The Kashmir Files : बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

The Kashmir Files : बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे. तर 11 मार्च 2022 रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Koo App

’THE KASHMIR FILES’ TRAILER ARRIVES TOMORROW… #TheKashmirFilesTrailer drops tomorrow [21 Feb 2022]… Directed by #VivekRanjanAgnihotri… In *cinemas* 11 March 2022… #TheKashmirFiles NEW POSTER…

View attached media content

– Taran Adarsh (@taran_adarsh) 20 Feb 2022


‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असणार आहे. हा सिनेमा 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमात मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत असणार आहे. मिथुन चक्रवर्तीसह या सिनेमात अनुपम खेर, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशीदेखील दिसणार आहे.

प्रेक्षक गेले अनेक दिवस या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा सिनेमा 11 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरदेखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : किंग खानला सॉल्ट अँड पेपर लूकमध्ये पाहून चाहते घायाळ, केली ‘ही’ कमेंट

Gangubai Kathiawadi : आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी

Pawankhind : ‘पावनखिंड’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड, ‘हा’ विक्रम रचणारा पहिला मराठी चित्रपट!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

हेही वाचा :  Aditya Narayan : आदित्य नारायण बनला ‘बाबा’, पत्नी श्वेताने दिला मुलीला जन्म!

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …