ताज्या

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी…! ‘लबाड लांडगं ढॉंग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे  वैभव  ओरबाडू देणार  नाही, मिंधे  शेपूट  घालून  खुर्चीसाठी  चाकरी  करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा …

Read More »

कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न पुरस्कार, कोण आहेत? जाणून घ्या

Bharat Ratna Karpuri Thakur:भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी आदिवासी आणि दलितांसाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे.  कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) ने कर्पूरी …

Read More »

Maharashtra Politics : ‘…तर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती’, उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले ‘फायनल जर…’

Uddhav Thackeray On World Cup Final : उद्धव ठाकरे यांच्या गटाचं नाशिक येथे (Nashik News) अधिवेशन सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशकात जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गुजरातला जात असलेल्या प्रकरणावर बोलताना वर्ल्ड …

Read More »

…म्हणून मी भाजपला पाठिंबा दिला; जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत.  नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा का दिला याचा खुलासा केला आहे. तसेच राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरुन देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला (maharashtra politics).  शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा नाशिकमध्येही  …

Read More »

नवी मुंबई पालिकेत दहावी, बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NMMC Recruitment 2024: दहावी, बारावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. नवी मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून येथे दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी करता येणार आहे. चांगले पद आणि नोकरी मिळवण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. यासाठी कोणती परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  नवी मुंबई …

Read More »

महाराष्ट्र अवयवदानात देशात नंबर वन; 149 अवयदात्यांमुळे वर्षभरात शेकडो लोकांना मिळाले जीवनदान

कपिल राऊत, झी मिडिया, मुंबई : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील 149 अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अवयदान चळवळीला यश येत आहे. यासाठी अवयवदात्यांचे कुटुंब, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये, समुपदेशक, पोलीस या यंत्रणांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.  यासंदर्भात आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील …

Read More »

बाबा रामदेव यांचे 4 उपाय 206 हाडांमध्ये खच्चून भरतील कॅल्शियम, अंगदुखीचा त्रास होईल छुमंतर

प्रथिने, लोह आणि इतर जीवनसत्त्वांप्रमाणे, शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम देखील आवश्यक आहे. तुमची हाडे मजबूत करण्यापलीकडे, कमी कॅल्शियममुळे तुमचा मेंदू आणि तुमच्या शरीराच्या इतर प्रत्येक भागादरम्यान संदेश वाहून नेणाऱ्या स्नायू आणि मज्जातंतूंचे कार्य बिघडते. कॅल्शियम तुमच्या संपूर्ण शरीरात रक्त वाहून नेण्यासाठी रक्तवाहिन्यांचा विस्तार करण्यास मदत करते आणि तुमच्या शरीरातील अनेक कार्यांवर परिणाम करणारे हार्मोन्स सोडण्यास मदत करते. कॅल्शियमच्या …

Read More »

‘या’ अभियानात मुंबईला देशात ‘नंबर वन’ करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे टार्गेट; मुंबईकरांना केले आवाहन

कपिल राऊत, झी मिडिया, मुंबई : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असतांना येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, डीप क्लिन ड्राईव्हला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद लाभत …

Read More »

High Blood Pressure चे नुकसान, जीवघेणी ठरु शकते एक चूक

उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’ देखील म्हटलं जातं. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हा आजार आता तरुणांवरही होऊ लागला आहे. चिंताजनक बाब म्हणजे उच्च रक्तदाबाची समस्या हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, किडनी निकामी यासारखे गंभीर आजार घेऊन येते. उच्च रक्तदाबाच्या लक्षणांकडे लक्ष देत नाहीत आणि हा रोग हळूहळू शरीराच्या इतर भागांवर परिणाम करू लागतो. अशा स्थितीत हा प्राणघातक आजार वेळीच ओळखणे गरजेचे आहे. डोकेदुखी, नाकातून रक्त …

Read More »

IIT ग्रॅज्युएट मुलाने मोह-माया सोडून घेतला संन्यास

IIT पास-आउट असलेल्या संकेत पारेख, ज्याने यूएस मध्ये केमिकल इंजिनियर म्हणून काम केले पण त्यानंतर त्याने भिक्षू बनण्यासाठी उच्च पगाराची नोकरी सोडली. संकेत पारेख या मुलाने ‘दीक्षा:’ मिळविण्यासाठी आपली उच्च पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या निर्णयाने त्याची आई थक्क झाली.  भारतभरातील लाखो विद्यार्थी अनेकदा त्यांची 12 वीची परीक्षा पूर्ण केल्यानंतर अभियंता होण्याचे स्वप्न पाहतात आणि यातील बहुतांश विद्यार्थी …

Read More »

Oscar 2024 : भारतात कधी आणि केव्हा बघू शकता ऑस्करचे लाइव्ह नॉमिनेशन्स?

