लाइफ स्टाइल

MPSC Recruitment 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 1037 जागांसाठी नोकरभरती; अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लवकरच नोकरभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उद्योग निरीक्षक गट-क (Group-C), उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक (गट-क) राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक (गट-क), लिपिक-टंकलेखक (मराठी) (गट-क), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) (गट-क) या पदांसाठी भरती होणार आहे. एकूण एक हजार ३७ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अर्ज …

Read More »

सकाळी सकाळी शरीरात दिसतात कॅन्सरची ही 3 भयंकर लक्षणं, हे दुसरं लक्षण आहे जीवावर बेतणारं

कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे ज्यामध्ये सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. समस्या अशी आहे की लक्षणे आढळून येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, कॅन्सर हा जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. 2020 मध्ये कर्करोगामुळे सुमारे 10 मिलियन लोकांना मृत्यू झाला. चिंतेची बाब म्हणजे, जगातील प्रत्येक सहा मृत्यूंपैकी एक मृत्यू हा कॅन्सरमुळे होतो. कर्करोगापैकी सर्वात जीवघेणे …

Read More »

सिरियल्स बघून माझ्या सासूचं फिरलंय डोकं, अशी कारस्थानं करते ज्याची तुम्ही कल्पनाही करणार नाही

प्रश्न : मी एक विवाहित स्त्री आहे. मला माझ्या नवऱ्याचा काही त्रास नाही, पण मला त्याची आई अजिबात आवडत नाही. कारण आम्ही दोघे एकत्र नसताना ती माझ्या पतीला वेगवेगळ्या गोष्टी सांगून आमच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. याबाबत मी माझ्या पतीशीही बोलली आहे. सिरियलमध्ये पाताळयंत्री सासू कशी भांडणे लावत असते आणि त्रास देत असते त्याच पद्धतीने त्याची आई वागते …

Read More »

तिशीनंतर न चुकता खा किचनमधील हे पदार्थ, मेंदू १०० च्या स्पीडने धावेल, कधीच होणार नाही म्हातारे

स्मरणशक्ती कमी होणे ही एक गंभीर समस्या आहे. जी मेंदूच्या वृद्धत्वाचे लक्षण आहे. विविध संशोधनांनुसार, तिशीनंतर वयाचा प्रभाव मेंदूवर दिसू लागतो आणि हळूहळू स्मरणशक्ती कमी होऊ लागते. अगदी साध्यातील साध्या गोष्टी विसरणे, नाव लक्षात न येणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी शंखपुष्पी ही एक उत्तम औषधी वनस्पती मानली जाते. परंतु खरी शंखपुष्पी शोधणे हे अवघड काम आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात …

Read More »

सिझेरियन डिलिव्हरीनंतर शरीरावर होतात हे वाईट परिणाम, सी-सेक्शनमुळे होणारा दुष्परिणाम

बाळाचा जन्म झाल्यानंतर हल्ली पहिला प्रश्न विचारण्यात येतो की, नॉर्मल डिलिव्हरी की सीझर? पण हल्ली बाळांचा जन्म हा अधिकतम सिझेरियन डिलिव्हरी अर्थात सी-सेक्शनद्वारे करण्यात आल्याचे ऐकू येते. काही बाबतीत बाळांचा जन्म सिझेरियन डिलिव्हरीने होणे चांगले ठरते. मात्र याचे दुष्परिणामही आहेत. जे सिझेरियन डिलिव्हरीनंतर प्रत्येक आईला कमी जास्त प्रमाणात भोगावेच लागतात. काही महिलांना डिलिव्हरीच्या वेळी जीव जाण्याचा धोका संभवत असेल तर …

Read More »

साडी नेसल्यावर जान्हवी कपूर दिसते हुबेहूब आईसारखी, साडीतले ग्लॅमरस लुक पाहून येते श्रीदेवीची आठवण

जान्हवी कपूर नेहमीच आपल्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्टाईलचे लुक पोस्ट करत असते. जितकी मॉडर्न स्टाईलमध्ये जान्हवी सुंदर दिसते तितकीच साडीमध्येही ग्लॅमरस दिसते. पण अनेकदा साडीमध्ये जान्हवीला पाहताना श्रीदेवीचाच भास होतो अशी अनेकांची प्रतिक्रिया असते. चेहऱ्यावरील निष्पापपणा आणि साडीतील ग्लॅमरसता याचा अनोखा मेळ जान्हवीच्या स्टाईलमध्ये दिसून येतो. असेच जान्हवीचे काही साडीतील लुक्स ज्यामध्ये श्रीदेवीचा होईल भास. (सौजन्य – @janhvikapoor Instagram) लाल …

Read More »

राहुल गांधी कडाक्याच्या थंडीत फक्त टी-शर्ट घालून कसे फिरतात? या पदार्थामुळे मिळते ताकद

काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या त्यांच्या 3500 किलोमीटर लांबीच्या ‘भारत जोडो यात्रे’मुळे चर्चेचा विषय बनले आहेत. त्याच्या लोकप्रियतेचे कारण केवळ चालणे नाही तर थंड हिवाळ्यात फक्त एकच टी-शर्ट परिधान करणे हे आहे.सोशल मीडियापासून ते सर्व टीव्ही चॅनेल्सपर्यंत एकच प्रश्न पडतो की, गोठवणाऱ्या या थंडीत राहुल गांधी जॅकेट आणि स्वेटर न घालता कसे फिरतात. राहुल गांधींना थंडी का वाटत नाही? दुसरे …

Read More »

खतरनाक वेरिएंटची भारतात एंट्री, विषाणू हवेत पसरले असून WHO ने दिला धोक्याचा इशारा

कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉनचे आता एवढे व्हेरीएंट येऊन गेल्यावर आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की सर्वात धोकादायक व्हेरिएंट कोणता आहे? पण आता या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे, कारण जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगातील सर्वात धोकादायक व्हेरिएंटचे नाव सांगितले आहे, जे आहे The Kraken Variant! मंडळी हा The Kraken Variant भारतात देखील फिरतोय बरं का आणि TOI च्या बातमी नुसार, सोमवारी …

Read More »

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदी कायम?, ठाकरे गटाला आता ‘ही’ मोठी चिंता

Uddhav Thackeray : निवडणूक आयोगात धनुष्यबाणावरुन उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात लढाई सुरु आहे. (Maharashtra Political News ) मात्र ठाकरे गटाला चिंता सतावतेय ती पक्षप्रमुखपदाची. कारण उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची 5 वर्ष पूर्ण होत आहेत. येत्या 23 जानेवारीला ठाकरेंची मुदत संपणार आहे.( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दर 5 वर्षांनी निवडणूक घेणं पक्षांना बंधनकारक आहे. तेव्हा पुन्हा कार्यकारिणीची बैठक …

Read More »

Weight Loss: सोनाक्षी सिन्हाने असे केले होते ३० किलो वजन कमी, वेट लॉसची सोपी पद्धत

सोनाक्षी सिन्हा ही अशी अभिनेत्री आहे जी इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी खूपच हेव्ही होती आणि तिचे वजन जास्त होते. मात्र चित्रपटात काम करायचे ठरवल्यानंतर तिने साधारण ३० किलो वजन कमी केले. एक काळ असा होता जेव्हा सोनाक्षी सिन्हाला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. चित्रपटक्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी ९० किलो वजनाची असणारी सोनाक्षीला अनेकदा त्रास सहन करावा लागला होता. पण चित्रपटात काम करायचे …

Read More »

तब्बल 57 करोडच्या आसपास कमाई असणा-या श्रद्धा कपूरचा हा आगळावेगळा अवतार पाहून व्हाल थक्कच

बॉलीवूडमधील सर्वात क्युट अभिनेत्रींची लिस्ट जर काढली तर त्यात श्रद्धा कपूरचे नाव नक्कीच वरच्या क्रमांकावर असले. कारण तिच्या चेहऱ्यामध्ये तो सालसपणा आहे जो क्युटनेस वाढवतो. आपल्या पहिल्याच चित्रपटामधून जेव्हा ती ‘आशिकी’ करत समोर आली तेव्हाच तिने तरुणाईचे मन जिंकले होते. तेव्हाच तरुणाईने तिला क्युट आणि गोंडस अभिनेत्रीचा दर्जा दिला होता आणि आजही तिची तिचं ओळख कायम आहे. तिच्यासाठी सिझलिंग, स्टनिंग …

Read More »

Weather Updates : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे

Maharashtra Weather News : राज्यात थंडीची चाहुल लागली असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे.  (Maharashtra Weather) राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे असून थंडीची लाट आणखी तीव्र होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, पुण्यात पारा घसरला आहे. काल पुणे आणि कोकणातील दापोलीत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. येथे 10 अशांच्या खाली पारा गेल्याने थंडीची लाट आली आहे. …

Read More »

राहुल द्रविडला चिअरअप करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत पोहचली विजेता,स्वप्नाहून सुंदर प्रेम कहाणी

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आज त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1973 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. संपूर्ण जग द्रविडला ‘The Wall’ या नावानेही ओळखते. शांत डोक्याच्या या खेळाडूने मैदानात तर दमदार कामगिरी केली. राहुल द्रविडच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. शांत स्वभावाच्या राहुलची लव्हस्टोरीदेखील खूपच मजेशीर आहे. आज राहुलच्या …

Read More »

ते आनंदी दिवस… रतन टाटांनी ७८ वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो केला शेअर, प्रत्येक भावंडांनी शिकावी अशी गोष्ट

प्रत्येकाकरता आदरणीय, वंदनीय आणि आचरणीय असे असलेले रतन टाटा. रतन टाटा हे कायमच आपल्या कृतीतून प्रत्येकाला काही ना काही शिकवत असतात. रतन टाटा यांनी नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो. या फोटोने अनेकांचे लक्ष वेधले आहे. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट असलेला हा रतन टाटा आणि त्यांचे लहान भाऊ जिम्मी टाटा यांचा फोटो. या फोटोने ७८ वर्षांपूर्वीच्या आणि दोघांच्या बालपणीच्या असंख्य आठवणी ताज्या …

Read More »

ED Raid: ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया

Hasan Mushrif Reaction : राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी ईडीने धाड (ED Raid) टाकली. पहाटेपासून ईडीचं हे धाडसत्र सुरु आहे. (Maharashtra Political News) कागलमधल्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले असून छापेमारी सुरु आहे. यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्याला नाउमेद करण्याचे हे काम सुरु आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा कारवाया होणार …

Read More »

६८ व्या वर्षीही तरूणींना लाजवेल असं सौंदर्य, काय आहे रेखाच्या फिटनेसचं रहस्य, डाएट आणि बरंच काही

‘इन आँखो की मस्ती के’ हे गाणं आणि त्यातील सौंदर्य हे डोळ्यासमोरून न हटणारं आहे आणि हे सौंदर्य आजही ६८ व्या वर्षी अभिनेत्री रेखाने तसंच राखून ठेवलं आहे. गेली अनेक वर्ष रेखा जशी आहे तशीच आहे. रेखाच्या काळातील अनेक अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या अथवा म्हातारपण दिसू लागलं मात्र रेखाचं सौंदर्य पाहता असूया वाटावी असंच काहीसं चित्र आहे. ३० वर्षाच्या तरूणींनाही लाजवेल …

Read More »

चहा किंवा कॉफीने नाही तर दिवसाची सुरूवात करा या पदार्थांनी, ऋजुता दिवेकरने सांगितलं यामागचं कारण

अनेकांच्या दिवस उजाडला की, पहिला डोक्यात येणारा विचार म्हणजे चहा की कॉफी. दिवसाची सुरूवात जर तुम्ही या दोन पेयांनी करत असाल तर सावध व्हा. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने याबाबत खूप मोठा समज दूर केला आहे. चहा आणि कॉफी ही दोन्ही पेय मानवी शरीरासाठी अतिशय घातक आहेत. ऋजुता दिवेकर म्हणते की, प्रत्येकाने त्याच्या दिवसाची सुरूवात ही अतिशय हेल्दी करणे गरजेचे आहे. कधीच …

Read More »

माझी कहाणी: माझ्या आयुष्यात दोन स्त्रिया आहेत माझं दोघींवरही समान प्रेम आहे, मी कोणला निवडू

प्रश्नः मी ४० वर्षांचा विवाहित पुरुष आहे. मी माझ्या पत्नी आणि मुलांसोबत माझे जीवन अतिशय आनंदाने जगत होतो. माझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. अगदी कोणाची नजर लागावी एवढं सर्व सुंदर होतं. पण याचा काळात माझ्या आयुष्यात ३६ वर्षीय पिंकी नावाच्या महिलेचा प्रवेश झाला. ती दिसायला खूपच सुंदर होती. तिची आतापर्यंत दोन लग्ने मोडली आहेत. पण मी तिच्या प्रेमात पडलो. …

Read More »

Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ED ची धाड

Maharashtra Political News : कोल्हापूर येथील राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif 🙂 यांच्या कागल आणि पुणे येथील घरांवर ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. कोल्हापुरातील कागल येथील घरी अधिकारी दाखल झाल्यानंतर येथे मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून घराची झडती घेण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मुश्रीफ समर्थक जमा झाले आहे. (ED raids …

Read More »

रोज १५ मिनिट्स मारा दोरीच्या उड्या आणि करा झटपट वजन कमी, दोरी उड्या मारण्याचे फायदे

खेळ आणि फिटनेसशी संबंधित सर्वच लोक आपल्या वर्कआऊटमध्ये दोरी उड्या मारणे नक्कीच समाविष्ट करून घेतात. दोरी उड्या मारून संपूर्ण शरीराला चांगला व्यायाम मिळतो. शारीरिक व्यायामात दोरी उड्या मारणे हे अत्यंत चांगले मानले जाते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहाते आणि त्याशिवाय तुमची एकाग्रता वाढण्यास अधिक मदत मिळते. याशिवाय शरीराला लवचिकता मिळते. मानसिक आरोग्यही चांगले राहण्यास फायदा मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही …

Read More »