ताज्या

राजकारणातली मोठी बातमी; ED चौकशी सुरु झाल्यावर ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश

Ravindra Waikar : ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला.  ईडी चौकशी सुरू झाल्यानंतर वायकर पक्ष सोडणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या. जोगेश्वरीतला राखीव भूखंड अपहार प्रकरण आणि रायगडमधल्या बेहिशोबी मालमत्तेमुळे वायकर ईडीच्या रडारवर आले आहेत. रवींद्र वायकर …

Read More »

कुनोमधून आली Good News! गामिनी मादी चित्त्याने दिला पाच बछड्यांना जन्म, गोड Video पाहाच

Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दक्षिण अफ्रिकेतून भारतात आणलेल्या गामिनी या मादी चित्त्याने पाच बछड्यांना जन्म दिला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही गुड न्यूज दिली आहे. या प्रकरणी वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची एक पोस्ट करत माहिती दिली आहे. त्याचबरोबर मादी चिता गानिनी आणि तिच्या बछड्यांचे फोटोदेखील पोस्ट …

Read More »

शिंदे गटाकडे असलेल्या शिर्डी लोकसभेच्या जागेवर भाजपचा डोळा

कुणाल जमदाडे, झी मिडिया, अहमदनगर : राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.. त्यातच भाजप राज्यातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेच्या जागेवर देखील भाजपचा डोळा असल्याचं समोर आलंय.भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत बैठक घेत ही जागा भाजपलाच मिळावी अशी आग्रही मागणी केली आहे.  शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेची जागा …

Read More »

यूसुफ पठाणच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील; क्रिकेटच्या पिचवरुन थेट निवडणुकीच्या मैदानात

Yusuf Pathan TMC: माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमुल काँग्रेस पक्षाकडून युसुफला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. बहरामपूर मतदारसंघातून तो निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच मतदारसंघातून काँग्रेस अधीर रंजन चौधरी यांना उमेदवारी देऊ शकतं. त्यामुळं 2024च्या लोकसभेत या दोन्ही दिग्गज उमेदवारांचा सामना होणार आहे.  यूसुफ पठाण लोकसभा लढवणार असल्याची जाहिर …

Read More »

बीडमध्ये बहिण भावाचं मनोमिलन; निवडणुक जिंकण्यासाठी शरद पवार गट कोणता डाव खेळणार?

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड :  2009 पासून भाजपच्या ताब्यात असलेला बीड हा मतदार संघ आजही भाजपचा गड मानला जातोय. यामुळे मुंडे भगिनींचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बीडमध्ये बहिण भावाचं मनोमिलन झाले आहे. यामुळे निवडणुक जिंकण्यासाठी शरद पवार गट कोणता डाव खेळणार याकडे देखील लक्ष लागले आहे. ताज्या आकडेवारीनुसार 18 लाखांहून अधिक मतदार संख्या असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात मराठा ओबीसी …

Read More »

मुंबई, पुणेकरांचा प्रवास होणार जलद? महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?

Vande Bharat Train News In Marathi : देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. देशाची आर्थिक राजधानी देशासह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्यात येणार आहे.  या ट्रेनमुळे मुंबईकर आणि पुणेकरांचा प्रवास जलद होणार आहे.   गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेचा विकास झपाट्याने झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही एकमेव सेमी हायस्पीड ट्रेन आहे जी प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. भारताचे …

Read More »

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वांची बातमी, रेशनसोबत मिळतील ‘या’ गोष्टी

Ration Card List March : तुम्ही जर शिधापत्रिकाधारक असाल आणि सरकारी रेशनिंग योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत धान्य मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शिधापत्रिका धारकांसाठी आता सरकार नवा नियम लागू करणार आहे. दरम्यान भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधावाटप योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निम्नवर्गीय पात्र उमेदवारांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी शिधापत्रिकेची कागदपत्रे दिली जातात. ज्याची …

Read More »

काम काहीच नाही…, 1 दिवसाच्या इंटर्नशिपचा पगार 3 लाख; ‘या’ भारतीय कंपनीने दिलीये भन्नट ऑफर

Britannia Treat Croissant: लोकप्रिय भारतीय कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली आहे. उमेदवारांना फक्त एक दिवसाची इंटर्नशिप करायचीय आहे आणि यासाठी त्यांना चक्क 3 लाखांचा पगार मिळणार आहे. या इंटर्नशिपसाठी निवडलेल्या उमेदवारांना फक्त ऑफिसच्या कानाकोपऱ्यात फिरावे लागणार आहे व तिथे काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना फक्त एका शब्दाचा उच्चार नीट शिकवायचा आहे. ही ऑफर ब्रिटानिया ट्रीट क्रॉसां (Britannia Treat Croissant) कडून देण्यात आली …

Read More »

‘पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका’; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांमध्येच वाजण्याची शक्यता आहे. मात्र देशभरात सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि भाजपने दिल्लीतील उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीतल्या सात जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. अशातच इंडिया आघाडीच्या माध्यमातून आप आणि काँग्रेसने भाजपविरोधी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे दिल्लीचे …

Read More »

पुणे-कोल्हापूर विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं आज उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष हजर राहणार आहेत.  पुणे विमानतळाच्या  नवीन टर्मिनलच्या उद्घाटनानंतर 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नवीन टर्मिनलवरून विमान उड्डाणं सुरु होतील. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम पूर्ण होऊन अनेक …

Read More »

Weather Update : वातावरणाच्या बदलामुळे अलर्ट जाहीर,पावसाचं पुनरागमन तर काही ठिकाणे उन्हाचे चटके

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. कुठे अवकाही पाऊस, तर दुपारी कडाक्याचं उन्ह आणि संध्याकाळाच वातावरणाचा गारवा असं चक्र असल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाल्याचं दिसत आहे. देशात झालेल्या या हवमान चक्राच्या बदलामुळे ऐन हिवाळ्यात आता पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे. तसेच उन्हाळा अगदी सुरु झाला असताना पाऊस कोसळत असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.  …

Read More »

वसईत CBI ची धाड; नोकरीच्या बहाण्याने भारतीय नागरिकांना रशिया युक्रेन युद्धात पाठवले

Vasai Crime News : परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 35 भारतीय नागरिकांना रशिया युक्रेन युद्धभूमीत पाठवणाऱ्या नेटवर्कचा सीबीआयने पर्दाफाश केला. यानंतर त्याचे धागेदोरे वसईत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात वसईच्या हाती मोहोल्ला परिसरात सीबीआयने छापेमारी केली आहे. या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार फैसल खान उर्फ बाबा, सुफियान दारुगर आणि पूजा दारूगर हे वसईच्या गौलवाडी परिसरात राहणारे आहेत. गुरुवारी सीबीआयने गौलवाडी …

Read More »

मध्य रेल्वेची खास भेट; होळी स्पेशल 112 ट्रेन चालवणार

Central Railway :  होळी सणानिमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक गूज न्यूज आहे.  सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, रेल्वेने विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. होळी स्पेशल 112 ट्रेन चालवल्या जाणार आहेत.  अशा आहेत स्पेशल ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस  मुंबई – बनारस साप्ताहिक विशेष (६ फेऱ्या)01053 विशेष दि. १३.०३.२०२४, दि. २०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई …

Read More »

गोल्ड लोनवर निर्बंध येण्याची शक्यता; गोल्ड लोन देताना सोन्याची शुद्धता नीट तपासण्याचे अर्थमंत्रालयाचे निर्देश

Gold Loan : गोल्ड लोनवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. गोल्ड लोन देताना सोन्याची शुद्धता नीट तपासण्याचे निर्देश अर्थमंत्रालयानं सर्व सरकारी बँकांना दिले आहेत.  यामुळे आता गोल्ड लोन मिळवणे कठिण होणार आहे. तसेच अपेक्षित दर मिळणे देखील सोन्याच्या शुद्धतेवर अवलंबून असणार आहे.  सोन्याला सध्या उच्चांक दर मिळतोय.. सोनं तारण ठेवून कर्ज देताना सोन्याच्या बाजार भावानुसार ऐंशी टक्के रक्कम कर्ज म्हणून देण्यात …

Read More »

मुकेश अंबानींचे तिन्ही व्याही मोठे व्यावसायिक, कोण सर्वात जास्त श्रीमंत?

Mukesh Ambani: देशातील सर्वात वॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे छोटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जुलैमध्ये मुंबईत होईल. अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानींचे लग्नही थाटामाटात पार पाडले. ईशाचे सासरे अजम पिरामल देशाचे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. आकाशचे सासरे अरुण रसेल मेहता यांचा ज्वेलरीचा मोठा व्यवसाय आहे. तर अनंत अंबानींचे होणारे सासरे …

Read More »

‘मी जरांगेंना समोरच सांगितलं की..’; राज ठाकरेंचा खुलासा! म्हणाले, ‘मराठा बांधवांना एकच विनंती..’

Raj Thackeray On Meeting With Manoj Jarage Patil Maratha Reservation: नाशिकमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18 व्या स्थापनादिनानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळेस राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये जाणूनबुजून फूट पाडण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जात आहे. स्वार्थी हेतूने राजकीय नेते महाराष्ट्रातील लोकांनी एकत्र राहू नये म्हणून प्रयत्न करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केली. या अशा …

Read More »

VIDEO: लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन प्रवाशांचा मृत्यू

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी चार मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका भीषण घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमधून समोर आला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. लातूर – सोलापूर …

Read More »

‘तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन…’; ED च्या कारवाईनंतर रोहित पवारांचं अजित पवारांना चॅलेंज

Rohit Pawar Slams Ajit Pawar After ED Action: महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेच्या (एमएससीबी) कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ‘ईडी’ने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. रोहित पवारांच्या मालकीच्या ‘बारामती अॅग्रो’ कंपनीशी संबंधित 50 कोटी 20 लाख रुपयांच्या मालमत्तेवर शुक्रवारी टाच आणली. दरम्यान याच वेळी अजित पवार गटाचे सर्वेसर्वा अजित पवार हे लोकसभेच्या …

Read More »

29 दिवसात 26866 कोटींची गुंतवणूक… सर्वसामान्य भारतीयांनी मोडला विक्रम

Rs 26866 Crore Investment In February: भारतीय गुंतवणूकदारांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंड्स फारच लोकप्रिय होताना दिसत आहे. मागील काही काळापासून इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तर इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा मागील 23 महिन्यांचा विक्रम भारतीयांनी मोडीत काढला आहे. भारतीयांनी फेब्रुवारी 2024 मध्ये म्हणजेच 29 दिवसांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये तब्बल 26 हजार 866 कोटींची …

Read More »

नाशिक हादरलं! भाच्याने मामीकडे केली Sex ची मागणी! नकार दिल्याने हत्या

Man Killed 27 year old Aunt: नाशिकमध्ये मामा-भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 6 मार्च रोजी नाशिक रोड भागात राहत्या घरात एका महिलेची हत्या झाल्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे. मामीकडे शरीरसुखाची मागणी केल्यानंतर तिने नकार दिल्याने भाच्यानेच मामीची निघ्रृण हत्या केल्याचं उघड झालं असून यासंदर्भातील माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस …

Read More »