ताज्या

Punjab Election : पंजामध्ये आपचे सरकार येण्याच्या शक्यतेवर मुख्यमंत्री चन्नी म्हणाले, “काय होणार आहे ते…”

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापनेचे भाकीत करण्यात आले आहे. दरम्यान, एक्झिट पोलवर नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आता हे बॉक्सच (ईव्हीएम) सांगतील की काय व्हायचे आहे, त्यामुळे १० मार्चपर्यंत थांबा, अशी प्रतिक्रिया चन्नी यांनी दिली …

Read More »

Happy Women’s Day 2022: जागतिक महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश!

तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणीला किंवा आयुष्यातील कोणत्याही महत्त्वाच्या महिलेला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश women’s day 2022 Wishes in Marathi: आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन.प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. या दिवशी आवर्जून आपल्या आयुष्यातील ‘तिला’ शुभेच्छा …

Read More »

वसईमध्ये प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकाराची बिहारमध्ये आत्महत्या; समोर आले हत्येचे धक्कादायक कारण

सायली शहासने या तरुणीची वसईतील स्टेटस लॉजमध्ये हत्या करून फरार झालेला प्रियकर सागर नाईक याने बिहारच्या मुज्झफर नगर येथील एका लॉज मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. वसईच्या वसंत नगरी येथे राहणार्‍या सागर नाईक (२८) आणि सायली शहासने (२६) या तरुणीचे प्रेमसंबंध होते. शनिवार २६ फेब्रुवारी रोजी तो सायलीला घेऊन वसईच्या स्टेटस लॉजमध्ये आला होता. …

Read More »

Astrology: नातेसंबंधात प्रामाणिक मानले जातात ‘या’ ३ राशीचे लोकं, जाणून घ्या

प्रत्येक व्यक्तीला आपला जोडीदार विश्वासू असावा असे वाटते. तसेच त्या नात्यात नेहमी प्रामाणिकपणा असायला हवा. अशा काही राशींचे वर्णन ज्योतिषशास्त्रात केले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला जोडीदार विश्वासू असावा असे वाटते. तसेच त्या नात्यात नेहमी प्रामाणिकपणा असायला हवा. अशा काही राशींचे वर्णन ज्योतिषशास्त्रात केले आहे. ज्यांच्याशी संबंधित लोकं नात्याच्या बाबतीत निष्ठावान मानले जातात, ते कधीही आपल्या जोडीदाराची फसवणूक करत नाहीत. चला …

Read More »

पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा भाग तुटला

काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी ; वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या दालनात फेकली शाई पुणे महापालिकेत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण काल(रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला काही तास उलटत नाही तोच क्रेनच्या मदतीने साहित्य खाली घेत असताना, मेघडंबरीचा समोरचा काहीसा भाग तुटून खाली पडल्याची घटना घडली. या घटनेनंतर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली …

Read More »

Computer Shortcut Keys: कॉम्प्युटर व लॅपटॉपवर काम करताना ‘या’ शॉर्टकट कीचा होईल उपयोग, जाणून घ्या

शॉर्टकट्स कीज माहिती असल्यावर या डिव्हाइसच्या माध्यमातून काम लवकर करता येते व वेळेची देखील बचत होते. ऑफिसपासून ते कॉलेजच्या प्रोजक्ट्साठी आता लॅपटॉप देखील खूपच कामाचे डिव्हाइस झाले आहे. कॉम्प्युटर असो स्मार्टफोन असो अथवा लॅपटॉप कोणत्याही डिव्हाइसवर काम करताना काही शॉर्टकट्स कीज माहिती असणे गरजेचे आहे. शॉर्टकट्स कीज माहिती असल्यावर या डिव्हाइसच्या माध्यमातून काम लवकर करता येते व वेळेची देखील बचत …

Read More »

UP Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा २५० पार; जाणून घ्या काय आहे सपाची स्थिती

UP Election Exit Poll Result 2022 : उत्तर प्रदेशात ४०३ जागांसाठी मतदान पार पडले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला २०२ जागांची आवश्यकता असणार आहे. Uttar Pradesh Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडले आहे. मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. उत्तर प्रदेशातील  या सर्वात मोठ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन होईल की अखिलेश …

Read More »

Assembly Election 2022 Exit Poll Results : उत्तराखंडमध्ये भाजपा पुन्हा सत्तेच्या मार्गावर, तर मणिपूरमध्येही भाजपाकडे असणार बहुमत

जाणून घ्या विविध एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आज उत्तर प्रदेशमध्ये अंतिम सातव्या टप्प्यातील मतदानानंतर संपली आहे, आता सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत आणि बहुमताचा आकडा २०२ आहे, उत्तराखंडमध्ये ७० जागा आहेत आणि बहुमताचा आकडा ३६ आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये एकूण जागा ११७ आहेत आणि बहुमताचा आकडा …

Read More »

७५ वर्षांच्या वृध्देवर लैंगिक अत्याचार करून खून करणारा नराधम दोषी; उद्या सुनावण्यात येणार शिक्षा

अक्कलकोट तालुक्यात एका ७५ वर्षांच्या वृध्देवर अमानुष लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल ४८ वर्षांच्या नराधमाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरले आहे. आरोपीचे कृत्य अतिशय रानटी आणि तेवढेच क्रूर असल्यामुळे हा खटला दुर्मिळातील दुर्मीळ आहे. त्यामुळे आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. मंगळवारी आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे. मल्लप्पा बसवंत बनसोडे (रा. उडगी, …

Read More »

औरंगाबाद : पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचवण्यासाठी बनावट आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र; बड्या अधिकाऱ्यांना नोटीस

अपघाताच्या गुन्ह्यात अडकलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचवण्यासाठी दोषारोपपत्रासह भलताच बनावट आरोपी उभा केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायाधीश व्ही. के. जाधव आणि न्यायाधीश एस. सी. मोरे यांनी औरंगाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. अहमदनगर रोडवरील ढोरेगाव येथील राधिका पेट्रोलपंपासमोर १८ फेबुवारी २०२१ रोजी सकाळी एका कारने मोटार सायकलस्वार …

Read More »

शेतीपंपास दिवसा वीज पुरवठ्याबाबत पंधरवड्यात निर्णय – उर्जामंत्री नितीन राऊत

शेतकरी वीज प्रश्नांवर कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे शेतीपंपास दिवसा १० तास वीज देण्याबाबतचा अहवाल येत्या १५ दिवसात तज्ञ समितीकडून घेऊन तातडीने निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवरी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिला. तर राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे …

Read More »

विश्लेषण : नसीरुद्दीन शाह देत आहेत Onomatomaniaसोबत झुंज; जाणून घ्या काय आहे हा आजार

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे ‘ओनोमेटोमॅनिया’ या आजाराने ग्रस्त असून या आजाराबद्दल त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी या आजाराबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की ते ‘ओनोमेटोमॅनिया’ या आजाराचा सामना करत आहेत. या आजारामुळे ते शांतपणे जगूही शकत नाहीत आहेत. काय आहे ‘ओनोमेटोमॅनिया’? नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले की ‘ओनोमेटोमॅनिया’ एक असा आजार आहे, ज्यामध्ये लोक एकदा …

Read More »

जिओ एअरटेलच्या धमाकेदार प्लॅनबरोबर मिळवा डिस्ने + हॉटस्टारसह १५ ओटीटी प्लॅटफॉर्म

आजकाल प्रत्येकजण इंटरनेटवर अवलंबून आहे. त्यात प्रत्येकजण अशा योजना घेण्याचा प्रयत्न करतात की ज्यामध्ये हाय-स्पीड इंटरनेट मिळेल, तसेच इतर अनेक फायदे देखील दिले जातात. आजकाल प्रत्येकजण इंटरनेटवर अवलंबून आहे. त्यात प्रत्येकजण अशा योजना घेण्याचा प्रयत्न करतात की ज्यामध्ये हाय-स्पीड इंटरनेट मिळेल, तसेच इतर अनेक फायदे देखील दिले जातात. दरम्यान आज तुम्हाला रिलायंस जिओ आणि एअरटेल यांच्‍या टॉप टेलीकॉम कंपन्यांच्‍या टॉप …

