32 वर्षाच्या नुसरत जहाँने ब्लू बिकिनी घालून रुपेरी वाळूवर दिल्या बोल्ड पोज

बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अभिनयासह राजकारणात त्यांनी मोठे नाव कमावले आहे. नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो टाकत असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांना घायाळ करते. अशातच आता तिने ब्लू रंगाची बिकनी परिधान केली आहे. तिचे हे फोटो पाहून तुम्ही देखील श्वास रोखून ठेवाल. नुसरतचे हे फोटो पाहून ती एका मुलाची आई आहे या गोष्टीवर तुमचाही विश्वास बसणार नाही. या फोटोमध्ये नुसरतने ब्लू रंगाची बिकिनी परिधान करून बोल्ड पोज दिल्या आहेत. समुद्रकिनारी वाळूतले हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांनी फायर इमोजी आणि हार्ट इमोजीची बरसात केली आहे. (फोटो सौजन्य : Instagram @nusratchirps)

​ब्लू बिकिनीत लावली आग

नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो टाकत असते. अशातच आता तिने ब्लू रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिच्या एक एक अदा सर्वांना मोहित करत आहे. यावेळी तिने परिधान केलेली बिकिनी निळ्या आणि वांगी रंगाच्या सुंदर मिक्स रंगाची होती. या वेलवेट पॉर्टनमध्ये असलेल्या बिकिनीमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत आहे.

(वाचा :- फ्रिल टॉपमध्ये अजय देवगणची मुलगी न्यासाचा हॉट अंदाज, तिच्या समोर जान्हवी कपूरचा लूकही पडला फिका )

​नुसरतने रुमालाएवढेच कापड घातलेले

नुसरत जहाँने तिचा एक ताजा फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे. या फोटोमध्ये नुसरत जहाँने रुमालासारखा छोटा निळा टॉप घातला आहे. या टॉपमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. त्याच वेळी, तिने चष्मा लावला आहे आणि तिचा मेकअप खूपच हलका आहे.

(वाचा :- डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज, ही दोन मुलांचा आई आहे या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही)

मेकअप

यावेळी नुसरतने मिनिनल लूक केला होता. तिच्या सुंदर गालांवर पिंक ब्लश करण्यात आले होते. तर तिच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या सुंदर सूर्या किरणानाने तिच्या सौंदर्यात अजूनच भर टाकली होती. तुम्ही देखील कुठे बाहेर जाण्याचा विचार करणात असाल तर तुम्ही देखील असा मेकअप करु शकता.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस )

​अ‍ॅक्सेसरीज

या लूकला परफेक्ट करण्यासाठी नुसरतने बरेच अ‍ॅक्सेसरीज देखील वापरले होते. यावेळी तिने गळ्यात गोल्डन चेन घातली होती. तर या चेनमध्ये हार्ट आकाराचे पेंन्डन घातला होता. तर यावेळी तिने हातामध्ये नाजूक असे ब्लेसलेट देखील घातले होते. तसेच यावेळी तिने नाजूक अशा अंगठ्या देखील परिधान केल्या आहेत.

(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस )

​हेअरस्टाइल

ती अनेकदा तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांना घायाळ करत असते. यावेळी वाळूत असताना तिने तिचे सुंदर केस मोकळे सोडले होते. तुम्ही देखील असा सुंदर लूक कॅरी करु शकता.

(वाचा :- हृता दुर्गुळेने केल्या बोल्डनेसच्या सीमापार, वनसाईड ऑफशोल्डर ड्रेस मधील फोटो पाहून तुमचंही ‘मन उडू उडू’ लागेल)

​नुसरत एका मुलाची आई

गेल्या वर्षी २६ ऑगस्टला तिने मुलाला जन्म दिला होता. मात्र, आई झाल्यानंतरही नुसरतच्या फिटनेस आणि सौंदर्यात कोणतीही कमतरता आली नाही. नुसरतच्या मुलाच्या वडिलांच्या नावावरून बराच वाद झाला होता. 2018 मध्ये नुसरतने बिझनेसमन निखिल जैनसोबत लग्न केले.

(वाचा :- कॉन्ट्रोवर्सी नंतर हिना खानाचा बोल्ड अवतार, स्किनीफिट कपड्यांमध्ये केला कहर,कर्व्ही फिगरपुढे सर्व खल्लास)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

चुकूनही करू नका ‘या’ 9 संकेत व लक्षणांकडे दुर्लक्ष, असू शकतो कॅन्सर

कॅन्सर (cancer) हा एक घातक आणि जीवघेणा आजार आहे हे तर आपण सर्वजण जाणतोच. कॅन्सर …

छोटा डीपनेक ब्लाउज व चमचमत्या चंदेरी लेहंग्यात श्रद्धा आर्याची बोल्डनेसची हद्द पार

झी टीव्हीवरील प्रसिद्ध सिरीयल ‘कुंडली भाग्य’ मध्ये प्रीताची भूमिका वठवणारी आणि अशाच अनेक प्रसिद्ध मालिकांमधून …