घाणेरडं विषारी कोलेस्ट्रॉल झटक्यात शरीराबाहेर फेकलं जातं, हे 11 पदार्थ करतात रक्त शुद्ध

चांगले कोलेस्ट्रॉल किंवा HDL Cholesterol जितके महत्त्वाचे आहे तितकेच वाईट कोलेस्ट्रॉल किंवा LDL Cholesterol धोकादायक आहे. हे रक्तात असलेल्या घाणीसारखे आहे, ज्यामुळे नसा आकुंचित करते आणि रक्त वाहून नेण्यात अडथळा निर्माण होतो. यामुळे हृदयाला पुरेसे रक्त मिळत नाही आणि हृदयाचे काम थांबते.

शरीरातील एलडीएल अर्थात बॅड कोलेस्टेरॉल वाढणे काही संकेतांच्या मदतीने ओळखले जाऊ शकते, परंतु ही लक्षणे हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक किंवा इतर कोणत्याही धोकादायक स्थितीबद्दल चेतावणी देत असतात. जसे की – छातीत तीव्र वेदना होणे, प्रचंड थकवा, धाप लागणे, मळमळ, मान-जबड्यात वेदना होणे इत्यादी. (फोटो सौजन्य :- iStock)

ओट्स रक्त स्वच्छ करते

ओट्स रक्त स्वच्छ करते

हार्वर्डच्या म्हणण्यानुसार,ओट्स खाणे हा उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा एक सोपा मार्ग आहे, न्याहारीसाठी एक वाटी ओट्स खाल्ल्याने १ ते २ ग्रॅम विद्रव्य फायबर मिळते. त्यात केळी मिसळल्याने फायबरचे प्रमाण वाढते आणि घाण साफ होण्यास मदत होते.

(वाचा :- Joint Muscle Oil : गुडघेदुखी व हाडांतील वेदना 1 रात्रीत होतील गायब, लावा आयुर्वेदिक डॉक्टरांची ही 6 घरगुती तेल)​

हेही वाचा :  रक्तातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल गाळून बाहेर फेकतात हे ५ पदार्थ, LDL रक्तात पोहचत नाही

वांगी आणि भेंडी

वांगी आणि भेंडी

शाकाहारी लोकांसाठी कोलेस्टेरॉल कमी करणारे भरपूर पर्याय आहेत. वांगी आणि भेंडीचे नियमित सेवन केल्यानेही हा चिकट पदार्थ निघून जातो. या दोन्ही गोष्टींमध्ये विरघळणारे फायबर देखील असते.

(वाचा :- Lung Cancer Remedies : फुफ्फुसे आतून पोखरून निकामी करतात या 3 गोष्टी, कॅन्सरपासून बचावासाठी लगेच करा हे 5 उपाय)​

फळे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलही कमी होते

फळे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलही कमी होते

उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी फळांचे सेवन करणे चांगले. तुम्ही सफरचंद, द्राक्षे, स्ट्रॉबेरी सारखी आंबट फळे खाऊ शकता. त्यात पेक्टिन नावाचा घटक असतो, जो विद्राव्य फायबरचा एक प्रकार आहे.

(वाचा :- Mental Health : धावपळ केल्यानंतरही 100 स्पीडने धावेल शरीर, हे 5 उपाय केल्यास रोबोटसारखं काम करूनही थकणारच नाही)​

राजमा

राजमा

राजमा, कडधान्ये वगैरे खाल्ल्यावरही नसा संकुचित होण्यापासून संरक्षण मिळू शकते. कारण त्यात विरघळणारे फायबर असते, जे रक्तातील घाणेरडे पदार्थ वेगळे करून ते बाहेर काढते.
(वाचा :- Strawberry : या छोटाशा फळात आढळणारं व्हिटॅमिन आहे युरिक अ‍ॅसिडचं दुश्मन, क्षणभरात हे 12 भयंकर आजार करतं छुमंतर)​

फॅटी मासे

फॅटी मासे

मांसाहारी लोकं देखील कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. हार्वर्डने म्हटले आहे की, आठवड्यातून २ ते ३ वेळा फॅटी मासे खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड आणि एलडीएलची पातळी कमी होऊ शकते.
(वाचा :- Vitamin D Food हाडाचा सुकलेला सांगाडा बनवते तुमची ही 1 चुक, आयुष्यभर जागेवर खिळण्याआधी खायला घ्या हे 10 पदार्थ)​
टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :  Smart TV क्लिन करताना घ्या 'ही' काळजी, Screen राहील चकाचक, टीव्ही दिसेल नव्यासारखा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …