ऑटो

ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील ‘हा’ सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

Reliance Industries Shares: मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात व्यवसाय करतेय. टेलिकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रात रिलायन्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. मुकेश अंबानी यांच्यापासून ईशा, आकाश आणि अनंत हे रिलायन्स समुहाचे वेगवेगळे व्यवसाय संभाळत आहेत. अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.  गेल्यावर्षी शेअरहोल्डर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांना सहभागी करण्याच्या …

Read More »

काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, राहुल गांधी ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

Loksabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.  काही दिवसांपूर्वी भाजपकडून 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्याबरोबर अनेक प्रादेशिक पक्षही त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. आता काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 39 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात राहुल गांधी, भूपेश बघेल यांसारख्या बड्या नेत्यांच्या …

Read More »

आतापर्यंत 35, रशिया-उक्रेन युद्धात भारतीय नागरिकांची तस्करी…अशी होतेय फसवणूक

Russia-Ukraine War : गलेलठ्ठ पगार आणि आकर्षक जीवनशैली असलेली नोकरी… अशी आमिषं दाखवून भारतीय तरुणांना रशिया-युक्रेन युद्धात ढकललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक भारतीय तरुणांना (Indians) आपल्याला रशियात युद्धात (War) पाठवलं जाणार असल्याचं माहित नव्हतं. रशियात पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून एका करारावर (Contract) स्वाक्षरी घेण्यात येते. हा करार रशियन भाषेत असतो. या करारात रशियन सैन्याबरोबर मदतनीस म्हणून काम करत असल्याचं नमुद …

Read More »

महाशिवरात्रनिमित्त चाललेल्या शिव बारातमध्ये दुर्घटना, करंटमुळे 14 जण भाजले

Kota Accident: कोटामध्ये शिव बारात नावाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. यावेळी मोठी दुर्घटना घडून 14 जण भाजले. तर सर्व जखमींवर जवळच्या एमबीएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुन्हाडी थर्मल येथे ही घटना घडली. कोटाच्या कुन्हाडी ठाणे क्षेत्रात महाशिवरात्र पर्व सुरु होतेय.यानिमित्ताने शिव बारात काढण्यात येत होती. पण अचानक करंट पसरला. यामध्ये 14 हून अधिकजण भाजल्याचे वृत्त आहे. लहान मुलांच्य हातामध्ये धार्मिक …

Read More »

खासदार झालेल्या सुधा मूर्ती कोण आहेत? ‘इन्फोसिस’च्या First Investor म्हणून गुंतवलेले ‘इतके’ रुपये

Sudha Murthy Nominated for Rajya Sabha : देशातली दुसरी मोठी आयटी कंपनी इंफोसिस उभी करण्यात मोलाचं योगदान असलेल्या सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांना राज्यसभेचं नामांकन जाहीर करण्यात आलं आहे. इंफोसिसचे (Infosys) को-फाऊंडर एन आर नारायण मूर्ती यांनी इंफोसिस कंपनीची सुरुवात केली. यासाठी सुधा मूर्ती यांनी 10000 रुपये उधार घेतले होते. या पैशावर नारायण मूर्ती यांनी कंपनी उभारली आणि आज जगभरात …

Read More »

मोठी बातमी! सुधा मूर्तींवर राष्ट्रपतींनी सोपवली नवीन जबाबदारी; मोदींनी केली घोषणा

PM Modi Announcement About Sudha Murty: प्रसिद्ध लेखिका, ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्तींवर केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने नवीन जबाबदारी सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून यासंदर्भातील माहिती दिली आहे. मोदींनीच केली घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन एका सोहळ्यातील जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते …

Read More »

महिला दिनीच सरकारची खास भेट! मोदींनी केली घोषणा; होणार मोठा आर्थिक फायदा

Central Government Women’s Day Gift Announced by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला दिनानिमित्त सर्व भारतीय महिलांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. आमच्या सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. नारीशक्तीला होणार फायदा मोदींनी आपल्या अधिकृत एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील …

Read More »

‘मोदी-शाहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश..’; ठाकरे गटाचा टोला! चंद्रचूड यांच्याकडून न्यायाची अपेक्षा

Calcutta High Court Judge Abhijit Gangopadhyay Joins BJP: कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2 दिवसांमध्येच भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. गुरुवारी गंगोपाध्याय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तृणमूल काँग्रेसविरोधात भाष्य केलं. “भ्रष्टाचारी तृणूल काँग्रेस पक्षाची राज्यातून हकालपट्टी करणे हेच आमचे ध्येय आहे,” असं गंगोपाध्याय म्हणाले आहेत. मात्र आता याच मुद्द्यावरुन अशाप्रकारे न्याय व्यवस्थेमधील व्यक्तीने राजकीय …

Read More »

मोहम्मद शमी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात? भाजपकडून ‘या’ जागेवर उमेदवारी देण्याची तयारी

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता भाजप (BJP) मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. पश्मिम बंगालमध्ये भाजप टीम इंडियातल्या (Team India) दिग्गज खेळाडूला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला (Mohammad Shami) पश्चिम बंगालमधून (Wes Bengal) निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यावर भाजप विचार करत आहे. …

Read More »

ठरलं! भारतात ‘या’ तारखेपासून दिसेल उडणारी कार! भाडे किती असेल? जाणून घ्या

Flying Car: तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे चाललंय.  जगभरातील तांत्रिक प्रगतीचा वेग पाहता अशक्य असे काहीही वाटत नाही. भारतात मोनो, मेट्रो धावू लागल्या आहेत. पण वाढत्या लोकसंख्येसोबत वाहतुकीची यंत्रणाही अपग्रेड केली जाणार आहे. लवकरच फ्लाईंग कार/टॅक्सी भारतीयांच्या सेवेत दाखल होईल.  भारतातील पहिली फ्लाइंग टॅक्सी – E200 घडवताना आलेल्या अनुभवाबद्दल ePlane कंपनीचे संस्थापक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासमधील एरोस्पेस इंजिनीअरिंग प्राध्यापक …

Read More »

‘मी इथे कपडे धुण्यासाठी आले नाही’; पत्नीचं उत्तर ऐकून संतापलेल्या पतीने केली हत्या

Chhattishgarh Crime : छत्तीसगढच्या रायपूरमधून हादरवणारी घटना समोर आली आहे. पती पत्नीच्या वादात महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 24 तासांपूर्वीच एका महिलेची घरगुती कारणावरुन हत्या झालेली असताना पुन्हा एक हत्या झाल्याने रायपूरमध्ये खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरुन ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे. रायपूरमध्ये पत्नीची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ …

Read More »

अंकित सक्सेना मर्डर केस प्रकरणात कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; 6 वर्षांनी न्याय मिळाला

Ankit Saxena Murder Case: 2018मध्ये झालेल्या अंकित सक्सेना हत्याकांड प्रकरणात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. तीस हजारी कोर्टाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी मोहम्मद सलीम, अकबर अली आणि त्याची पत्नी शहनाज बेगम यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तीस हजारी कोर्टात तीन्ही आरोपींवर 50-50 हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे. तीन्ही आरोपांची दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या …

Read More »

Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरीची संधी, 254 पदांसाठी भरती, येथे करा अर्ज

Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येतेय. इंडियन नेव्हीमध्ये नोकरीची संधी आहे. इंडियन नेव्हीने शॉर्ट सर्व्हिस कमीशन पदासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. 254 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छु उमेदवार नेव्हीच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकतात.  https://www.joinindiannavy.gov.in  या वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 24 फेब्रुवारीपासून सुरू …

Read More »

Health News : तुम्ही घेताय ती डायबिटीज, ब्लड प्रेशरची औषधं बनावट तर नाहीत? फेक मेडिसिन गँगमुळं पितळ उघड

Health News : भारतामध्ये मागील काही वर्षांचा आलेख पाहिल्यास नागरिकांच्या जीवनशैलीत झालेल्या बदलांकडे लक्ष वेधलं जातं. सातत्यानं सुरु असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेमुळं आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष या साऱ्या परिस्थितीतून पुढं खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल, व्यायामाचा अभाव या गोष्टी अंगवळणी पडतात. परिणामी देशातील एक मोठी पिढी मधुमेह अर्थात डायबिटीज आणि रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरसारख्या शारीरिक व्याधींचा सामना करताना दिसते.  भारतामध्ये या व्याधींनी …