Read More »

ठाणेकरांना काहीसा जलदिलासा ; भातसा धरणाचा दरवाजा दुरुस्त होईपर्यंत पर्यायी दरवाजातून कालव्यात पाणी सोडले

मात्र तरीही २० दशलक्ष लिटर पाण्याचा कमी पुरवठा भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहराला ५० टक्के कमी पाणी पुरवठा होत असल्याने आठवडाभरापासून शहरातील घोडबंदर, वर्तकनगर भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई कमी करण्यासाठी जलसंपदा विभागाने भातसा धरणाच्या बिघडलेल्या दरवाजाची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी दुसऱ्या दरवाजातून कालव्यात पाणी सोडण्यास सूरुवात केली असून यामुळे ठाणेकरांना ५० टक्केऐवजी केवळ दहा …

Read More »

“नाटकी कलाकारांची झुंडशाही…”, ‘झुंड’ चित्रपटाची स्तुती करणाऱ्या मराठी कलाकारांवर संतापले महेश टिळेकर

नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या ‘झुंड’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचं अनेक मराठी कलाकारांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. पण दुसरीकडे निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी …

Read More »

सिनेसृष्टीत मुलाला काम मिळत नसल्यानं मराठमोळ्या अभिनेत्रीनं व्यक्त केली नाराजी, म्हणाली…

बॉलिवूडमध्ये स्टार किड्सना बाहेरून आलेल्या कलाकाराच्या तुलनेत सहज काम मिळतं असं नेहमीच बोललं जातं. प्रत्येक वर्षी बरेच स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात. पण सर्वांच्याच बाबतीत असं घडत नाही. मराठी तसेच बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या मुलाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. आई प्रसिद्ध अभिनेत्री, वडीलही सिनेसृष्टीशी संबंधित आणि तरीही त्यांच्या मुलाला सिनेसृष्टीत काम मिळत …

Read More »

स्ट्रॉबेरी वजन कमी करण्यास करू शकते मदत; जाणून घ्या या फळाचे फायदे

रक्तातील साखर नियंत्रित करणे, हृदयविकाराचा धोका कमी करणे इत्यादी अनेक आरोग्यदायी स्ट्रॉबेरीचे फायदे आहेत. स्ट्रॉबेरी हे असे एक फळ आहे ज्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. या आंबट-गोड फळामध्ये जळजळ कमी करणे, रक्तातील साखर नियंत्रित करणे, हृदयविकाराचा धोका कमी करणे इत्यादी अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु अनेक लोकांना असं वाटत की यामुळे वजन वाढू शकते. परंतु हे वजन कमी …

Read More »

दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त; म्हणाले, “मी कधीही…”

दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह हे वयाच्या ७१व्या वर्षी देखील अनेक उत्तमोत्तम भूमिका सादर करत दिसतात. या वयातही ते व्यावसायिक आघाडीवर सक्रिय आहेत. परंतु, नेहमी फिट दिसणारे नसीरुद्दीन शाह सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहेत. त्यांनी स्वतः या आजाराबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ते ‘ओनोमेटोमॅनिया’ नावाच्या वैद्यकीय समस्येने ग्रस्त आहे. एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना नसीरुद्दीन म्हणाले- ‘मला …

Read More »

“मला पकडून दाखवा…”, मराठी चित्रपटसृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुंबईतील रस्त्यावर रिक्षाने प्रवास

मुक्ता बर्वेच्या या पोस्टखाली अनेक कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या काळामध्ये एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम साधन झालं आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाचा सर्रास वापर करताना दिसतात. अनेक सेलिब्रेटी दररोज विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसतात. नुकतंच मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे हिने एक पोस्ट शेअर केली …

Read More »

“कळव्यातील रस्त्यांवर खड्डे दाखवा, एक लाख मिळवा;” जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला टोला

ठाणे : महापालिका सर्वसाधारण सभेत महापौर नरेश म्हस्के यांनी केलेल्या भाषणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. असे असतानाच कळवा भागातील रस्त्यावर एक खड्डा दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, असे जाहीर आव्हान देत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मित्र पक्षातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. कळवा …

Read More »