फक्त हा १ पदार्थ खा झटक्यात Gas बाहेर काढा, कांदा-लसूण खाऊनही अजिबात फुगणार नाही पोट, हा आहे घरगुती उपाय

गोळा येणे खूप वेदनादायक असू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि छातीवर खूप जडपणा जाणवतो. काही गोष्टी खाल्ल्यानंतर पोटात जास्त गॅस तयार होतो आणि औषधाची मदत घ्यावी लागते.

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांच्या मते, कांदा-लसूण, कोबी अशा अनेक गोष्टी खाल्ल्यानंतर लगेच गॅस तयार होतो. ज्या लोकांची पचनशक्ती खराब असते. त्यांना हा त्रास जास्त होतो. गॅसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी त्यांनी रेसिपीही सांगितली आहे. पण आधी जाणून घेऊया कोणत्या गोष्टींमुळे गॅस बनतो. (फोटो सौजन्य – iStock)

कोणत्या पदार्थांमुळे तयार होतो गॅस?

​फरसबी

​फरसबी

फरसबी आरोग्यासाठी चांगल्या आहेत, परंतु त्यातील फायबर फायदे आणि तोटे देखील देऊ शकतात. जेव्हा पचन बिघडते, तेव्हा त्यात असलेले oligosaccharides नावाचे उच्च फायबर आणि साखर पचणे कठीण होते आणि वायू तयार होते.

​(वाचा – मटार खाल्यामुळे रक्तात जमा होईल Uric Acid, आरोग्याची लागेल वाट, कमी करण्यासाठी असं खा दही)​

​कोबी

​कोबी

कोबी, ब्रोकोली आणि काळे या भाज्यांमध्ये रॅफिनोज असते. ही देखील एक साखर आहे. जी शरीराला सहज पचत नाही आणि फुगणे सुरू होते.

हेही वाचा :  भारतात कॉलराचा धोका वाढला, आधी पोट बिघडणार, काही तासात जीव गमवावा लागेल

​​(वाचा – Diet Plan For Men After 40 : चाळीशीनंतर हाडं होतात खिळखिळी, या ५ पदार्थांनी शरीर ठेवा तंदुरूस्त)

​कांदा-लसूण

​कांदा-लसूण

कांदे आणि लसूणमध्ये फ्रक्टन्सचे प्रमाण जास्त असते. हे घटक विरघळणारे असून पोटात भयंकर वायू तयार करतात. याशिवाय कच्च्या भाज्यांच्या सॅलडमुळेही ही समस्या उद्भवू शकते.

​वाचा – जिम केल्यानंतर शरीरात दिसली ही लक्षणे, तर व्हा सावधान, ३ बदलांवर ठेवा करडी नजर)

​कोल्डड्रिंक्स

​कोल्डड्रिंक्स

कांदा आणि लसूणमध्ये फ्रक्टन्सचे प्रमाण अधिक आहे. हे घटक विरघळणारे तंतू आहेत. जे भयंकर वायू निर्माण करतात. याशिवाय कच्च्या भाज्यांच्या सॅलडमुळेच ही समस्या उद्भवू शकते.

​(​वाचा – Vitamin D in India : विटामिन डी च्या अधिक सेवनाने हाडे होतील ढिसूळ, शरीरात तयार होतील दगड)

गॅस ब्लोटिंगवर उपचार

गॅस ब्लोटिंगवर उपचार
  • जेवल्यानंतर ३० मिनिटांनी ओवा,बडिशेप किंवा जीरा खाणे फायदेशीर असते
  • धण्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.
  • सोडियमचे सेवन कमी करा.
  • हळूहळू खा आणि नीट चावून खा.
  • पुरेसे पाणी प्या.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  Viral Video : बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडताच चिमुकलीची गयावया; तिची बालिश बडबड ऐकून हळूच हसाल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …