फक्त 7 दिवसात केस गळती थांबेल, बाबा रामदेव यांनी सांगितले खात्रीशीर उपाय

काळेभोर घनदाट केस सर्वांना आवडतात. पण असे केस सर्वांनाच मिळत नाहीत. घनदाट केसांसाठी खूप मेहनत घेणे आवश्यक असते. वाढत्या वयानुसार तुम्ही देखील केस गळतीच्या समस्येने हैराण झाले असाल तर बाबा रामदेव यांनी काही उपाय सांगितले आहेत. काही सोप्या गोष्टींचा वापर करून तुम्ही घनदाट केस मिळवू शकता. आजकाल केस गळणे ते अकाली पांढरे होणे या समस्या अनेकांना पडतात. यासाठी अनेक जण महागडे शॅम्पू क्रिम विकत घेतात. तर कोणी पार्लरमध्ये ट्रिटमेंट्स घेताता. अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या टिप्स फॉलो करणे खूप सोपे आहे. (फोटो सौजन्य :- iStock)

केमिकल फ्री प्रोडक्ट्सचा वापर

केमिकल फ्री प्रोडक्ट्सचा वापर

बाब रामदेव सांगतात की महागडे शॅम्पू आणि कंडिशनर्स विकत घेऊ नका. जर तुम्हाला घनदाट केस हवे असतील तर तुम्ही केमिकल फ्री प्रोडक्ट्सचा वापर करा. या गोष्टीमुळे तुमचे केस मजबूत आणि काळेभोर होण्यास मदत होते. पण जर तुम्हाला शॅम्पू लावयचाच असेल तर त्याआधी डोक्याला मोहरीचे तेल, खोबरेल तेल किंवा दही लावावे. त्यामुळे केस मजबूत होतात.

हेही वाचा :  Solar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर 'असा' होऊ शकतो परिणाम

रामदेव बाबांनी दिला रामबाण उपाय

दही किंवा आंबट ताक​

दही किंवा आंबट ताक​

महागड्या उत्पादनांऐवजी मोहरीचे तेल, दही किंवा खोबरेल तेल यासारख्या काही देशी गोष्टी केसांना लावता येतात. या गोष्टींमुळे केस सुंदर तर दिसतातच शिवाय मजबूतही होतात. यामुळे केसांना खूप फायदा होतो. हा उपाय करण्यासाठी तुम्ही ताकामध्ये मुलतानी माती, थोडे खोबरेल तेल आणि लिंबाचा रस मिसळा. त्यामुळे डोके स्वच्छ होण्यासोबतच केस रेशमी बनतील.

(वाचा :- Skin Whitening: जपानी महिलांच्या काचेसारख्या चमकत्या त्वचेचे रहस्य आले समोर, १० मिनिटात मिळवा चमकती त्वचा) ​

शिर्षासन करा

शिर्षासन करा

योगासन हे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते. प्रत्येक योगासन तुमच्या शरीराचे संतुलन, सामर्थ्य आणि लवचिकता वाढवते आणि संपूर्ण आरोग्याकडे घेऊन जाते. यासाठी तुम्ही शिर्षासन करू शकता.

  • शिर्षासनमुळे होणारे फायदे
  • डोकेदुखी दूर होते.
  • चक्कर येण्याची समस्या कमी होते.
  • शिर्षासनाच्या फायद्यांमध्ये रक्त प्रवाह सुधारणे देखील समाविष्ट आहे.
  • केसांची समस्या सुधारते.
  • तणाव आणि चिंता दूर करते.

केसांसाठी असं बनवा घरगुती हेअर मास्क

लांब, घनदाट व काळ्याभोर केसांसाठी असं बनवा घरगुती हेअर मास्क |

कपालभाती​

कपालभाती​

भारतीय संस्कृतीमध्ये योग या प्रकाराला खूप महत्त्व देण्यात आला आहे. जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही Kapalabhati हा योगा प्रकार करू शकता. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासन किंवा पद्मासनाच्या आसनात जमिनीवर बसावे.हाताची पहिली बोट आणि अंगठा जोडून शांत मुद्रा करा. शांत श्वास घेण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा :  Health News: Omicron पेक्षाही धोकादायक व्हेरिएंट येतोय, नव्या अभ्यासातून मोठा खुलासा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …