क्रिकेट

जीवन म्हणजे क्रिकेट राजा! एका गाण्यातून सांगितला जीवनाचा सार

Cricket Song : भारतीयांसाठी क्रिकेट (Cricket) हा फक्त खेळ नसून धर्म आहे. क्रिकेट खेळावर जीवापाड प्रेम करणाऱ्या क्रिकेटवेड्या भारतात लहाणग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच क्रिकेट पाहतात. त्यामुळे क्रिकेटर्सना देव ही केलं जातं, तर खराब खेळल्यावर त्याला प्रचंड ट्रोलही केलं जातं. सध्या तर टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) सुरु असून यामध्ये आपण दर सामन्यानंतर सोशल मीडियावर नवनवीन मीम्स आणि पोस्ट्स …

Read More »

स्टार स्पोर्ट्सचं सबस्क्रीपशन नाही? चिंता नको, येथे पाहा भारत-इंग्लंडचा लाईव्ह सामना, तेही मोफत

T20 World Cup 2022 Live Broadcast & Streaming: भारत (India), पाकिस्तान (Pakistan), न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) हे चार संघ टी-20 विश्वचषक 2022 च्या सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना (9 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पार पडणार आहे. तर, भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना (10 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांच्या आनंदात भर …

Read More »

T20 World Cup 2022: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अनपेक्षित निकाल

T20 World Cup 2022: आस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सेमीफायनलचं चित्र स्पष्ट झालंय. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना (9 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पार पडणार आहे. तर, भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना (10 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली. …

Read More »

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट? पाकिस्तानी मीडियात पसरल्या विभक्त झाल्याच्या बातम्या

Sania Mirza and Shoaib Malik Marriage in Trouble:  भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांना क्रीडा जगतातील चांगलं जोडपं म्हणून ओळखले जातं. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला असून सानिया मिर्झा शोएब मलिकला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती पाकिस्तानी मीडियाद्वारे दिली जात आहे.  पाकिस्तानी मीडियामध्ये झळकत असलेल्या बातमीनुसार, सानिया आणि शोएब वेगवेगळे राहत असल्याचं …

Read More »

महिलांमध्ये आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पाकिस्तानची निदा दार, भारताच्या जेमिमा, दिप्तीला टाकलं मागे

ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीकडून (ICC) नुकताच ऑक्टोबर महिन्यासाठीचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिला कॅटेगरीमध्ये पाकिस्तानच्या निदा दार (Nida Dar) हिने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे तीन नॉमिनेट खेळाडूंमध्ये दोन भारतीय महिला असून दोघींना पछाडत निदाने विजय मिळवला आहे. भारतीय महिलांमध्ये युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स (Jemimah Rodrigues) आणि …

Read More »

‘किंग कोहली’ यंदाचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ! वर्ल्ड कपमधील धडाकेबाज कामगिरीची पोचपावती

Virat Kohli ICC Mens Player Of The Month : भारतीय क्रिकेटचाच नाही तर जागतिक क्रिकेटमधील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला नुकत्याच मानाच्या ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ (ICC Player of the month) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) विराट अप्रतिम खेळी करत असल्याने त्याला याच खेळीची जणू पोचपावती मिळाली आहे. विराटसोबत …

Read More »

भारत-पाकिस्तान फायनल पाहण्यासाठी उत्सूक- शेन वॉटसन

T20 World Cup Final 2022: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा आतापर्यंत थरारक ठरली. या स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील अनेक सामने रोमहर्षक ठरले. भारत (India), पाकिस्तान (Pakistan), न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) हे चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामना आतापर्यंतचा सर्वात थरारक सामना ठरला. यानंतर …

Read More »

क्रिकेटर दानुष्का गुणथिलाकावर बलात्काराचा आरोप, सर्व क्रिकेट फॉर्मेटमधून निलंबित

Sri lanka Cricketer Danushka Gunathilaka News  : श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाका (Danushka Gunthilaka) याच्यावर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने कारवाई केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. त्यामुळे आता बलात्कार प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळता येणार नाहीत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी एक निवेदन समोर आणलं आहे. त्यात म्हटले आहे …

Read More »

सूर्यासमोर 20वं षटक टाकताना गोलंदाज जोडतात हात; अवघ्या 18 चेंडूत ठोकल्यात ‘इतक्या’ धावा

Surya Kumar in 20th over in T20Is: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 world Cup 2022) भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा रौद्रवतार पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील पाच सामन्यात त्याच्या बॅटीतून तीन अर्धशतक झळकली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादतही तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 193 च्या पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत 225 धावा केल्या आहेत. विशेष …

Read More »

शेवटच्या क्षणी डॅनिलो परेराचा विजयी गोल; पीएसजीनं लोरिएंटला 2-1 नं नमवलं

PSG: फ्रेंच फुटबॉल लीगच्या सामन्यात रविवारी (6 नोव्हेंबर 2022) पॅरिस सेंट-जर्मेन (Paris Saint-Germain) आणि लॉरिएंट (Lorient) आमने सामने आला होता. या सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेननं लॉरिएंटचा 2-1 असा पराभव केला.  डिफेंडर डॅनिलो परेरानं (Danilo Pereira) शेवटच्या क्षणी विजयी गोल करत पॅरिस सेंट-जर्मेनच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह  पॅरिस सेंट-जर्मेननं फ्रेंच फुटबॉल लीगमध्ये आपली मजबूत आघाडी कायम ठेवलीय.  ट्वीट- FULL-TIME: …

Read More »

भारत, पाकिस्तानसह इंग्लंड अन् न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, कधी होणार सामने, पाहा सविस्तर वेळापत्रक

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सुरु टी20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सुपर 12 चे साखळी सामने संपले असून आता सेमीफायनल सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारत, पाकिस्तानसह इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले असून एकमेंकाविरुद्ध सामन्यानंतर यातील दोनजण फायनलचा सामना खेळणार आहेत. साखळी सामन्यांचा विचार करता दोन्ही ग्रुपमधून सर्वाधिक म्हणजेच …

Read More »

Sharath Kamal : यंदा खेळरत्न पुरस्कारासाठी स्टार टेबल टेनिसपटू शरथ कमल नॉमिनेट!

भारताचा अत्यंत अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमल (Sharath Kamal) याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) अप्रतिम कामगिरी करत तीन सुवर्णपदकांसह एक रौप्य पदक मिळवलं. मागील बरीच वर्षे शरथ टेबल टेनिस खेळात भारताकडून कमाल कामगिरी करत असल्याने यंदा त्याला देशातील सर्वात मानाच्या खेळ रत्न (Khel Ratna) पुरस्काराचं नामांकन मिळालं असून लवकरच त्याला हा पुरस्कार प्रदान केला जाईल. शरथने कॉमनवेल्थमध्ये भारतासाठी तीन सुवर्ण …

Read More »

लक्ष्य सेनसह कॉमनवेल्थ गाजवणारे खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस, वाचा सविस्तर यादी

Arjuna Award 2022 : भारतीय क्रीडा जगतातील एक महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार असणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी (Arjuna Award) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीने काही खास खेळाडूंची शिफारस केली आहे. नुकत्याच झालेल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Gams 2022) स्पर्धेत कमाल कामगिरी करणाऱ्या विविध क्रीडा प्रकारातील 25 खेळाडूंची शिफारस करण्यात आली आहे. तसंच द्रोणाचार्य पुरस्कारासाठीही काही खास प्रशिक्षकांची निवड कऱण्यात आली आहे. तसंच …

Read More »

वर्ल्ड कप फायनल ‘हायवोल्टेज’ होणार का? भारत-पाकिस्तान आमने-सामने येण्याची दाट शक्यता

India vs Pakistan, T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून अगदी रंगतदार सामना पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सलामीच्या सामन्यात झालेला चुरशीचा खेळ, मग झिम्बाब्वेने पाकिस्तानला मात दिली, आयर्लंडने इंग्लंडला नमवलं. अशा बऱ्याच हायवोल्टेज सामन्यानंतर आता स्पर्धेची फायनलही तुफान रंगतदार होऊ शकते आणि जागतिक क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) पुन्हा आमने-सामने …

Read More »

लाईव्ह सामन्यात रोहितला भेटण्यासाठी चाहत्याची मैदानात एन्ट्री; पण पुढं काय घडलं? नक्की बघा

T20 World Cup 2022: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात आज मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं झिम्ब्बावेचा 71 धावांनी पराभव करत आठ गुणांसह सेमीफायनलमध्ये धडक दिली. दरम्यान, भारत आणि झिम्बाब्बे यांच्यात 10 नोव्हेंबरला टी-20 विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलची पहिली लढत …

Read More »

झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात हार्दिकनं एकहाती पकडलेला कॅच पाहिलात का?

Hardik Pandya : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टी20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) अखेरचा साखळी सामना भारत आणि झिम्बाब्वे संघात पार पडला. यात टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत भारताला 71 धावांनी विजय मिळवून दिला. दरम्यान याच विजयात हार्दिक पांड्यानंही 18 धावा करत 2 विकेट्सही घेतल्या. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमध्ये त्याने घेतलेला एक एकहाती झेल तर अगदीच अप्रतिम …

Read More »

सूर्यकुमारच्या तडाखेबाज फलंदाजीनं रोहित शर्मा भलताच खूश, झिम्बाब्वेविरुद्ध विजयानंतर म्हणाला…

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा (IND vs ZIM) 71 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं या विजयासह भारतीय संघ गट 2 च्या गुणतालिकेत अव्वल ठरला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) सेमीफायनल सामना खेळणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा …

Read More »

बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती

SRH vs LSG Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद (LSG vs SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात खेळवला जाणार आहे. लखनौने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर हैदराबादने एकमेव सामना खेळला असून त्यात ते …

Read More »

RR vs RCB, Head to Head : राजस्थान विरुद्ध बंगळुरु आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु(RR vs RCB) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या सामन्यात दोन दमदार संघ मैदानात उतरणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आरसीबीने एक विजय आणि एक पराभव मिळवला असून राजस्थान मात्र दोन विजयांसह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. आजचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघामधील कोणता …

Read More »

मुंबई इंडियन्सच्या जिम सेशनमध्ये रोहित आपल्या मुलीसोबत दिसला, समायरा ‘अशी’ वर्कआऊट करताना दिसली

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांच्या टीमच्या जिम सेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याची मुलगी समायराबरोबर दिसत आहे. व्हिडिओमध्ये बाकीचे खेळाडू वर्कआउट करताना दिसत आहेत. कोणी जड वजन उचलताना दिसतोय तर कोणी मसाज करून घेत आहे.     व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहित जेव्हा आपल्या मुलीसोबत जिममध्ये येतो तेव्हा मुलगी …

Read More »