला आहे.  आता पासपोर्टची गरज नाही…  हा देश म्हणजे क्रोएशिया (Croatia). युरोला …

Read More »

C Section नंतर चुकूनही या ५ गोष्टी करू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान

Care After C Section : आजकाल लोकांची जीवनशैली खूप प्रभावित झाली आहे आणि त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनशैलीवरही होत आहे. चुकीच्या जीवनशैलीचा प्रभाव गरोदरपणावर खूप होत असतो. ज्यामध्ये प्रसूतीदरम्यान सर्वाधिक समस्या येतात. पूर्वीपेक्षा आजकाल सी सेक्शन म्हणजेच सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. ज्याप्रमाणे सामान्य प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्याचप्रमाणे सी विभागातील प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात अनेक …

Read More »

Rishabh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंतची झाली प्लास्टिक सर्जरी, जाणून घ्या याचे नुकसान

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू ऋषभ पंतचा गेल्या शुक्रवारी अपघात झाला. अपघातामुळे त्यांच्या शरीराच्या अनेक भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. मुख्य म्हणजे त्याच्या कपाळावर खूप गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या कपाळावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. ऋषभ पंत व्यतिरिक्त अनेकजण प्लास्टिक सर्जरी करतात. बॉलिवूड अभिनेत्री आपले सौंदर्य वाढवण्यासाठी चेहऱ्याच्या अनेक भागांवर प्लास्टिक सर्जरी करतात. प्लास्टिक सर्जरीमुळे तुमचे सौंदर्य वाढू शकते, …

Read More »

Weight Loss साठी करण्यात येणारे इंटरमिटेंट फास्टिंग कोणी करू नये, महत्त्वाची माहिती

गरोदर महिलांनी टाळावे इंटरमिटेंट फास्टिंग गरोदरपणात अधिकाधिक पौष्टिक पदार्थ खाण्याची गरज असते. इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये पौष्टिक पदार्थच खातात. मात्र संध्याकाळी ७ नंतर कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही. गरोदर असताना असे फास्टिंग करून चालत नाही. आपल्यासह पोटात अजून एक जीव वाढत असतो. त्यामुळे त्याचा अधिक विचार करावा लागतो. गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना या फास्टिंगचा विचारही करू नये. बाळंतपणानंतर साधारण ८-९ …

Read More »