क्रिकेट

SRH vs LSG : दोन ‘क्लासिक’ कर्णधारांमध्ये आजची लढत, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

SRH vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा 12 वा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघ मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघाची विशेषत: म्हणजे दोन्ही संघाचे क्लासिक कर्णधार. अगदी उत्तम दर्जाचे फलंदाज असणारे केएल राहुल आणि केन विल्यमसन यांच्यातील या लढतीत दोन्ही कर्णधार नेमकी कोणत्या खेळाडूंना …

Read More »

IPL 2022, SRH vs LSG : लखनौसमोर आज हैदराबादचे आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

SRH vs LSG : आयपीएलमध्ये आज दोन दमदार संघात लढत पार पडणार आहे. यामध्ये नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघाचं आव्हान असणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स हा सामना (LSG vs SRH) लखनौसाठी त्यांचा स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचा असेल. त्यांनी आतापर्यंत एक विजय आणि एक पराभव मिळवला आहे. तर दुसरीकडे पराभवाने सुरुवात झालेल्या हैदराबादला आज पहिल्या …

Read More »

WWE Wrestle Mania : Roman Reigns ने Brock Lesnar ला धूळ चारली, 38 व्या WWE चॅम्पियन्सशिपवर नाव

WWE Wrestle Mania 2022 : डब्ल्यूडब्ल्यूई रेसल मेनिया (WWE Wrestle Mania) 38 च्या दुसऱ्या दिवसाचा सामना धमाकेदार झाला. रोमन रेन्स (Roman Reigns) आणि ब्रॉक लेसनर (Brock Lesnar) यांच्या युनिव्हर्सल आणि डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनशिपसाठी (Undisputed Universal Champion) सामना झाला. रेसलमेनियामध्ये दोन्ही सुपरस्टार्सकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यांनी चाहत्यांना कोणत्याही प्रकारे निराश केले नाही. Roman Reigns ने Brock Lesnar ला धूळ चारत 38 …

Read More »

SRH vs LSG : आज हैदराबाद विरुद्ध लखनौ, कोण मारणार बाजी?

IPL 2022 SRH vs LSG : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज सनराइजर्स हैदराबाद बनाम (SRH) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडिअममध्ये (D.Y. Patil Stadium) होणार आहे. आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.आयपीएलच्या यंदाच्या संगामात हैदराबाद आपला पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. कॅप्टन केन विलियमच्या  (Kane Williamson) नेतृत्वाखालील हैदराबादला (SRH) त्यांच्या मोहिमेच्या सुरुवातीच्या …

Read More »

IPL 2022: आरसीबीच्या संघात मोठा बदल, जखमी सिसोदियाच्या जागी ‘या’ खेळाडूचा समावेश

<p style="text-align: justify;"><strong>IPL 2022, RCB:</strong> रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या उर्वरित सामन्यांसाठी जखमी लवनीथ सिसोदियाच्या जागी रजत पाटीदारला संघात जागा दिली आहे. आरसीबीने रविवारी याबाबत माहिती जाहीर केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाटीदारने आतापर्यंत 31 टी-20 सामने खेळले असून 7 अर्धशतकांच्या मदतीने त्याच्या नावावर 861 धावा आहेत.</p> <p style="text-align: justify;">उजव्या हाताचा फलंदाज …

Read More »

ड्वेन ब्राव्होच्या नावावर आणखी एक विक्रम, ‘या’ गोष्टीत भुवनेश्वर कुमारला टाकलं मागे

आयपीएल 2022 चा 11 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये पंजाबने चेन्नईला विजयासाठी 181 धावांचे लक्ष दिले आहे. लिव्हिंगस्टोनने पंजाबकडून शानदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो आणि ख्रिस जॉर्डनने 2-2 विकेट घेतल्या. यादरम्यान ड्वेन ब्राव्होच्या नावावर एका नवा विक्रमाची नोंद झाली आहे. या विक्रमात त्याने भुवनेश्वर कुमारला मागे सोडले. पंजाब किंग्जविरुद्ध …

Read More »

चेन्नईमधून ‘या’ खेळाडूला मिळाला डच्चू, पंजाबनेही दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

CSK vs PBKS: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी खेळल्या जात असलेल्या IPL 2022 च्या 11 व्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने पंजाब किंग्ज (PBKS) कर्णधार मयंक अग्रवाल विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईला आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. याच दरम्यान पंजाब संघ एका सामन्यात विजय आणि दुसऱ्यात पराभव पत्करून या सामन्यात पोहोचला आहे. …

Read More »

पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव

 आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल. तर पंजाबलाही पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नईने 16 आणि पंजाबने 10 सामने जिंकले आहेत.  चेन्नईकडे पहिला विजय मिळवण्याचं लक्ष्य रवींद्र जडेजाच्या …

Read More »

आज पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार टक्कर, संध्याकाळी 7 वाजता होणार नाणेफेक

 आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल. तर पंजाबलाही पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नईने 16 आणि पंजाबने 10 सामने जिंकले आहेत.  चेन्नईकडे पहिला विजय मिळवण्याचं लक्ष्य रवींद्र जडेजाच्या …

Read More »

आयपीलमध्ये गुजरात दिल्ली मॅचपेक्षा ‘या’ फोटोचीच होतेय चर्चा, बनवले जातायत मिम्स, काय आहे कारण?

IPL Viral Kissing Photo : गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये एक जोडपे होते. खरंतर, या जोडप्यांना मॅचमध्ये काडीचा इंटरेस्ट व्हता. हे दोघे एकमेकांतच गुंग असताना सामन्या दरम्यान, ही जोडी रोमँटिक मूडमध्ये होती. आणि त्यातच या दोघांनी एकमेकांचे चुंबन घेतले. मग अचानक कॅमेरा फिरला आणि ही जोडी काही मिनिटांसाठी टीव्ही स्क्रीनवर या …

Read More »

ऑस्ट्रेलियाचा महिला संघ ठरला विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडचा 71 धावांनी केला पराभव

ICC Women WC Final: ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने सातव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकत इंग्लडला धूळ चारली आहे. अंतिम सामन्यात या संघाने इंग्लंड संघाचा एकतर्फी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 71 धावांनी जिंकला. यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिली ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरली. तिने 138 चेंडूत 170 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. एलिसा ही ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा खेळाडू मिचेल स्टार्कची पत्नी आहे. ऑस्ट्रेलियाने …

Read More »

CSK vs PBKS : चेन्नई विरुद्ध पंजाब लढल, कशी असेल प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या…

CSK vs PBKS : आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल. तर पंजाबलाही पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नईने 16 आणि पंजाबने 10 सामने जिंकले आहेत. चला …

Read More »

IPL 2022, GT vs DC : गिल-फर्गुसन विजयाचे शिल्पकार, दिल्लीचा 14 धावांनी पराभव

IPL 2022, GT vs DC : लॉकी फर्गुसनचा भेदक मारा आणि शुबमन गिलच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने दिल्लीचा 14 धावांनी पराभव केला. गुजरातने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने 157 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातने सलग दुसरा विजय मिळवला आहे. गुजरातकडून शुबमन गिलने 84 धावांची खेळी केली तर लॉकी फर्गुसन याने चार विकेट घेतल्या.  गुजरातने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा …

Read More »

GT vs DC : शुबमन गिलचं अर्धशतक, दिल्लीला विजयासाठी 172 धावांचे आव्हान

IPL 2022, GT vs DC : सलामिवीर फलंदाज शुबमन गिल याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 171 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीच्या गोलंदाजांनी ठराविक वेळेत विकेट घेत गुजरातच्या धावसंख्येला आवर घातला. दिल्लीकडून खलील अहमदने दोन विकेट घेतल्या. तर मुस्तफिजूर रेहमान याने तीन विकेट घेतल्या. दिल्लीला विजयासाठी 172 धावांचे आव्हान देण्यात आले आहे.   नाणेफेक गमावून प्रथम …

Read More »

मुंबईचा सलग दुसरा पराभव, राजस्थाननं 23 धावांनी सामना जिंकला; जॉस बटलर विजयाचा शिल्पकार

<p style="text-align: justify;"><strong>MI vs RR, IPL 2022:</strong> नवी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या <a title="आयपीएल" href="https://marathi.abplive.com/topic/ipl-2022" data-type="interlinkingkeywords">आयपीएल</a>च्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईला 23 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जॉस बटलरच्या झुंजार शतकाच्या जोरावर राजस्थानच्या संघानं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स …

Read More »

GT vs DC : पंतने नाणेफेक जिंकली, हार्दिकच्या संघाची प्रथम फलंदाजी, दिल्लीच्या संघात एक बदल

GT vs DC IPL 2022 : आजच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर गुजरात आणि दिल्लीमध्ये सामना होत आहे. ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच विकेटनं पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली होती. दुसरीकडे दिल्लीनेही पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा …

Read More »

मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाला जॉस बटलरनं धू-धू धुतलं, सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

MI vs RR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नववा सामना मुंबई (Mumbai Indians) आणि राजस्थान (Rajasthan Royals) यांच्यात आज नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जातोय. दरम्यान, फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरनं झुंजार शतक ठोकलं. या सामन्यात जॉल बटलरनं मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या सामन्यातील चौथ्या षटकात जॉस बटलरनं मुंबईचा गोलंदाज बसिल थंपीची चांगलीच धुलाई केली. बसिल …

Read More »

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : गुजरात आणि दिल्ली सामन्याचं लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील दहावा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकासमोर भिडणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात आणि दिल्ली पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. गुजरातकडून हार्दिक पांड्या तर दिल्लीच्या कर्णधारपदाची सुत्रे ऋषभ पंतच्या खांद्यावर आहेत.  गुजरातने पहिल्या सामन्यात …

Read More »

Joss The Boss : बटलरने मुंबईविरोधात झळकावलं वादळी शतक

IPL 2022, RR vs MI : राजस्थानचा विस्फोटक फलंदाज जोस बटलर याने मुंबईविरोधात वादळी फलंदाजी करत शतकी खेळी केली आहे. बटलरने 67 चेंडूत शतक झळकावले. या खेळीदरम्यान बटलरने 11 चौकार आणि पाच षटकार लगावले. एका बाजूला विकेट पडत असताना बटलरने अनुभव पणाला लावत संघाची धावसंख्या वाढवली. अखेरच्या षटकांत जसप्रीत बुमराहने बटलरचा अडथळा दूर केला. पण तोपर्यंत बटलरने आपले काम पूर्ण …

Read More »

इरफान पठाण-सुरेश रैनामध्ये प्रिती झिंटावरुन वाद, एप्रिल फूल की आणखी काही? पाहा व्हिडीओ

IPL 2022 : एक एप्रिल रोजी प्रिती झिंटाचा पंजाब आणि शाहरुख खानचा कोलकाता संघ यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीत कोलकाता संघाने बाजी मारली. या सामन्याचं समालोचन करणाऱ्या सुरेश रैना आणि इरफान पठाणमध्ये राडा झाला. होय… पण हा खराखुरा वाद नाही… एक एप्रिल रोजी इरफान पठाण याने सुरेश रैनाची फिरकी घेतली.  कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स (KKR vs Punjab Kings) …

Read More »