ताज्या

लग्नाला दोन वर्ष, तरीही पतीचा शारीरिक संबंधांना नकार; पत्नीने निवडला भलताच पर्याय

Trending News Today: मुजफ्फरपुर येथे एक चक्रावणारी घटना घडली आहे. महिलेने तिच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. महिलेची तक्रार ऐकून पोलिसांनाही आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत तिच्या पतीसह सहा जणांविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणी पोलिस आता तपास करत आहे. पीडित महिला लालगंज ठाणे क्षेत्रातील रहिवाशी आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाला दोन वर्ष होऊनही …

Read More »

वादा तोच पण, दादा नवा…! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकले बॅनर, पुण्याचा नवा दादा कोण?

हेमंत चापुडे, झी मीडिया Rohit Pawar: अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्याचा दादा कोण अशी चर्चा आता बॅनरवर रंगली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात वादा तोच..! पण .. दादा नवा अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या बॅनरमुळं उत्तर पुणे जिल्ह्यात अजितदादाची जागा रोहित पवार घेत …

Read More »

Maharastra Politics : ‘अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना…’, जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!

Jitendra Awhad On Ajit Pawar : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) गटाला दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अजित पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी व्हीप बजावला जाऊ शकतो, ही बाब पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निदर्शनास आणून दिली गेली. त्याच पार्श्वभूमीवर शरद …

Read More »

हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना! काश्मिर खोऱ्यातील रोमांचक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती आहे.किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. काश्मिरमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली. हिमवर्षाव होत असताना सैनिकांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. काश्मिर खोऱ्यात साजऱ्या झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

विशेष अधिवेशनात होणार मराठा आरक्षणाचा कायदा? सगेसोयरे शब्दासह मिळणार मराठा आरक्षण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उद्याचा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. कारण मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलावलंय. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.  काय म्हणाले मुख्यमंत्री? मराठा आरक्षणासाठी उद्या राज्याचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. या अधिवेशनात …

Read More »

Flipkart आणि Amazonने बदलली ‘रिप्लेसमेंट पॉलिसी’, ग्राहकांना मनस्ताप

संतोष दुबे, झी मीडिया, मुंबई : तुम्ही अ‍ॅमेझॉन (Amazon) किंवा फ्लिपकार्टसह (Flipkart) देशातील प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून वस्तू खरेदी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्यांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीत मोठे बदल केले आहेत. या पॉलिसीअंतर्गत जर तुम्ही खरेदी केलेली वस्तू खराब झाली असेल, तर तुम्ही ती ताबडतोब बदलू शकणार नाही, म्हणजे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून एखादी वस्तू …

Read More »

वसई-भाईंदर प्रवास सागरी मार्गाने, 15 मिनिटांत पोहोचणार; वाचा तिकिट दर

Bhayandar-Vasai Ro Ro Service: वसई ते भाईंदर दरम्यान प्रवासी फेरीबोट सेवा मंगळवारी 20 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई खाडीत प्रायोगिक तत्वावर रो-रो प्रवासी फेरीबोट सुरू करण्यात येत आहे. या प्रवासी फेरी बोटीचे तिकिट दर किती असतील? जाणून घेऊया सर्व काही  केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअतंर्गंत भाईंदर पश्चिम ते वसई किल्ला रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय 2016 …

Read More »

शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय

Sharad Pawar group in Supreme Court : राष्ट्रवादी शरद पवार गटाला  सुप्रिम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळलाा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाचे नाव तसेच चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार असा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. तर,  एक आठवड्याच्या आत चिन्हाचे वाटप करण्याचे निर्देशही सप्रिम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.  …

Read More »

दुचाकीवरुन जात असताना Silent Heart Attack; 26 वर्षांच्या तरुणाने गमावला जीव

Silent Heart Attack Case On Bike: तरुणांमध्ये हल्ली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. इंदूरमध्ये चालत्या बाईकवर एका युवकाला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याचे समोर आले आहे. हार्ट अ‍ॅटेक आल्याने तो चालत्या बाइकवरुनच खाली कोसळला. आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाला होता.  चालत्या बाइकवरुन कोसळला राहुल रायकवार …

Read More »

Salaries in Maratha Empire : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैनिकांना पगार किती होता?

Shivaji Maharajs Mavla Salary: छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती हे मराठा साम्राज्याचे पहिले संस्थापक होते. ते रयतेचे राजा म्हणून ओळखले जायचे. दरम्यान शिवाजी महाराजांकडे असलेल्या मंत्र्यांना, सरदार, शिपाई, मावळ्यांना किती पगार मिळत असेल तुम्हाला माहिती आहे का?  छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मावळे सैन्यात भरती होण्यास आतुर असतं. परिस्थिती कोणतीही …

Read More »

नवीन आर्थिक वर्षात Old Tax Regime फायद्याशीर? फक्त 4 स्टेप्समध्ये असं बदला!

