क्रिकेट

वृद्धीमान साहाला रवी शास्त्रींचा पाठिंबा, म्हणाले…

Ravi Shastri Wriddhiman Saha:  टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाला देण्यात आलेले धमकीचे प्रकरण निवळण्याची चिन्हं नाहीत. या प्रकरणात टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उडी घेतली आहे. साहाचे समर्थन करत त्यांनी सोमवारी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणीही शास्त्री यांनी केली.  काय म्हणाले रवी शास्त्री? भारताचे माजी कसोटीपटू …

Read More »

ICC T20 Rankings : टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी

ICC T20 Rankings :  भारतीय संघ टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतही अव्वल स्थानी पोहोचला आहे. हा तोच भारतीय संघ आहे, जो चार महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषकाच्या लीग स्पर्धेतून बाहेर पडला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची नजर यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर आहे. या मालिकेनंतर लगेचच भारत श्रीलंकेसोबत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा …

Read More »

गुजरात टायटन्सचा लोगो रिलीज, हार्दिक पांड्या दिसला अनोख्या अंदाजात

Gujarat Titans Logo: आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सनं आपल्या संघाचा ऑफिशिअल लोगो रिलीज केलाय.  गुजरात टायटन्सच्या लोगोबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उस्तुकता होती. गुजरात टाइटन्सच्या लोगो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. फ्रँचायझीनं आपल्या सोशल अकांऊटवरून एक विशेष व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा वेगळ्या अंदाजात दिसत आहेत.  भारतात सर्वाधिक …

Read More »

रोहित सेना सुसाट! वनडेनंतर टी-20 मालिकेतही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप!

<p><strong>IND vs WI, 3rd T20:</strong> वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 17 धावांनी विजय मिळवलाय. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनं सर्वोत्तम खेळी केली. या दोघांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं अखेरच्या …

Read More »

सुर्यकुमार यादवची तुफानी खेळी, 31 चेंडूत ठोकल्या 65 धावा

IND vs WI, 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला 185 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात तुफानी खेळी करत सुर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. एकेकाळी भारताची धावसंख्या दिडशे पार जाईल की नाही? असं …

Read More »

आवेश खानचं टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण, ऋतुराज गायकवाडलाही संधी

India vs West Indies: कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या सामन्यात भारतानं युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला संघात संधी देण्यात दिलीय. या सामन्यातून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. आवेश हा भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदापर्ण करणारा भारताचा 96 वा खेळाडू ठरलाय.  भारताचा कर्णधार रोहित शर्मानं …

Read More »

वेस्ट इंडीजच्या संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

<p><strong>IND Vs WI 3rd T20:</strong>&nbsp; तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कोलकाताच्या ईडन गार्डनवर हा सामना खेळला जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न …

Read More »

वृद्धीमान साहाला पत्रकाराकडून धमकी, ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती

Wriddhiman Saha: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघातून वगळल्यानंतर भारतीय यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. साहाला व्हॉट्सअॅपवर एका पत्रकाराकडून ही धमकी मिळाली आहे, ज्याचा स्क्रीनशॉट साहानं सोशल मीडियावर शेअर केलाय. पत्रकार त्याला मुलाखतीसाठी धमकावत असल्याचं साहाचे मत आहे. “भारतीय क्रिकेटमधील माझ्या योगदानानंतर एका ‘प्रतिष्ठित’ पत्रकाराकडून मला अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतंय. पत्रकारिता इथेच संपते, असंही साहानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. …

Read More »

भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs WI 3rd T20 LIVE Updates: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डनवर (Eden Gardens) आज (20 फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करणार आहे.  …

Read More »

India Test Team : कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रिद्धिमान साहाचा संताप

Wriddhiman Saha : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) टीम इंडियात स्थान मिळू शकले नाही. भारतीय क्रिकेट संघात स्थान न मिळू शकल्याने संतापलेल्या रिद्धिमानने याबाबत बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या प्रति आपला राग व्यक्त केला आहे. तो म्हणाला आहे की, राहुल द्रविडने (Rahul Dravid) त्याला निवृत्तीचा विचार करण्याचा सल्ला …

Read More »

Rajvardhan Hangargekar: राजवर्धन हंगरगेकरनं वय लपवलं!BCCIला दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती

Rajvardhan Hangargekar Age News : भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला असला तरी एका घटनेमुळे त्याला गालबोट लागण्याची शक्यता आहे. अंडर-19 विश्वविजेत्या भारतीय संघाचा शिलेदार राजवर्धन हंगरगेकरनं 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही वय लपवून विश्वचषक खेळल्याचं समोर आलं आहे. क्रीडा-युवक कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला अहवाल सादर केला आहे. बनावट रेकॉर्डच्या आधारे 21 वर्षे असतानाही हंगरगेकरनं अंडर-19 भारतीय संघात स्थान मिळवल्याचं बकोरिया …

Read More »

आज भारत वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 सामना, वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप  देण्याचा भारताचा प्र

<p><strong>IND vs WI, 3rd&nbsp;T20 :</strong> आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 सामना होणार आहे. भारताने &nbsp;तीन सामन्यांची टी-20 मालिका आधीच जिंकली आहे. भारताने 2-0 ने या मालिकेत आघाडी गेतली आहे. आज तिसराही सामना जिंकून भारत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप &nbsp;देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यांत वेस्टइंडिजचा 8 धावांनी पराभव केला होता. &nbsp;रोहित शर्माच्या नेतृत्वातील …

Read More »

Ranji Trophy : IPL लिलावात 9 कोटीला विकला, शाहरुखची तुफान फटकेबाजी, चोपल्या 194 धावा

Shahrukh khan Ranji Trophy 2022 : तामिळनाडूचा विस्फोटक फलंदाज शाहरुख खानला नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात पंजाबने 9 कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्यानंतर काही दिवसांतच शाहरुख खान याने रणजी चषकात तुफानी फटकेबाजी केली. शाहरुखने रणजी सामन्यात झटपट 94 धावांची खेळी केली. शाहरुखची फलंदाजी पाहून पंजाबचा संघाला दिलासा मिळाला आसेल. कारण, पुढील काही दिवसांत आयपीएल स्पर्धा होणार आहे. त्यापूर्वीच शाहरुखने तुफान …

Read More »

कसोटीत नव्या पर्वाला सुरुवात, रोहित झाला 35 वा कर्णधार, पाहा संपूर्ण रेकॉर्ड

<p style="text-align: justify;"><strong>Ind Vs SL, Team Announcement :</strong> भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी कसोटी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली आहे. रोहित शर्मा आता तिन्ही प्रकारच्या (कसोटी, एकदिवसीय आणि टी 20) क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे. गेल्यावर्षी रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी 20 संघाची धुरा देण्यात आली होती. आता रोहितकडे कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात …

Read More »

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची फटकेबाजी, 2 चौकारांसह 11 धावा, मग क्लीन बोल्ड 

Dhananjay Munde Cricket : भारतामध्ये अनेकांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. लहान-थोरांपासून राजकारणी, सेलेब्रिटी आणि व्यावसायिकही अनकेदा क्रिकेट खेळताना पाहिले आहे. क्रिकेट सामना पाहण्यासाठी अनेकदा कलाकार आणि राजकीय मंडळींनी उपस्थिती दर्शवल्याचे पाहिले आहे. अनेक राजकीय नेते क्रिकेटच्या मैदानावरही दिसले आहेत. त्यांचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा …

Read More »

रविंद्र जाडेजाचा बॅकअप म्हणून निवडलेला सौरभ कुमार आहे तरी कोण?

Who is Saurabh Kumar: भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. दरम्यान, बीसीसीआयनं युवा खेळाडूंना संघात संधी दिलीय. या यादीत भारताचा अष्टपैलू खेळाडू सौरभ कुमारचा समावेश करण्यात आलाय. रविंद्र जाडेजाचा बॅकअप म्हणून त्याची भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आलीय. सौरभ कुमार कोण आहे?सौरभ कुमार हे भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे. …

Read More »

कोण आहे प्रियांक पांचाल? ज्याला राहुलच्या जागी कसोटी संघात मिळाले स्थान

<p><strong>IND Vs SL:</strong> श्रीलंकाविरुद्ध आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदी नियुक्ती केली. तर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलंय. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाचं दुखापतीनंतर संघात पुनरागमन झालंय. भारताच्या अनुभवी खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आलं आहे. बीसीसीआयनं भविष्याचा विचार करीत नव्या चेहऱ्यांना संधी …

Read More »

 Ind Vs SL : बीसीसीआयची तयारी सुरु, चार अनुभवी खेळाडूंना वगळले, रहाणे-पुजारालाही धक्का

Ind Vs SL, Team Announcement : श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी शनिवारी भारतीय संघाची निवड केली आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. निवड समितीने भविष्याचा विचार करुन कठोर निर्णय घेतले आहेत. श्रीलंकाविरोधातील कसोटी संघाची निवड करताना चार अनुभवी खेळाडूंना …

Read More »

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, पाहा संपूर्ण खेळाडूंची यादी

IND vs SL : श्रीलंकाविरोधात होणाऱ्या कसोटी आणि टी20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. कसोटी संघात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन अनुभवी खेळाडूंना वगळ्यात आले …

Read More »

IND Vs SL Test series: रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार! अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराला वगळलं

IND Vs SL Test series:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी कसोटी मालिकेतून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) वगळण्यात आलंय. तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाची कमान संभाळणार आहे. तर जसप्रीत बुमराहकडं (Jasprit Bumrah) टी-20 संघाच्या उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आलीय. भारताचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी याबाबत माहिती दिलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यातील …

Read More »