ऑटो

तुमच्या EPF अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? ‘अशी’ तपासा

EPF Balance: आजकाल सर्वच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ईपीएफची सुविधा देतात. यामध्ये दर महिन्याला तुमच्या पगारातून काही रक्कम आणि कंपनीकडील छोटा भाग ईपीएफमध्ये जमा केला जातो. ईपीएफवर सरकारकडून चांगले व्याज दिले जाते. कर्मचारी आपल्या निवृत्तीची तरतूद भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून करत असतात. सध्या ईपीएफच्या रक्कमेवर 8.25 टक्के व्याज दिले जात आहे. ईपीएफद्वारे भविष्यासाठी चांगली रक्कम जोडली जाऊ शकते. तुमच्यापैकी अनेकजण ईपीएफ …

Read More »

जीवघेण्या आजारावर तब्बल 17 कोटींचे इंजेक्शन! SMA Type 1 औषध एवढं महाग का?

SMA Type 1 Treatment Cost:  21 महिन्यांचा हृद्यांश एका दुर्धर आजाराने पीडीत आहे. या आजारावर मात करण्यासाठी त्याला 17 कोटींचे एक इंजेक्शनची गरज लागणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील हृद्यांशच्या पालकांसाठी इतकी मोठी रक्कम जमा करणे खूप कठिण होते. त्यामुळं कुटुंबाने ही रक्कम जमा कऱण्यासाठी क्राउड फंडिगचा पर्याय निवडला. देशभरातील लोकांना आवाहन करुन पैसे जमवण्यात येणार आहे. हृदयांशला झालेला आजार नेमका काय …

Read More »

लग्न लागताच पत्नीचा कारनामा; सासरवाडी गाठत नवरदेव म्हणाला- मेहुणीसोबत लावून द्या!

Trending News In Marathi:  मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न लागलं नवरदेव त्यांच्या नववधुला घेऊन घरी आला. लग्नाची हळददेखील उतरली नव्हती पण तितक्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने नवरदेवाच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.  लग्नाचे विधी झाल्यानंतर नवरदेव वधुला घेऊन घरी आला. मोठ्या धुमधडाक्यात तिचे सासरी स्वागत झाले. नवरा-नवरीची ओळखही नीट झाली नव्हती. …

Read More »

ISRO प्रमुखांना झालेला पोटाचा कॅन्सर कसा ओळखायचा? उपायही जाणून घ्या

Isro Chief S Somnath Stomach Cancer: इस्रो प्रमुख एस.सोमनाथ यांना पोटाचा कॅन्सर वृत्त समोर आले. जगभरातील अनेकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. एस.सोमनाथ यांनी एका खासगी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पोटाच्या कॅन्सरबद्दल माहिती दिली. चांद्रयान 3 च्या लॉन्चिंगवेळीच आपली तब्येत बिघडली होती. पण सर्व टेस्ट नॉर्मल आल्या होत्या. पण मी सप्टेंबरमध्ये स्कॅनिंग केले तेव्हा आलेल्या रिपोर्टमध्ये पोटात कॅन्सर वाढत असल्याचे कळाले, असे …

Read More »

आताची मोठी बातमी! ‘या’ तारखेला होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा? 7 टप्प्यात होणार मतदान

Lok Sabha Elections 2024 Date : देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) 14-15 मार्चला लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 लोकसभा निवडणुकीप्रमाणेच 2024 ची निवडणुकही 7 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलचा दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्याचं मतदान होऊ …

Read More »

‘माउथ फ्रेशनर’ खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

Gurugram Restaurant : हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर जेवणानंतर साधारणपणे आपल्याला खायला मुखवास दिलं जातं. मात्र हे मुखवास खाऊन तुम्हाला जर रक्ताच्या उलट्या झाल्या तर? हरियाणामध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये La Forestta Cafe या रेस्टॉरंटमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा …

Read More »

भर मांडवात वधुने नवरदेवाच्या कानशिलात लगावत दाखवले तारे; लग्नमंडपात असं नेमकं काय घडलं?

Trending News In Marathi: लग्नाचे बंधन हे अतूट असते पण हल्लीच्या काळात छोट्या छोट्या गोष्टीतून वाद होतात आणि हे वाद विकोपाला जातात. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्येही लग्नाच्या मांडवातच एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन वधु-वरात वाद झाला आणि थेट लग्नच मोडले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  दारात लग्नाचा मांडव पडला होता. नवरदेवही बरात घेऊन आला होता. मात्र, …

Read More »

महिलांना दरमहा दीड हजार पेन्शन, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ सरकारचा निर्णय!

Women Pension: दिल्लीच्या अरविंद केजरवील सरकारने 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व महिलांना दरमहा 1 हजार रुपये पेन्शनचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता हिमाचल सरकारने महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये पेन्शन देण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. दरम्यान, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी फक्त दिल्ली हिमाचलच नव्हे, तर इतरही राज्यांनी काही योजना राबवल्या आहेत. यामध्ये …

Read More »

महाशिवरात्री ते गुड फ्रायडे! मार्चमध्ये शाळांना किती दिवस सुट्टी आहे माहितीय का?

March School Holiday: महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिल 2024 पासून सुरु होत असले तरी इतर बोर्डांचे वर्षे एप्रिल 2024 पासून सुरु होते. त्यामुळे मार्चमध्ये या विद्यार्थ्यांना आराम मिळतो. दरम्यान मार्चमध्ये हिंदु आणि ख्रिश्चन धर्मातील अनेक सण उत्सव आहेत. त्यामुळे शाळांनादेखील सुट्टी आहे. 5 मार्च रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांची जयंती आहे. तसेच 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. …

Read More »

Upendra Singh Rawat : भाजपची दुसरी विकेट! अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यावर उमेदवाराने घेतली शपथ, म्हणाले…

Upendra Singh Rawat Video : भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंग यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास नकार दिला. भाजपने गेल्या शनिवारीच पवन सिंह (Pawan Singh) यांना आसनसोल या जागेवरून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी भाजपला नकार दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं अशातच आता भाजपला दुसरा मोठा धक्का बसला …

Read More »

EPFO अंतर्गत भरती, चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसाठी ‘असा’ करा अर्ज

UPSC Epfo Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत येणाऱ्या ईपीएफओमध्ये पर्सनल असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  पर्सनल असिस्टंटच्या एकूण 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी …

Read More »

तरुणाने पत्नी, मुलासह आनंदी क्षणाचा फोटो केला शेअर; पुढच्या काही तासात लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या

कोलकात्यात एका 32 वर्षीय तरुणाची त्याच्याच लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली आहे. दरम्यान हत्येच्या काही तास आधी तरुणाने आपल्या कुटुंबासह फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याच्यासह पत्नी आणि लहान मुलगा होता. तिघेही फोटोत आनंदात दिसत होते. हा फोटो शेअर करताना त्याने ‘कुटुंब’ अशी कॅप्शन दिली होती. पण काही तासांनी कुटुंबावर इतका मोठा दु:खाचा डोंगर कोसळेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.  …

Read More »

आधी UPSC अवघ्या 2 गुणांनी हुकली, पुन्हा प्रयत्न करुन 2018 मध्ये बनला टॉपर; अक्षतच्या यशाची कहाणी देईल प्रेरणा

Akshat Jain IAS Story: भारतामध्ये प्रत्येक वर्षी लाखो युवा आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. पण याचील काहीजणच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन स्वप्न पूर्ण करतात. यातील काहीजण एकदा नापास झाल्यास दुसऱ्या क्षेत्रात जातात. पण काही यूपीएससीवर अटल राहतात. आणखी प्रयत्न करतात. स्वत:वर मेहनत घेतात आणि यूपीएससी उत्तीर्ण करतात. आयएएस अक्षत जैन यांची कहाणी अशीच प्रेरणा देणारी आहे. याबद्दल जाणून घेऊया. …

Read More »

महिलांना दरमहा मिळणार 1000 रुपये; काय आहे मुख्यमंत्री महिला कल्याण सन्मान योजना?

