Viral Video : ‘या’ महिलेचा नागिन डान्स पाहिला का? जमिनीवर लोळत तिने…

Woman Naagin Dance Video : सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओचा खजिना आहे. यावर धक्कादायक व्हिडीओपासून मन प्रसन्न करणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. लहान मुलांचे, प्राण्यांचे, अगदी दैनदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीतील माहितीपू्र्ण व्हिडीओ…अगदी रेस्टारंट आणि खाद्यपदार्थ्यांचे व्हिडीओ पाहून तर तोंडाल पाणीच सुटतं. याशिवाय एखाद्या गाण्याचा ट्रेंड आला तर त्या गाण्यावरील अनेक रील्स आणि व्हिडीओ आपल्याला दिसतात. 

या सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. लग्न म्हटलं की धम्माल मस्ती आणि डान्स…डान्सशिवाय तर लग्न जणू काही अपूर्णच राहतं. नवरा नवरीचा डान्स, स्टेजवर एन्ट्री घेतानाचा हटके डान्स, देवर भाभी, जिजा साली अगदी घरातील प्रत्येक मंडळी डान्स कार्याक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. 

एकदा काय डान्स कार्यक्रमाची रंगत वाढत जाते तसा नाचणाऱ्या मंडळींचा उत्साह पाहण्यासारखा असतो. अशाच एका कार्यक्रमातील हिरवा रंगाचा सलवार कुर्ता घातलेल्या महिलेचा डान्स सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  (Woman Naagin Dance Video viral on Social media on Social media trending at google news )

लग्नात असो किंवा एखाद्या डान्स कार्यक्रम हटके डान्स करण्याचा जणू काही ट्रेंड आला आहे. कोंबडी डान्स नंतर आता या महिलेचा नागिन डान्स व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा :  Bhaskar Jadhav: ...म्हणून विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं टेकवलं; भास्कर जाधव यांचा व्हिडिओ व्हायरल

 जमिनीवर लोळत या महिलेचा नागिन डान्स पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. तिच्या सोबतची एक महिला बीन वाजत तिला साथ देताना दिसतं आहे. मैं नागिन तू सपेरा या गाण्यावर ही महिला डान्स करताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉम इन्स्टाग्रामवरील neha_ankit26 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …