Tag Archives: Social Media

बालकवींची कविता फुलराणी चित्रपटात

Hirve Hirve – Phulrani:  ‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे…’  ही  बालकवींची प्रसिद्ध कविता अनेकांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे. रसिकांच्या कितीतरी पिढ्या या ‘फुलराणी’ कवितेनं फुलवल्या. ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटातून ही अजरामर कविता गीतरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी ही ‘फुलराणी’ आपल्यासमोर आणली असून या ‘फुलराणी’ चा अनोखा अंदाज 22 मार्चला आपल्याला चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार …

Read More »

‘म्हणूनच नागराज सर..’; शालूच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Rajeshwari Kharat: अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) ही सोशल मीडियावर (Social Media) तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. फॅंड्रीमधील शालू या भूमिकेमुळे राजेश्वरी खरातला विशेष लोकप्रियाता मिळाली. राजेश्वरी सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडीओ देखील शेअर करते. नुकताच राजेश्वरी तिच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन राजेश्वरी खरातला ट्रोल केलं आहे.  …

Read More »

कंगनाच्या पोस्टनं वेधलं लक्ष म्हणाली, ‘नेपो माफिया…’

Kangana Ranaut: मुंबईमध्ये  ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award 2023) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार  शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. काल (21 फेब्रुवारी) पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार प्रदान करण्यात आला.  रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि वरुण धवन यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International …

Read More »

‘हिंदू-मुस्लिम…’ ; स्वराच्या पतीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Fahad Ahmad: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  स्वरा भास्करनं (Swara Bhasker) काही दिवसांपूर्वी फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) कोर्ट मॅरेज केले. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत हे लग्न झाले आहे, अशी माहिती स्वरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. फहाद हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं फहाद आणि तिचे काही फोटो सोशल मीडियावर …

Read More »

‘रौंदळ’चा ट्रेलर पाहिलात का?

Raundal  Official Trailer: ‘रौंदळ’(Raundal) या आगामी चित्रपटाची आज सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. टिझरनं रसिकांच्या मनात उत्सुकता जागवण्याचं काम केल्यानंतर या चित्रपटाचा बहुप्रतिक्षीत ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात कुमार मंगत पाठक आणि बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते ‘रौंदळ’चा ट्रेलर लाँच आणि संगीत प्रकाशन करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, …

Read More »

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याबद्दल काय म्हणाली कंगना?

Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनानं शाहरुख खानप्रमाणेच (Shah Rukh Khan) आता ट्विटरवरील चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. #askkangana हा हॅशटॅग वापरुन अनेक नेटकऱ्यांनी कंगनाला प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  नेटकऱ्यांचे प्रश्न  कंगाना रनौतला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला,’जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही काँग्रेस …

Read More »

चाहत्यांनी विचारले हटके प्रश्न; शाहरुख उत्तर देत म्हणाला…

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. आता आस्क एसआरके (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे.  शाहरुखला नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न ‘तू एवढ्या विविध भूमिकांमध्ये काम केलं …

Read More »

कार्तिकचा ‘शहजादा’ सुपरफ्लॉप! वीकेंडला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला

Shehzada Box Office Collection Day 3:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)   हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा  ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता त्याचा शहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत.  तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शहजादा चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कलेक्शनबाबत माहिती …

Read More »

Viral Video : ‘हे’ विवाहित जोडपं रोज रात्री पार्टनरची अदलाबदल करतात, Wife Swapping चा व्हिडीओ व्हायरल

Married Couple Exchange Partner Every Night Trending Video : चित्रपटातून आपण पत्नीची अदलाबदली आपण पाहिली आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), बॉबी देओल (Bobby Deol), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि बिपाशा बासू (Bipasha Basu) यांचा अनजाना पिक्चर तुम्हाला आठवत असेल. ज्यात अक्षय कुमार बॉबी देओलला पत्नी अदलाबदल करण्याचा प्रस्ताव ठेवतो आणि अक्षय कुमार मार खातो. पण प्रत्यक्षात आपल्याला ही गोष्ट कधीही …

Read More »

एसके भगवान यांचे निधन; कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा

S. K. Bhagavan: कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.के. भगवान (S. K. Bhagavan) यांचे बंगळुरू (Bengaluru) येथे निधन झाले. वयाच्या 89 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी ट्वीट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये …

Read More »

‘परदेसिया’ गाण्यावर थिरकला किली पॉल; व्हिडीओ व्हायरल

Kili Paul : सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इन्टाग्रामवरील रिल्स नेटकऱ्यांना बघायला आवडतात. वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरील डान्सचे रिल्स सध्या अनेक लोक सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. टांझानियाचा (Tanzania) किली पॉल (Kili Paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. किली पॉल हा जरी टांझानियामध्ये राहात असला, तरी बॉलिवूडवर त्याचं विशेष प्रेम …

Read More »

‘पोलिसांनी एवढं धुतलं की…’; आर्यन खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Aaryan Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणातून आर्यनची सुटका झाली. या प्रकणामुळे आर्यन खान चर्चेत होता. सोशल मीडियावर त्याचे आनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. नुकताच आर्यनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.  आर्यनचा व्हायरल व्हिडीओ …

Read More »

Viral Video: आता काय तर पाणीपुरी आईस्क्रीम! नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, म्हणाले…

Pani Puri With Ice Cream: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विचित्र फूड कॉम्बिनेशनशी संबंधित व्हिडिओ समोर येत आहे. रस्त्यावरील विक्रेते एखाद्या चांगल्या खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करत आहेत जणू काही देशात लज्जतदार पाककृती तयार करण्याची स्पर्धा सुरू आहे. कधी वडा पाव आईस्क्रीम रोलचा (Ice Cream Rules) व्हिडिओ, तर कधी मॅगीसोबत पाणीपुरी… यामुळे लोकांचे डोके चक्रावले आहे.  अशाचप्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल …

Read More »

Viral News : आधी kiss आणि मग कपडे काढले…ट्रेनमध्ये जोडप्याने सर्व मर्यादा ओलांडल्या

Viral couple physical relation in train : सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना व्हायरल होते आहे. आजकालच्या जोडप्यांना समाजचं भान नाही का असाच प्रश्न पडतो. सार्वजनिक ठिकाणी कपलचे अश्लील चाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्या जी घटना समोर आली आहे त्यात कपलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या कपलने तर ट्रेनमध्येच एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले आणि मग…ही ट्रेनमधील पहिलीच घटना नाही यापूर्वी …

Read More »

‘ये शादी नही हो सकती’ मध्ये प्राजक्ता कोळी साकारणार प्रमुख भूमिका

Prajakta Koli: यूट्युबर, प्रसिद्ध सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीचा (Prajakta Koli) चाहता वर्ग मोठा आहे.  झी थिएटरच्या ‘ये शादी नही हो सकती’ या टेलिप्लेमधून प्राजक्ता ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या टेलिप्लेमध्ये प्राजक्ता कोळी ही प्रिया नावाच्या तरुणीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या टेलिप्लेमधील भूमिकेबाबत प्राजक्ता म्हणाली, “ये शादी नही हो सकतीमध्ये काम केल्यानंतर सूरज बडजात्यांच्या विवाह या चित्रपटाची …

Read More »

भारतातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचं नाव

Sonu Sood Special Thali Pics : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सोनूनं कोरोनाकाळात अनेकांची मदत केली होती. त्यानंतर चाहत्यांनीही त्याचं आभार मानले. सोशल मीडियाच्या माध्यामातून तो आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात असतो.  तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्टही शेअर करतो. नुकतीच सोनूनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. देशातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचे …

Read More »

‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ सीरिजमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार बिरबलची भूमिका

Taj-Divided by Blood: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ (Taj-Divided by Blood) ही वेब सीरिज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या मल्टिस्टारर वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  धर्मेंद्र (Dharmendra), नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah)  यांसारखे दिग्गज कलाकार या सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. एक मराठमोळा अभिनेता या सीरिजमध्ये  …

Read More »

मायिलसामी यांचे निधन; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Mayilsamy Passed Away: तमिळ अभिनेते मायिलसामी (Mayilsamy) यांचे रविवार (19 फेब्रुवारी)  निधन झाले आहे. त्यांनी 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला (Ramesh Bala) यांनी सोशल मीडियावर मायिलसामी यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली. तसेच प्रसिद्ध अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी देखील ट्वीट शेअर करुन मायिलसामी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.             रमेश …

Read More »

‘रावरंभा’ चित्रपटात अभिनेता शंतनू मोघे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

Ravrambha: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) तेजस्वी इतिहास अलीकडच्या काळातील अनेक चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळतोय. महाराजांचा, त्यांच्या शिलेदारांचा पराक्रम, त्यांचे बलिदान तसेच शिवचरित्रातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग या चित्रपटांतून मांडले गेले. त्यासाठी मराठीतील अनेक गुणी कलावंतांनी शिवरायांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली. आता आगामी ‘रावरंभा’ (Ravrambha) या मराठी चित्रपटातून शंतनू मोघे  (Shantanu Moghe)  हा गुणी अभिनेता छत्रपतींच्या …

Read More »

‘आईचे दागिने आणि ज्वेलरी…’ स्वरानं लग्नानंतर शेअर केली खास पोस्ट

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) विवाहबद्ध झाली. फहाद  हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं नुकतेच फहादसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तिनं या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे.  स्वराची पोस्ट स्वरानं फहादसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, …

Read More »