Budget 2024 : काही दिवसांपूर्वीच देशाच्या अर्थसंकल्पामधून नागरिकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये महिला वर्गाच्या दृष्टीनंही काही महत्त्वाचे संदर्भ पाहायला मिळाले. त्यामागोमागच आता महिला वर्गाच्या दृष्टीनं आणखी एक योजना आखण्यात आली असून, राज्याच्या अर्थसंकल्पातून त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना असं त्या योजनेचं नाव असून, प्रत्येक महिलेला दर महिन्याला शासनाच्या वतीनं 1000 रुपये देण्याचा निर्णय …

Read More »

पठ्ठ्या चक्क झाडूने बॅडमिंटन खेळला; VIDEO जबरदस्त व्हायरल

बॅडमिंटन खेळताना समोरच्या खेळाडूला चितपट करण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. बॅडमिंटन हा तसा वेगवान खेळ असून, अचूक फटके मारण्यासाठी लक्ष विचलित न होता खेळावं लागतं. पण जर तुम्ही बॅडमिंटन खेळतात हातात रॅकेटच्या जाही एखादी काठी किंवा झाडू दिला तर? आता तुम्ही म्हणाला त्याच्याने कसं काय खेळायचं? पण जर तुम्ही सराव केला तर काहीही अशक्य नाही. दरम्यान असाच एक व्हिडीओ सोशल …

Read More »

Women’s Day 2024: अश्लीलतेविरोधातील ‘हे’ कायदे तुम्हाला माहितीयेत? महिलांनो ‘या’ अधिकारांविषयी तुम्हालाही माहिती असणं गरजेचं!

International Women’s Day 2024 In Marathi: महिलांनी त्यांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण म्हणून दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या अधिकारांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबत अनेक अधिकार आणि अधिकारांचा समावेश होतो. यामाध्ये कामाचे तास, पगार या बाबी तर होत्याच पण प्रामुख्याने मतदानाच्या हक्काबाबतची जागरुकताही होती. अशा परिस्थितीत ज्या महिलांना समाजात पुढे जायचे आहे, त्यांच्याशी भेदभाव केला जातो. …

Read More »

धोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण ‘या’ हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला

Business News : देशाची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये भक्कम झाली असून, त्या अनुषंगानं देशाचा आर्थिक विकासही सकारात्मक वाटेनं सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. आकडेवारी आणि वस्तुस्थिती हेच दर्शवत आहे. पण, असं असतानाच खिशात येणारी रक्कम, अर्थात कामाचा मिळणारा मोबदला किंवा मिळणारा पैसा काही केल्या पुरत नाही आणि उरतही नाही असा सूर आळवणारेही अनेक भारतीय आहेत. इथंही उभा राहणारा एक महत्त्वाचा …

Read More »

नवऱ्याने 10 रुपयांऐवजी आणली 30 रुपयांची लिपस्टिक, पत्नी घऱ सोडून गेली माहेरी; घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. आपण 10 रुपयांची लिपस्टिक मागवली असताना, पतीने 30 रुपयांची लिपस्टिक आणल्याने पत्नी थेट माहेरी निघून गेल्याची अजब घटना समोर आली आहे. वाद इतका वाढला की प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. इतकंच नाही तर घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं. पत्नीला 30 रुपयांची लिपस्टिक इतकी महाग वाटली की, तिने माहेर गाठलं. पतीने आपल्यासाठी 10 रुपयांचीच …

Read More »

Post Office ची कमाल योजना, घरबसल्या महिन्याला कमवा 20 हजार, आत्ताच प्लान समजून घ्या

Post Office Senior Citizen Savings Scheme: प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही हिस्साची गुंतवणूक करत असतो. जिथे त्यांचे पैसे सुरक्षित राहतील आणि गरजेच्या काळात योग्य परतावा मिळेल हा विचार करुन गुंतवणूक करत असतो. म्हातारपणी याच गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल या हेतूने पैसे गुंतवले जातात. देणेकरुन म्हातारपणी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासाठीच पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना जाहीर केल्या जातात. पोस्ट ऑफिसची …

Read More »

भाजप खासदाराच्या 7 अश्लील व्हिडीओंमुळे खळबळ; उमेदवारी जाहीर होता समोर आले व्हिडीओ

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला आहे. मात्र आता उत्तर प्रदेशातून उमेदवारी जाहीर झालेल्या भाजप खासदाराबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमेदवारी जाहीर झालेल्या या खासदाराचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खासदाराने तक्रार दाखल केली असून आपल्या विरोधकांनी हे कृत्य केल्याचे म्हटलं …

Read More »