Old vs New Tax Regime In Marathi : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुन्या कर रचनेत थोडाफार दिलासा दिला आहे. नवीन कर प्रणालीमध्ये करदात्यांना जुन्या कर प्रणालीपेक्षा जास्त कर सवलत देण्यात आली आहे. भारताच्या आयकर कायद्यानुसार आयकर हा केवळ व्यक्तींवरच नाही तर कंपन्यांवरही आकारला जातो. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच HUF तसेच संस्था आणि कंपन्यांमध्येही भागीदारी संस्था, LLP आणि कॉर्पोरेटसह …

Read More »

PayTM मध्ये सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किट; काय असेल पुढचे टार्गेट?

PayTM Share News: पेटीएम शेअरमध्ये 19 फेब्रुवारी रोजी बाजार खुलताच अपर सर्किट लागले आहे. या शेअरमध्ये दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली आहे. विकेंडला कंपनी संबंधित अनेक बातम्या समोर आल्या. याचा परिणाम पेटीएमच्या शेअरवर झालेला दिसून आला. बाजारात होणाऱ्या हालचालींमध्ये शेअर विविध मार्गांनी चर्चेत राहिला.   पेटीएमचा आयपीओ आल्यानंतर इश्यू प्राइसच्या खाली हा शेअर ट्रेड करत होता. त्यात आरबीआयच्या कारवाईनंतर या शेअरच्या …

Read More »

‘मला जो संदेश द्यायचा होता तो दिलाय’; पोलिसांविषयीच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे ठाम

BJP MLA Nitesh Rane : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी रविवारी अकोला येथे पोलिसांविषयी वादग्रस्त विधान केले होते. हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त बायकोलाच दाखवतील असंही नितेश राणे म्हटलं आहे. मात्र आता त्यानंतरही नितेश राणे त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी कुठेही …

Read More »

सगेसोयऱ्यांचा कायदा पारित झाला नाही तर… जरांगेचा सरकारला अखेरचा इशारा

Maratha Reservation: उद्या 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. दरम्यान उद्या प्रश्न निकाली नाही निघाला तर 21 फेब्रुवारी रोजी आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 10वा दिवस आहे. जरांगे-पाटलांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झालीय. त्यांना दररोज सलाईन लावण्यात येतंय. राज्य सरकारला विशेष …

Read More »

शिवजयंतीसाठी रायगडावर आलेले दोन तरुण हिरकणी कड्यावर अडकले; डोंगरउतार पाहून काळजात धस्स होईल!

Raigad News: स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवभक्त राज्यातील विविध गडांना भेट देतात. शिवजयंतीनिमित्त आज अनेक शिवप्रेमी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पोहोचले आहेत. मात्र, रायगडावर एक दुर्घटना घडली आहे. रायगडाच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले आहेत.  शिवजयंती निमित्त आज लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर आले आहे. रायगडावर छत्रपती …

Read More »

108 फूट उंच शिखर, 10 गर्भगृहे अन्… पंतप्रधानांनी केली भगवान विष्णुच्या 1Oव्या अवताराच्या मंदिराची पायाभरणी

Kalki Dham : उत्तर प्रदेशातील संबल जिल्ह्यात भगवान विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीचे मंदिर बांधले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या मंदिराची पायाभरणी करणार आहेत. या मंदिराचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम आहेत, ज्यांची नुकतीच पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. हे मंदिर श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टद्वारे बांधले जात आहे. अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 1 फेब्रुवारी …

Read More »

विकृतीचा कळस! स्तन आणि डोळे… अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या

West Bengal Rape Case: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद परिसरातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत नराधमानी विकृतीचा कळस गाठला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. इतकंच नव्हे तर तिचे स्तन कापले, डोळे काढून फेकून दिले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.  13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. …

Read More »

Loksabha Election: ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढवणार? ‘मुंबईत 6 पैकी ‘या’ 4 जागा…’

Loksabha Election: लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे. राज्यातील प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीत फूट झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असेल. यातून मतदारांचा कल कळणार असल्याने या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष आहे. महाराष्ट्रात ठाकरे गटाकडून 18 लोकसभा जागा लढण्याचे जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) …

Read More »

‘पोलीस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील’; नितेश राणेंच्या वक्तव्याने भडकली काँग्रेस

BJP MLA Nitesh Rane : काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर  बसला आहे, असे चिथावणीखोर विधान केलं होतं. त्यानंतर आता नितेश राणेंनी पुन्हा एकदा पोलिसांसंदर्भात वादग्रस्त विधान केलंय. हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price on 19 February 2024 : जागतिक बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. त्यात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज (19 फेब्रुवारी 2024) ही आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे इंधनाचा दर वाढला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत पुन्हा एकदा $83 च्या आसपास पोहोचली आहे. दररोज सकाळी सरकारी …

Read More »