आंतरराष्ट्रीय

Weird Tradition : ‘या’ ठिकाणी नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायको करते अश्लील डान्स, विचित्र प्रथेमागील कारण जाणून बसेल धक्का

Weird Tradition : जगाच्या पाठीवर जेवढ्या जाती, धर्म तितक्या त्यांच्या प्रथा आणि परंपरा. शेकडो वर्षांपूर्वीची प्रथा आजही त्या जमातातीत पाळली जाते. ही प्रथा इतक्या विचित्र आणि संतापजनक असतात त्या बद्दल ऐकूनच आपल्याला घाम फुटतो. या प्रथा मग त्यांच्या राहणीमानाबद्दल असो, कपडे, लग्न अगदी शारीरिक संबंधाबद्दल…तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, व्यक्तीच्या मृत्यूनंतरही काही जमातीतील प्रथा अतिशय भयानक आहेत. या ठिकाणी नवऱ्याच्या …

Read More »

किळसवाणे! शवागरात महिलेच्या डेड बॉडीसोबत सेक्स, ‘असा’ सापडला आरोपी

Man sex with Woman Dead Body: जगभरात एकाचवेळी अनेकप्रकारचे गुन्हे समोर येत असतात. काहीही कारणे असली तरी कोणताही गुन्हा हा वाईटच असतो. पण काही गुन्हे अत्यंत किळसवाणे असतात. असेच माणुसकीला लाजवणारे प्रकरण समोर आले आहे. रुग्णालयाच्या शवागरात असलेल्या महिलेल्या डेड बॉडीसोबत कामवासना पूर्ण करण्याचे दुष्कृत्य सुरक्षा रक्षकाने केले आहे. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथील रुग्णालयात ही घटना घडली. येथील शवागाराच्या सुरक्षा रक्षकाने …

Read More »

एका दिवसात 24 नव्हे 25 तास? कसा आणि कधीपासून दिसेल बदल? जाणून घ्या

Space Science: एका दिवसात किती तास असतात? असं विचारल तर 24 तास हे उत्तर अगदी सहजपण कोणीही देऊ शकेल. पण एका दिवसात 25 तास असतील असं कोणी सांगितलं तर? थोड आश्चर्य वाटलं ना. पण वैज्ञानिकांनी असा दावा केलाय. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आपल्याला माहिती असलेला संपूर्ण एक दिवस …

Read More »

पाकिस्तान युद्धात भारताला नमवू न शकणारे अमेरिकेचे ‘चाणक्य’ कालवश; इंदिरा गांधींसाठी वापरले होते अपशब्द

अमेरिकेतील सर्वाधिक वादग्रस्त आणि प्रभावशाली विदेश मंत्र्यांपैकी एक असणारे डॉक्टर हेनरी किसिंजर यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं आहे. 70 च्या दशकात अनेक देशांसह राजनैतिक संबंध निर्माण करण्यात मोलाची भूमिका निभावणारे निर्णय घेतले होते. हेनरी किसिंजर यांनी त्या काळात अनेक देशांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले असले तरी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना मात्र त्यांचा प्रभाव किंवा भीती याचा काही …

Read More »

चीनची गुप्त खलबतं; अ‍ॅथलेटीक्स्च्या नावाखाली युवा पिढीला काय शिकवतायत पाहा….

Military Training To Children In China : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असणारा संघर्ष नवा नाही. चीनच्या खुरापतींना आजवर भारतानं सातत्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे. पण, सध्या मात्र चीनमध्ये जे काही सुरु आहे ते पाहता यावर कोणालाच नियंत्रण मिळवणं शक्य नाही. किंबहुना आता चीनच्या कावेबाजपणाची दखल जागतिक स्तरावर घेतली जाणं महत्त्वाचं ठरत आहे.  चीनमध्ये काय घडतंय?  चीनचे राष्ट्राध्यक्ष …

Read More »

सौदी अरेबियाने विदेशी कामगारांसंबधी नियमात केला बदल; भारतीयांवर किती प्रभाव पडणार?

भारतातून दरवर्षी हजारो, लाखो लोक नोकरीच्या निमित्ताने परदेशात जातात. भारतीयांना रोजगार देणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबियाचाur समावेश असून, तिथे मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात कौशल्य कामगारांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने अनेक भारतीय तिथे जातात. पण आता सौदी अरेबियाने विदेशी कामगारांसंबंधी एका नियमात बदल केला आहे.  सौदीच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयानुसार, नव्या नियमांतर्गत सौदी अरेबियाच्या अविवाहित पुरुष आणि …

Read More »

90 च्या दशकात WWE गाजवणारी रेसलर सनी सिच हिला 17 वर्षांची कैद, पाहा नेमकं प्रकरण काय?

Tammy Sunny Sytch : माजी WWE हॉल ऑफ फेमर टॅमी सनी सिच हिला 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवत असलेल्या एका प्राणघातक अपघातासाठी आठ वर्षांच्या प्रोबेशनमध्ये होती. अशातच आता तिला 17 वर्ष जेलमध्ये काढावी लागणार आहे. मुखत्यार ऍशले टेरविलेगर यांनी सिचला जास्तीत जास्त 25 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची मागणी केली होती. सनी सिच हिला मानसिक आरोग्य …

Read More »

बटाट्यामुळे संपलं अख्खं कुटुंब, ‘ही’ चूक तुम्ही तर करत नाहीत ना?

Russian Family Died: जगात कोणी कितीही श्रीमंत, नशिबान असूदे पण कोणालाच स्वत:च्या मृत्यूविषयी सांगता येत नाही. असे म्हणतात मृत्यू येणारच असेल तर तो कोणत्याही कारणाने येतो. एक कुटुंब संपण्यास बटाटा निमित्त ठरला. हो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपण भारतीय भाजी, चिप्सच्या स्वरुपात रोज बटाटे खात असतो. भारतीय खाद्यपदार्थात, प्रत्येक भाज्यांमध्ये बटाटे असतात. पण हाच बटाटा रशियन कुटुंबासाठी मारक ठरला होता. या …

Read More »

क्लर्कच्या एका चुकीमुळं तो झाला करोडपती; 60 वर्षांच्या वृद्धाचे नशीब फळफळले

Trending News In Marathi: झटपट श्रीमंत होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. अनेकजण पैसे कमवण्यासाठी वेगळे मार्ग पत्करतात. तर, काही त्यांच्या नशीबावर अवलंबून असतात. तर, काही जणांचा नशीबावर इतका विश्वास असतो कधी कधी तो विश्वास सार्थ ही ठरतो. पैसे कमावण्यासाठी एकाने लॉटरीचे तिकिट खरेदी केले अन् त्यानंतर जे झाले त्याने त्याचे नशीबच फळफळले आहे.  अमेरिकेतील इलिनोइसमध्ये राहणाऱ्या मायकल सोपेजस्टलसोबत एक चक्रावणारी घटना …

Read More »

Weird Tradition : ‘या’ जमातीत बाप करतो लेकीशी लग्न! आई आणि मुली एकाच घरात नांदतात

Father daughter marriage tribe : वडील आणि मुलीचं नातं (father daughter relationship) अतिशय खास आणि हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. पण या देशातील एका जमातीत मुलगी वयात आल्यावर वडिलांशी लग्न लावलं जातं. विशेष म्हणजे या लग्नाला मुलीच्या आईचा विरोधही नसतो. धक्कादायक म्हणजे मुलगी आणि आई एकाच घरात एकाच नवऱ्यासोबत संसार करतात. ही प्रथा आजही त्या जमातीत पाळली जाते. कुठे आहे …

Read More »

अक्षता पडताच नवरदेवाने सुरु केला गोळीबार; नवरीमुलीसह तिच्या आई, बहिणीला ठार केलं अन् नंतर…

लग्नाची पार्टी सुरु असतानाच नवरदेवाने गोळीबार करत होणाऱ्या पत्नीसह एकूण चौघांना गोळ्या घालून ठार केलं. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली. थायलंडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 25 नोव्हेंबरला नाखोन रत्चासिमा या ईशान्येकडील थाई प्रांतातील वांग नाम खियो जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार घडला. Bangkok Post च्या वृत्तानुसार माजी लष्करी जवान आणि पॅरालम्पिक खेळाडू 29 वर्षीय Chaturong Suksuk हा …

Read More »

‘आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो’, बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ

Brother Sister Marriage : प्रत्येक नात्यात प्रेम हा पाया असतो. वडील आणि मुलीच्या नात्यानंतर जर कुठलं नातं पवित्र असेल तर ते बहीण भावाचं असतं. मोठा भाऊ हा वडिलांच्या जागी असतो तर मोठी बहीण असेल तरी आईच्या जागी असते. आजकाल प्रेम नेमकं काय असतं आणि ते कोणावर करायचं आणि कोणावर नाही याचा प्रश्नच पडतो. समाजात काही नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि लग्न होऊ …

Read More »

‘इथं’ अवघ्या 24 तासांसाठीच टिकतं लग्न; कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

World News : जगात अनेक प्रांत, अनेक देश आणि तितकेच असंख्य नागरिक राहतात. प्रांताप्रांतानुसार फक्त भाषा आणि संस्कृतीच बदलत नाही, तर चालीरिती आणि रुढी परंपराही टप्प्याटप्प्यानं बदलत जातात. याचं सोपं उदाहरण पाहायचं झाल्यास देशादेशातील लग्नसंस्थांविषयी जाणून घेणं एक उत्तम पर्याय ठरतो. कारण, देशातील संस्कृतीचं दर्शन याच विवाहसंस्थेतून पाहायला मिळतं. भारताचंच उदाहरण घेतलं तर इथं लग्न म्हणजे एक अदभूत सोहळा. पूजाविधी, …

Read More »

भीक मागून श्रीमंत झाली तरुणी; फ्लाईटने करते प्रवास, घर-कार घेऊन राहते मलेशियात

Girl Became Rich by Begging: रस्त्याने जाताना वाटेत आपल्याला भिकारी दिसतात. काहींना भूक लागलेली असते, कोणाचे बाळ आजारी असते म्हणून त्यांना पैसे हवे असतात. आपणही दया दाखवून अनेकदा त्यांना पैसे दिले असतील. पैसे दिल्याचे समाधान आपल्याला मिळते. पण यातील काही भिकारी असेही आहेत जे भिकेचे पैसे घेऊन श्रीमंत झाले आहेत. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाकिस्तानी …

Read More »

‘इम्रान खान माझ्या गैरहजेरीत घरी यायचे, नंतर अध्यात्माच्या नावाखाली रात्रभर बायकोसह…’; बुशरा बीवीच्या पतीचे गंभीर आरोप

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी ते आपली पत्नी बुशरा बीबीमुळे चर्चेत असून, नव्या वादात अडकले आहेत. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचा पूर्वाश्रमीचे पती खावर फरीद मानेक यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. खावर यांनी इम्रान खान आणि बुशरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान मी घरी नसताना अध्यात्माच्या नावाखाली घऱी यायचे आणि कित्येक …

Read More »

ऐतिहासिक मंदिरे पाडणाऱ्या पाकिस्तानाने युनेस्कोमध्ये भारताला हरवलं; निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

Pakistan Defeated India : संयुक्त राष्ट्राच्या मंचावर (UNITED NATIONS) भारत आणि पाकिस्तान नेहमीच यांच्यात वादावादी होत असते. इथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैर अनेकदा उघडपणे समोर येते. भारत आपल्या उत्कृष्ट मुत्सद्देगिरीच्या बळावर पाकिस्तानला अनेकदा पराभूत करत असतो. काश्मिरच्या मुद्द्यावरुन वारंवार भाष्य करणाऱ्या पाकिस्तानला भारत सडेतोड प्रत्युत्तर देत असतो. मात्र यावेळी पाकिस्तानचं पारडं जड ठरलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मंचावर एका निवडणुकीत …

Read More »

जगातील सर्वात ‘खतरनाक’ जॉब! ते दोघं रोज चित्त्यांचं जेवण…; अंगावर शहारे आणणारा Video

Viral Video In Marathi: कामाच्या ठिकाणी असणारा ताण, ऑफिसमधील वातावरण यामुळं कधी ही नोकरी सोडून द्यायची इच्छा होते. भारतातील 40 टक्के नोकरदार ते करत असलेल्या नोकरीवर खुश नाहीयेत. पण जगात अशा अनेक नोकऱ्या आहेत जिथले काम राहून तुमच्या पायाखालची जमिनच हादरले. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन व्यक्ती करत असलेले जोखमीचे काम पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रोज …

Read More »

Weird Tradition : ‘या’ जमातीत स्त्रिया असतात सर्वात सुंदर! नवरा बायकोला पाहुण्यांसोबत सांगतो झोपायला, 70 टक्के मुलांचे वडील ‘हे’…

Weird Himba Tribe : एकविसाव्या शतकात आज जग खूप पुढे गेल आहे. सर्व सुखसुविधा, अत्याधुनिक गोष्टीसह भरपूर पैसा…पण या जगात असा अनेक जमाती आहे ज्यांची आपण कल्पनाही करु शकत नाही. आजही त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं तर आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तिथल्या चालीरीती, प्रथा इतक्या विचित्र असतात ज्या ऐकून आपल्या धक्का बसेल. (this tribe women are the most beautiful Husband …

Read More »

रहस्यमयी जगातील 460 कोटी वर्ष जुनी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू; पण पृथ्वीवर ही सापडली कशी?

Meteoroid : या पृथ्वीतलावर सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान धातू आणि खनिजे सापडतात. मात्र, संशोधना दरम्यान संशोधकांना असा मौल्यवान दगड सापडला जो 460 कोटी वर्ष जुना असल्याचा देवा केला जात आहे. हा दगडाचा तुकडा सोन्यापेक्षा जास् त मौल्यवान आहे, विशेष म्हणजे हा दगड पृथ्वीवरुन नसून हा अवकाशून पडला आहे. यामुळे हा दगड दुसऱ्याच एका रहस्यमयी जगातील असल्याचा संशोधकांचा दावा आहे.  2015 मध्ये …

Read More »

Dream Job: ‘या’ तरुणाला काहीच काम न करण्याचे मिळतात ‘इतके’ पैसे

Japanese Man Story: शिक्षण झालं की आपण चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असतो. चांगल काम आणि खूप मेहनत केली की भरघोस पगार मिळतो, हे सर्वांना माहिती आहे. पण असाही एक तरुण आहे, ज्याला काम न करण्याचे पैसे मिळतात. हो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. पण या तरुणाला काहीच काम न करण्याचे पैसे मिळतात. काय आहे हा प्रकार? कोण आहे हा तरुण? लोकांना …

Read More »