दरवर्षी प्रेक्षक जगातील चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार ‘ऑस्कर’ची आतुरतेने वाट पाहत असतात. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने अलीकडेच पुरस्कार सोहळ्याच्या 96 व्या आवृत्तीची घोषणा केली आहे. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस आणि ABC यांनी घोषित केले की 96 वा ऑस्कर रविवारी, 10 मार्च 2024 रोजी होणार आहे. हा शो ओव्हेशन हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. यावर्षी …

Read More »

Maharastra News : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ सात खेळांचा समावेश

Shivachhatrapati State Sports Awards : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावं तसंच जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्यानं सामावेश करावा, असे निर्देश महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ गावाला लाभलाय निसर्गाचा चमत्कार, गिनीज वर्ल्ड बुकमध्येही नोंद

Maharashtra Village: महाराष्ट्राला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. सह्याद्रीतील नानाविध पर्यटन स्थळे पाहण्यास पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात गड-किल्ल्यांवर ट्रॅकिंगसाठी हौशी पर्यटकही गर्दी करतात. पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे ज्याला निसर्गाचा भौगोलिक चमत्कार लाभला आहे.  महाराष्ट्र हा वैविध्याने नटलेला आहे. मात्र, अजूनही अशी काही ठिकाणं आहेत जी अद्यापही दुर्लक्षित आहेत. त्यातीलच एका ठिकाणाबाबत आम्ही सांगणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यात …

Read More »

रुग्णालय उपचार करण्यास टाळाटाळ करतंय? घाबरु नका! धर्मादाय आयोग करणार कारवाई

Charity Hospitals: निर्धन, दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. यासाठी उच्च न्यायालयाने योजना तयार केली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर आता करवाईचा बडगा उभारला जाणार आहे.उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील 468 धर्मादाय रूग्णालयांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या …

Read More »

Ayodhya: ‘आता लाऊडस्पीकरचा प्रॉब्लेम नाही का?’, ट्रोलरला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, ‘पहाटे कोंबड्यांप्रमाणे बांग देत…’

संपूर्ण देशासाठी 22 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरला. अखेर पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत रामलल्ला (Ramlalla) विराजमान झाले आहेत. देशभरातील मान्यवरांनी या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला (Ram Mandir Pran Pratishtha Ceremony) हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठा पार पडत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बॉलविड अभिनेते, गायक डोळे भरुन सोहळ्याचा अनुभव घेत होते. गायक शंकर महादेवन, कैलाश …

Read More »

बायकोच्या दु:खात जीव द्यायला गेला, पण चिकन बिर्याणीने वाचवले प्राण, पाहा नेमकं काय घडलं?

Kolkata Crime News : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दु:ख असतं. मात्र, अनेकजण संकटाला खंबीरपणे सामोरे जातात. मात्र, काहींना त्रास सहन न झाल्याने टोकाचं पाऊल उचलतात. अशातच आता कोलकातामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोलकाताच्या एका पुलावरून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या इराद्याने पुलावर चढलेल्या एका व्यक्तीला नोकरीचं आमिष आणि बिर्याणीचं खाऊ घालण्याचं (Chicken biryani Save Man) आश्वासन …

Read More »

प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी देशात 1250000000 रुपयांची उलाढाल, ‘या’ वस्तूंची सर्वाधिक विक्री

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ram Pran Pratistha) सोहळा 22 जानेवारीला पार पडला. त्यानंतर 23 तारखेपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं झालंय. देशभरातून भाविक रामाच्या दर्शनासाठी दाखल झालेत. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत सामान्यांना रामाचं दर्शन घेता येणार आहे. पहिल्याच दिवशी केवळ 2 तासात तब्बल 1 लाख 70 हजार भाविकांनी प्रभू …

Read More »

दिरांनीच वहिनीवर आळीपाळीने केला बलात्कार, नंतर निर्माणधीन इमारतीत नेत…; मुख्य आरोपीचं नाव समजताच पोलीसही हादरले

उत्तर प्रदेश एका विवाहित महिलेवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने हादरलं आहे. पोलिसांनी एका निर्माणधीन इमारतीत महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पाण्याच्या टाकीत हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी अखेर या गुन्ह्याचा उलगडा केला असून, आरोपींचं नाव समजल्यानतर फक्त पोलीसच नाही तर संपूर्ण परिसर हादरला आहे. याचं कारण महिलेच्या चार दिरांनीच तिच्यावर आळीपाळीने बलात्कार …

Read More »

टाटांनी दिलेली नोकरीची संधी नाकारली, नंतर स्वतःचीच कंपनी उभारली, आज 586000 कोटींचा मालक

Business News In Marathi:  रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरत ते त्यांच्या दानशूरपणामुळंही ओळखले जातात. उद्योगजगतातील त्यांचे प्रतिस्पर्धीही आदराने त्यांचे नाव घेतात. रतन टाटा यांच्या कंपनीबाबतचा एक किस्सा प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांनी सांगितला आहे.  उद्योगजगतामध्ये नारायण मूर्ती यांचे नावही आदराने घेतले जाते. नारायण मूर्ती यांचा संघर्ष अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. त्यांनी …

Read More »

राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीत मोठा ट्विस्ट, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी (NCP MLA Disqualification Hearing) सुरु झाली असून आमदारांची नियमित फेरसाक्ष घेतली जात आहे. 25 जानेवारीपर्यंत ही सुनावणी चालणार आहे. दोन्ही गटाच्या बाजू ऐकल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवतील आणि 31 जानेवारीपर्यंत जाहीर करतील अशी शक्यता आहे. दरम्यान आज जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी त्यांनी पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्यानंतर याबाबत पुरावे कपाटात …

Read More »