Tag Archives: Russia

Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेनमधील तणावामुळे सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचा दर

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,६९० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६७,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे …

Read More »

Russia Ukraine War : प्रसिद्धीच्या मागे जाऊ नका, आपली मुलं वाचवा ; सुप्रिया सुळेंचं मोदी सरकारला आवाहन

“आज दुर्दैवाने आपण भारताचा एक मुलगा गमावून बसलो आहोत” असं देखील सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलं मागील पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरूच आहे. युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरूच आहेत, तर युक्रेन देखील रशियाला प्रत्युत्तर देत आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पडताना दिसत आहे. युक्रेनमध्ये हजारोंच्या संख्येत भारतीय विद्यार्थी व नागरीक असल्याने, त्या सर्वांना तिथून सुरक्षितपणे भारतात परत …

Read More »

विश्लेषण : क्रीडा क्षेत्राकडून रशियावर बहिष्कारास्त्र!कोणकोणत्या खेळांतून रशिया हद्दपार?

इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा क्रीडा क्षेत्रामध्ये रशियाची कोंडी किंवा विलगीकरण अधिक वेगाने सुरू आहे. सिद्धार्थ खांडेकर रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा क्रीडा क्षेत्रामध्ये रशियाची कोंडी किंवा विलगीकरण अधिक वेगाने सुरू आहेत. हे करत असताना युक्रेनला सर्वतोपरी पाठिंबाही दिला जातोय. फिफा, युएफा, ऑलिम्पिक समितीकडून काय कारवाई? – आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आणि युरोपिय फुटबॉल महासंघ (युएफा) यांनी रशियाच्या सर्व संघांवर …

Read More »

Russia Ukraine War : युक्रेन युद्धामुळे जगाची पुन्हा विभागणी?

नवी दिल्ली : एकीकडे युद्धाचा मोठा भडका उडाला असताना आता त्यानंतरच्या परिणामांची चर्चा सुरू झाली आहे. दुस-या महायुद्धानंतर जसं जग दोन गटांत विभागलं गेलं, तसंच काहीसं पुन्हा घडण्याची शक्यता आहे. अशा वेळी सगळं जग कायमच युद्धाच्या छायेत राहील. रशियामध्ये असलेल्या अमेरिकन नागरिकांनी लवकरात लवकर देश सोडावा, असा संदेश अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिलेत. त्यामुळे रशियात असलेल्या अमेरिकन नागरिकांच्या जीवाला …

Read More »

Russia Ukraine War : युद्धभूमीत अडकलेल्या पत्नी व मुलासाठी लंडनच्या शिक्षकाने नोकरी सोडली अन् गाठलं युक्रेन!

प्रवासादरम्यान सोशल मीडियाद्वारे आपल्या वन मॅन मिशनचे वेळोवेळी दिले आहे अपडेट “माझी पत्नी आणि मुलगा युक्रेनमध्ये असताना मी इथे बसून राहू शकत नाही. युक्रेनचे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता पुतीन यांच्यामुळे धोक्यात आली आहे.” अशी फेसबुकवर पोस्ट करत लंडनमधील इयान उमने नावाचा इंग्रजी विषयाचा एक शिक्षक नोकरीचा राजीनामा देऊन, स्वत:च्या कुटुंबाला वाचवण्यासाठी युद्धग्रस्त युक्रेनकडे रवाना झाला आहे. त्याने हे वन मॅन मिशन …

Read More »

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान का होतेय व्लादिमीर पुतिन यांच्या टेबलची चर्चा?

गेल्या महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी क्रेमलिन येथे पुतिन यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीदरम्यान लोकांचे लक्ष ते ज्या टेबलावर बसले होते त्याकडे वेधले गेले. रशिया आणि युक्रेनदरम्यान अद्याप युद्ध सुरूच आहे. रशियाचे सैन्य सातत्याने पुढे येत असून ते युक्रेनची राजधानी कीवच्या जवळ पोहचले आहे. दोन्ही देशांमधील तणाव संपवण्यासाठी अनेक देश मध्यस्थीसाठी पुढाकारही घेत आहेत. गेल्या महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल …

Read More »

“आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास….”; पुतिन यांचा जगभरातील देशांना पुन्हा इशारा

रशियाकडून युक्रेनवर हल्ला सातत्याने सुरू आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण सैन्यबळासह युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष कायम आहे. तर, ब्रिटन आणि अमेरिका या रशियाला या युद्धाच्या गंभीर परिणामांचा इशारा देत आहेत. परंतु या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय निषेध आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष करून, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इतर देशांना इशारा दिला की, “रशियाच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास …

Read More »

रशियाच्या नाकावर टिच्चून, ‘नाटो’ सदस्यासाठी युक्रेनचा अर्ज

कीव : Russia Ukraine War News : युक्रेन लवकरच युरोपियन युनियनचा (European Union) सदस्य होण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy) यांचा अर्ज युरोपियन युनियनने स्वीकारला आहे. या बैठकीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनला संबोधित केले. आजची सकाळी सर्वात भयानक होती, असे आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या भाषणात सांगितले. युक्रेनची जनता आपल्या जीवाची बाजी लावून संघर्ष …

Read More »

Russia Ukraine war: …जेव्हा कुत्र्याचे पिल्लू युक्रेनच्या सैनिकांसाठी देते पहारा

या छोट्या गार्डच नाव रॅम्बो असं आहे. याचा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे. सर्व तणावाच्या परस्थितीत, युद्धाच्यामध्ये असा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे जो चांगलचं चर्चेत आला आहे. युक्रेनियन सैनिकांच्या दयाळूपणाने सर्वांचे मन जिंकले. मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, युक्रेनियन सैनिक थंडीत बाहेर एकट उभ्या असलेल्या एका पिल्लाला आतमध्ये घेतना, त्यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. हे …

Read More »

युक्रेनवर हल्ल्यामुळे रशियाची क्रीडाविश्वात कोंडी, ‘या’ महत्त्वाच्या स्पर्धांमधून बाहेरचा रस्ता

Russia Sports Ban : रशियानं युक्रेनशी युद्ध पुकारलं आणि जगभरातील विविध क्षेत्रांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया-युक्रेन वादामुळे बऱ्याच चर्चांना उधान आलं असून कुठे न कुठे बऱ्याच देशांना कोणत्या न कोणत्या कारणामुळे याचा फटका बसत आहे. नुकताच मूळचा भारतीय असणाऱ्या एका विद्यार्थ्याचा या युद्धात सुरु असलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. दरम्यान या सर्वाचे पडसाद क्रीडविश्वावर उमटत असून …

Read More »

Russia Ukraine war : जे कोणाला जमलं नाही, ते कोणी करुन दाखवलं? रशियाला दाखवली बाहेरची वाट

नवी दिल्ली : सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये संघर्ष सुरु असल्यामुळं संपूर्ण जगातून भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही भीती आण्विक युद्धामध्ये बदलणार नाही, हीच चिंता सर्वांना लागून राहिली आहे. रशिया हा एक शस्त्रास्त्र सुसज्ज देश असल्यामुळं अनेक राष्ट्र त्याच्या विरोधात गेलेले नाहीत. किंबहुना रशियाबाबतच्या भारताच्या भूमिकेवरूनही काही तज्ज्ञांनी नाराजीचा सूर आळवला आहे. असं असताना जे अनेकांना जमलं …

Read More »

खरंच युक्रेनमधील सर्वात सुंदर महिला शस्त्रानं देतेय रशियाला उत्तर? तिचं धाडसी रुप एकदा पाहाच

नवी दिल्ली : काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये पडलेली युद्धाची ठिणगी साऱ्या जगावर दहशतीचं सावट आणणारी ठरत आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यामुळं आता या देशातून एकतर अनेकांनी पलायन केलं, तर काहींनी देशसंरक्षणार्थ शस्त्र हाती घेतली. कुस्तीपटूपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच रशियाशी दोन हात करण्यासाठी युद्ध पुकारलं. (Russia Ukraine Conflict) इतकंच नव्हे, तर युक्रेनमधील महिलाही युद्धासाठी सज्ज असल्याचं म्हटलं …

Read More »

रशियाला फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं; युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे FIFA ची कारवाई

Football World Cup: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम आता वेगवेगळ्या क्षेत्रात उमटत आहेत. फिफाने रशियाच्या फुटबॉल संघावर कारवाई करत त्यांना वर्ल्डकप मधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रशियाच्या फुटबॉल संघाला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामधून बाहेर काढण्याचा निर्णय फिफा तसेच UEFA ने घेतला आहे.  UEFA ने ही कारवाई करत या चॅम्पियन लिगची स्पॉन्सर असलेली रशियन कंपनी गॅझप्रोमशी असलाला आपला सर्व …

Read More »

Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्ध कशामुळे लांबलं? रस्त्यावर उतरलेली युक्रेनची गुप्तसेना कोण?

मुंबई : युक्रेनची गुप्तसेना रशियाच्या नाकी नऊ आणतेय. युक्रेनची ताकद कितीतरी कमी असली तरी नागरिकांची सेना बलाढ्य रशियाला पुरून उरतेय. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर हे युद्ध १ ते २ दिवसांत संपेल असा अंदाज लावला जात होता. मात्र रशिया युक्रेन यांच्यातलं युद्ध अपेक्षेपेक्षा जास्तच पेटत चाललंय. ( russia ukraine war update crisis marathi news nato)  रशियाच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. रशियन …

Read More »

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतासह जगावर परिणाम, पाहा काय काय महागणार

नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धसंघर्ष अजूनही संपला नाही. पाचव्या दिवशीही तणावाची स्थिती आहे. आता युक्रेन आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे. या वाटाघाटी यशस्वी होणार की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर आणि विशेष म्हणजे भारतावर कसा होणार जाणून घेऊया. रशिया-युक्रेन युद्ध भडकल्याचे अत्यंत वाईट परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. काय असतील हे परिणाम …

Read More »

बाबा वेंगांची काय होती पुतिन आणि रशियाविषयी भविष्यवाणी, ती खरी ठरतेय का?

मुंबई : रशिया-युक्रेनमधील घडामोडींवर सगळ्या जगाचं लक्ष आहे. त्यांची सध्याची परिस्थीती सगळ्यांनाच माहित आहे. अशा स्थितीत एक भविष्यवाणी समोर आलीये. जी आता खरी होताना पाहायला मिळत आहे. बल्गेरियाचे प्रसिद्ध वेंगा बाबा यांनी रशियाशी संबंधीत भविष्यवाणी केली होती. त्यामुळे सध्याची परिस्थीती पाहाता ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसतेय. वेंगा बाबा यांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितले की, ‘पुतीन हे सगळ्या जगाचे सम्राट होतील’. युक्रेनमध्ये …

Read More »

युक्रेन राष्ट्राध्यक्षांना मारण्याची सुपारी, रशियाने केले सुपर प्लॅनिंग !

मास्को : Russia Ukraine War : युद्धामध्ये रशियाचे सगळ्यात मोठे टार्गेट आहे व्होलोडिमिर झेलेन्स्की. झेलेन्स्कींना कसे मारायचे याचे सुपर प्लॅनिंग रशियाने केले आहे. पुतीनचा शेफ म्हणून ओळखला जाणाऱ्या एका मास्टरमाईंडने झेलेन्स्कींची सुपारी घेतली आहे. (Russia Ukraine Conflict)  बॉम्ब, हल्ले, रॉकेटस, मिसाईल्सचा नुसता मारा सुरु केले. या हल्ल्याचे मुख्य टार्गेट एकच. व्होलोडिमिर झेलेन्स्की. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष. झेलेन्स्कींचे काम तमाम करण्यासाठी रशियाने तब्बल 400 …

Read More »

3 डिग्री सेल्सिअस, 15 तास प्रतीक्षा आणि रोमानिया सैनिकांचा मार! भारतीय विद्यार्थ्यांचे हाल

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन वादाचा आजचा पाचवा दिवस असून युक्रेनमधली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढत आहेत. अशात ग्वाल्हेरच्या एका विद्यार्थ्यांनमी पाठवलेल्या व्हिडिओतून तिथल्या भीषण परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. हा व्हिडिओ युक्रेन-रोमानिया सीमेवरील आहे. यात रोमानियन सैन्य भारतीय विद्यार्थ्यांना क्रूर वागणूक देत असल्याचं दिसून येत आहे.  ग्वाल्हेरच्या बिर्ला नगर इथला रहिवासी प्रतीक …

Read More »

Ukraine War: देशासाठी कायपण! युक्रेनची बिअर फॅक्टरी दारू ऐवजी तयार करतेय दारुगोळा

रशियन सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रवदा ब्रुअरीच्या कर्मचाऱ्यांनी बीअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेनी सेनादेखील रशियन सेनेला तोडीस तोड उत्तर देत आहे. अशा परिस्थितीत रशियन सैन्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने देशातील जनतेला मोलोटोव्ह कॉकटेल पेट्रोल बॉम्ब (Molotov cocktail Petrol Bomb) बनवण्याचे आवाहन केले आहे. हा बॉम्ब युक्रेनच्या लोकांचे संरक्षण करेल. …

Read More »

Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची सुंदर पत्नी आली समोर, लोकांशी साधला संवाद

कीव : Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. एकीकडे बेलारुसमध्ये चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे कीव शहर खाली करण्यास रशियन फौजांनी इशारा दिला आहे. त्यामुळे युद्ध आता कोणते वळण घेते याकडे संपर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) रशियाच्या बॉम्बहल्ला दरम्यान सतत आपल्या देशाचे नेतृत्व करत आहेत. ते …

Read More »