Tag Archives: Russia

Russia-Ukraine war : या भीतीमुळे NATO ने दाखवली यूक्रेनला पाठ, आता झाला खुलासा

ब्रसेल्स : रशिया आणि यूक्रेन मधील युद्ध ( Russia-Ukraine war )अजूनही सुरु आहे. जग या युद्धाचे परिणाम बघत आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मालमत्ता हानी झाली असून अनेकांचे जीव देखील गेले आहेत. युद्धाबाबत यूरोपीय यूनियन काउंसिलचे (european union council) अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी सोमवारी एका मुलाखतीत म्हटले की, यूरोपीय संघ या युद्धात सहभागी नाही. रशिया टुडेच्या बातमीनुसार, चार्ल्स मिशेलने म्हटलं की, …

Read More »

रशियाकडून युक्रेनच्या सैनिकी तळावर हल्ला, ३५ जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले जखमी

युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही थांबलेला नाही. रशियाकडून युक्रेनवर हवाई तसेच क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार रशियाने युक्रेनच्या लवीव या युक्रेन-पोलंड सीमेजवळील लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला असून १३४ जण जखमी झाले आहेत. यातील अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा …

Read More »

रशियाला आणखी एक तगडा झटका! Google ने Android च्या सेवा थांबवल्या

नवी दिल्ली : गेल्या अठरा दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. रशियाच्या या हल्ल्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला हादरे बसत आहे. अनेक देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत आणि मोठ्या कंपन्यांनी रशियातील त्यांच्या अनेक सेवांवरही बंदी घातली आहे. गुगलनेही रशियावर निर्बंध घालत अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे. गुगलने रशियाला दिला मोठा धक्का आपल्या अधिकृत निवेदनात, Google ने …

Read More »

Ukraine War: “रशियासोबत इस्रायलमध्ये चर्चेसाठी तयार, पण…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवली अट | Ukraines Zelenskyy says open for talks with Putin in Israel if they calls ceasefire hrc 97

रशियन सैन्याने उत्तर, पश्चिम आणि ईशान्येकडून युक्रेनची राजधानी किव्हला वेढा घातला आहे. युक्रेनमधील मारियोपोल या बंदराच्या शहरावर शनिवारी रशियन सैन्याने जोरदार मारा केला. मुलांसह ८० जणांनी आश्रय घेतलेल्या मशिदीवर तोफगोळय़ांचा मारा केल्याचे युक्रेन सरकारने शनिवारी सांगितले. दरम्यान, राजधानी किव्हच्या सीमेवरही युद्ध भडकले आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या दिशेनं आगेकूच करत आहे. रशियन सैन्याने उत्तर, पश्चिम आणि ईशान्येकडून युक्रेनची राजधानी …

Read More »

Petrol- Diesel Price Today: पेट्रोल शंभरी पार तर, डिझेलचे भावही वधारले; जाणून घ्या आजचे दर | Petrol Diesel Price Today 13 March 2022 in Maharashtra Know New Rates Of Fuel

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक …

Read More »

कीववर रशियाचे जोरदार हवाई हल्ले, युक्रेनचा दावा- 12 हजार रशियन सैनिक मारले

मुंबई : Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या 17व्या दिवशी रशियाकडून तीव्र हवाई हल्ले सुरु आहेत. युक्रेन सरकारने म्हटले आहे, रशियन सैन्याने मारियुपोल शहरातील एका मशिदीला टार्गेट केले. रशियाने हा हल्ला केला तेव्हा तेथे 80 हून अधिक लोक थांबल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. तसेच युक्रेननेही दावा केला आहे की, आम्ही आतापर्यंत रशियाचे 12 हजारांहून अधिक सैनिक मारले …

Read More »

रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न, अमेरिकेने पुतीन यांच्या प्रवक्त्यावर केली ‘ही’ मोठी कारवाई

अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्या परिवारावर निर्बंध लादले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही सुरुच आहे. तर दुसरीकडे नेटोमधील देशांसह इतर अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविला असून रशियाची वेगवगेळ्या प्रकारे कोंडी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्या परिवारावर निर्बंध लादले आहेत. पुतीन यांचे …

Read More »

डाळीची फोडणीही महागली, रशिया- युक्रेन युद्धामुळे जगावं की मरावं… हाच प्रश्न

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडलेली असतानाच आता नाही म्हणात संपूर्ण जगावर याचे परिणाम होताना दिसत आहेत. रशिया युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या आक्रमणामध्ये माघार घेताना दिसत नाही. तोच आता युक्रेननंही युद्धात रशियाला टक्कर देण्याचा निर्धार केला आहे. याच ठिणगीचा वणवा झाला असून, सारं जग त्यामध्ये होरपळत आहे. (Russia Ukraine war) सोनं- चांदी आणि साधं जिरंही …

Read More »

यूट्यूबचा मोठा निर्णय ! रशियन सरकारकडून निधी पुरवला जाणारी माध्यमे जगभरात ब्लॉक

यूट्यूब या व्हिडीओ स्ट्रिमिंग मंचाने रशियन सरकारतर्फे निधी पुरविला जाणाऱ्या सर्व माध्यमांची स्ट्रिमिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला आहे. रशियन सैन्याकडून युक्रेनवर अजूनही हवाई हल्ले तसेच बॉम्बहल्ले केले जात आहेत. रशियाच्या या भूमिकेमुळे नेटोसह अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला असून वेगवेगळे निर्बंध लादून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान, जगभरात प्रसिद्ध असलेल्या …

Read More »

Petrol- Diesel Price Today: पेट्रोल ११० तर डीझेल ९५ रुपयांपेक्षाही महाग; जाणून घ्या आजचा दर

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक …

Read More »

रशिया गरम, झेलेन्स्की नरम; युक्रेनची युद्धाच्या मूळ कारणाला तिलांजली

मास्को :  Russia Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की ( Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी आता नरम भूमिका घेत युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते आहे. झेलेन्स्की यांनी युद्धाच्या मूळ कारणालाच तिलांजली दिली आहे. रशियासमोर (Russia) युक्रेनने गुडघे टेकले, असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रशिया गरम, झेलेन्स्की नरम, असे दिसून येत आहे. याचा परिमाण हा झेलेन्स्की यांनी युद्धाच्या कारणालाच तिलांजली …

Read More »

युक्रेन बॅकफूटवर; नाटोच्या सदस्यत्वाचा आग्रह सोडणार, रशियाची मागणी झेलेन्स्कींना मान्य

जो देश गुडघ्यावर बसून काहीतरी भीक मागत आहे, अशा देशाचा मी अध्यक्ष म्हणवून घेऊ इच्छित नाही, असं झेलेन्स्की म्हणाले. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांत युद्धावर तोडगा काढण्यासाठी चर्चा देखील होत आहे. तिसऱ्या फेरीच्या बैठकीनंतर युक्रेनने सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलं होतं, तर रशिया नाखुश असल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, ‘आमच्या मागण्या मान्य झाल्यास आम्ही लगेच युद्ध थांबवू,’ …

Read More »

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं रशियाला जाहीर आव्हान, सोशल मीडियावर शेअर केलं लोकेशन; म्हणाले “मी कोणाला…”

देशभक्तीपर युद्ध जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा निर्धार रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केलं असून त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. यादरम्यान रशियाकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट आखला जात असल्याचाही दावा आहे. इतकंच नाही तर जर रशियाने केलेल्या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष मारले गेले तर पुढील योजना काय असेल याची आखणी युक्रेनकडून करण्यात आली आहे. युक्रेनच्या दाव्यानुसार, झेलेन्स्की …

Read More »

नाटोकडून युक्रेनला शस्त्र पुरवठा, न्युयॉर्क टाइम्सचा दावा

मॉस्को :  Russia Ukraine War : मास्को : नाटोने युद्धात प्रत्यक्ष उतरण्यास नकार दिला असला तरी युक्रेनला शस्त्र पुरवठा मात्र केला जातोय. गेल्या एका आठवड्यात युक्रेनला नाटो आणि अमेरिकेकडून जवळपास 17 हजार अँटी टँक शस्त्र पुरवण्यात आली आहेत. असा दावा न्युयॉर्क टाईम्सने केलाय. यात जॅव्हेलीन मिसाईल्सचा समावेश आहे. ही मिसाईल्स पोलंड-रोमानियाच्या सीमेवर उतरवण्यात आली होती. (NATO supplies arms to Ukraine, …

Read More »

Russia-Ukraine War : रशियाबाबत ब्रिटेनच्या उपपंतप्रधानांनी भारताकडे मागितली ही मदत

लंडन : युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरूच आहे. युक्रेन-रशिया युद्धावर (Russia Ukraine War) संयुक्त राष्ट्रांत (UN) नियमित चर्चा आणि मतदान होत असून युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक देशांकडून रशियावर दबाव आणला जातोय. दुसरीकडे रशियाच्या जवळच्या मानल्या जाणार्‍या भारत आणि चीनने आतापर्यंत रशियाबाबतच्या कोणत्याही मतदानात भाग घेतलेला नाही आणि रशियाच्या हल्ल्याचा निषेधही केलेला नाही. डॉमिनिक राब म्हणाले की, “चीन सदस्य आहे… …

Read More »

Russia Ukraine War : ज्याची भीती होती तेच घडलं; रशिया-युक्रेन युद्धामुळं कोणत्याही क्षणी…

नवी दिल्ली : काही काळासाठी धुमसणारी ठिणगी अखेर वणव्याचं रुप घेऊन सर्वकाही बेचिराख करु लागली, हेच चित्र सथ्या रशिया- युक्रेन युद्धात पाहायला मिळत आहे. रशियन सैन्यानं एक-एक करत युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केले, महत्त्वाच्या इमारची जमीनदोस्त केल्या आणि या राष्ट्राला हतबलतेच्या वळणावर आणलं. (Russia ukraine war) रशियन सैन्याकडून युक्रेनवर होणारा मारा काही केल्या थांबत नसतानाच ज्याची भीती होती, तेच घडतना …

Read More »

Ukraine Russia War : हल्ले, स्फोट थांबेना; आजचा दिवस रशिया- युक्रेनसाठी निर्णायक?

मुंबई : रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा 12 वा दिवस. रशियानं युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली आणि आजच्या दिवसाला या देशाची झालेली हानी संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी ठरत आहे. मुख्य म्हणजे या युद्धामध्ये आता कोणीही माघार घेण्यास तयार नाही. दरम्यानच युक्रेननं International Court of Justice (ICJ) मध्ये आपल्या न्यायासाठी धाव घेतली. (Ukraine Russia War) रशियाविरोधात कारवाई करण्याची मागणी युक्रेननं केली. …

Read More »

Russia Ukraine War : युक्रेनमधून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार गंभीर नाही – पृथ्वीराज चव्हाण

“पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांची भाषणं व उद्घटानं करत फिरत असल्याची बाब गंभीर”, असंही म्हणाले आहेत. “युक्रेनविरुद्ध रशियाने सुरु ठेवलेल्या युध्दाच्या अनुषंगाने युक्रेनमध्ये अजूनही अडकलेल्या भारतातील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांना, मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकांची भाषणे व उद्घटानं करीत फिरत असल्याची बाब गंभीर आहे.” अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज …

Read More »

रशिया-युक्रेनच्या युद्धात केरळमधील कॅफेची चर्चा, युद्धाला विरोध करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

केरळमधील एका कॅफेने युद्धाला विरोध करत युक्रेनच्या बाजूने भूमिका घेत मेन्यूमधून ‘रशियन सलाद’ हा खाद्यपदार्थ हटवला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला दहा दिवस होऊन गेले आहेत. रशियातर्फे युक्रेनवरील हल्ला आणखी तीव्र केला जातोय. याच भूमिकेमुळे रशियावर जगभरातून टीका केली जातेय. अमेरिका तसेच नाटोमध्ये समावेश असलेल्या राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविला आहे. केरळमधील एका कॅफेनेदेखील युद्धाला विरोध करत युक्रेनच्या बाजूने भूमिका …

Read More »

Russia Ukraine War Live: “युक्रेनला आर्थिक पाठबळ अन् रशियाविरुद्ध…;” झेलेन्स्की यांची बायडेन यांच्याकडे मागणी

रशियाने युक्रेनमधील दोन शहरांपुरती युद्धबंदी जाहीर केली असली, तरी मारिउपोल शहराभोवती वेढा घालून असलेल्या रशियन फौजा युद्धबंदीचे पालन करत नसल्यामुळे शनिवारी नियोजित असलेले नागरिकांचे स्थलांतर लांबणीवर टाकण्यात आल्याचे या शहरातील अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.  सिटी कौन्सिलने एका निवेदनाद्वारे नागरिकांना शहरातील आश्रयस्थळी परतण्याचे आणि स्थलांतरबाबत पुढील सूचनेची वाट पाहण्याचे आवाहन केले आहे. रशिया काही भागांत ठरलेली युद्धबंदी …

Read More »