The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित

The Kashmir Files Trailer : बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर 11 मार्चला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काश्मीरात पसरलेला आतंकवाद आणि भयानक दहशतीची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. 

विवेक अग्निहोत्रीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक हे कलाकार या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
सिनेमाविषयी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले,”काश्मीर नरसंहाराची कथा मोठ्या पडद्यावर आणणे सोपे काम नव्हते. त्यामुळे अत्यंत संवेदनशीलतेने ते हाताळावे लागले. हा सिनेमा डोळे उघडण्याचे वचन देतो आणि प्रतिभावान कलाकारांच्या जोडीने, भारतीय इतिहासातील हा अध्याय वास्तविक कथनकाद्वारे दर्शक पुन्हा एकदा पाहू शकतील”.

संबंधित बातम्या

Me Vasantrao : ‘मी वसंतराव’ ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला ; एक एप्रिल रोजी होणार प्रदर्शित

Bollywood Movie : चंदेरी दुनियेची पडद्यामागची गोष्ट; ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

Dadasaheb Falke International Film Festival Awards :  ‘शेरशाह’ बेस्ट फिल्म तर रणवीर बेस्ट अॅक्टर; पाहा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांची यादी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रश्मिकासोबत काम करणार का? ऋषभ शेट्टीच्या उत्तरानं वेधलं लक्ष

Kantara:   ‘कांतारा’ (Kantara)   या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं केलं असून त्याने …

वरुणच्या ‘भेडिया’ नं बॉक्स ऑफिसवर केला कल्ला

Bhediya Box Office Collection Day 2: दिग्दर्शक अमर कौशिक यांचा भेडिया (Bhediya) हा चित्रपट शुक्रवारी …