Read More »

Viral News : पटियाला पेग आणि पंजाबचा महाराजा यांचा काय संबंध? माहिती जाणून व्हाल आश्चर्यकारक

Viral News : चित्रपटातून तर कधी पार्टीतून तुम्ही पटियाला पेगबद्दल ऐकले असालच. तुम्ही मद्यपान करता किंवा नाही तरी पटियाला पेग हे नाव नक्कीच कधी ना कधी कानावर पडलंच असेल. हे नाव कुठून आलं आणि या पेगला पटियाला पेग का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? पंजाब, दिल्ली, चदिगढ या शहरामध्ये हे नाव हमखास ऐकायला मिळतं. मद्यपान करणारे लोक म्हणतात की पटियाला पेग …

Read More »

‘उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार’; राज्य शासनाचं अजब फर्मान

Education News : सहसा परीक्षा म्हटलं की, काही गोष्टी आपल्या नजरेसमोर आपोआपच येतात. एखादे शिस्तीचे शिक्षक, हालचालही केली तरी नजरेचा धाक देणारे पर्यवेक्षकस समोर असणारी प्रश्नपत्रिका आणि हाती आलेली कोरी करकरीत उत्तर पत्रिका असं साधारण परीक्षेचं स्वरुप. यामध्ये प्रश्नपत्रिका शैक्षणिक संस्थांच्या वतीनं किंवा शिक्षण मंडळाच्या वतीनं दिली जाते, सोबतच उत्तर पत्रिकाही विद्यार्थ्यांना दिली जाते. ज्यावर उत्तरं लिहून ही उत्तर पत्रिका …

Read More »

‘तुझी आठवण येतेय गार्डनमध्ये भेटायला ये!’ तो वाट पाहत बसला, चाकू घेऊन पोहोचले 4 जण, मग…

Crime News In Marathi: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या 3 अल्पवयीन मुलांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजेच, त्याच्याच प्रेयसीने फोन करुन लखनौ येथून तिच्या या प्रियकराला बोलवून घेतलं होतं. गार्डनमध्ये मी माझी वाट बघ, मी येतेय, असं म्हणत तिने त्याला गार्डनमध्ये बोलवून घेतलं अन् तिथेच घात झाला.   पोलिसांनी …

Read More »

देशातील पहिल्या ‘अंडरवॉटर मेट्रो’ मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तिकीटाचे दर काय?

Underwater Metro News In Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 मार्च 2024 ) कोलकाता येथे भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे देशाचा कल दर्शवणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा नवीन मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून कोलकतामधील अंडरवॉटर मेट्रोमधून विद्यार्थ्यांसोबत प्रवास केला आहे. दरम्यान कोलकातामधील हावडा मैदान ते एस्प्लेनेड या …

Read More »

विवाह 2.0! नवरीमुलगी लग्नाच्या आधीच पडली आजारी, नवरा वरात घेऊन रुग्णालयात पोहोचला अन्…

बॉलिवूड चित्रपट ‘विवाह’मध्ये पूनम आणि प्रेम हे पात्र रुग्णालयातच विवाबंधनात अडकताना दाखवण्यात आलं आहे. शाहीद कपूर आणि अमृता राव यांनी या भूमिका निभावल्या होत्या. लग्नाच्या आदल्या दिवशी आगीत भाजलेली पूनम रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही प्रेम तिच्याशीच लग्न करण्याचा अट्टहास करतो हे दृश्य अनेकांना भावलं होतं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये अशीच घटना घडली आहे. येथे एका जोडप्याने रुग्णालयात एकमेकांना हार घालत जन्मगाठ बांधली. …

Read More »

…म्हणूनच भाजपाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार पाडले; ठाकरे गटाचा दावा

Uddhav Thackeray Group On PM Modi And BJP: भारतीय जनता पार्टीने लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मोदी का परिवार’ ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र याचवरुन आता उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भाजपावरही निशाणा साधला आहे. “भारत देश हाच आपला परिवार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी पुन्हा जाहीर केले. त्यात त्यांनी नवीन काय सांगितले? ‘देशातील 140 कोटी जनता हेच …

Read More »